Submitted by सिंडरेला on 7 July, 2015 - 13:56
ठिकाण/पत्ता:
मिठास
1655-170 Oak Tree Rd.
Edison, NJ 08820
Phone: (732) 947 3014
आपले ते हे १८ जुलै रोजी बागराज्यात पिस्काटावेमध्ये असणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी म्हणून समस्त मानेमंडळींनी वाकडी वाट करून येण्याचे करावे. त्यांना घाबरून प्रेमा आणि माया दडून बसल्यात हे आधीच जाहीर करते आहे. अधिक चौकशी केल्यास मानेंकरवी अपमान करण्यात येइल.
माहितीचा स्रोत:
होमलेस नेटवर्क
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, July 18, 2015 - 11:30 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वादि त्यादिवशी आहे. पार्टी
वादि त्यादिवशी आहे. पार्टी बिर्टी ठेवायचा पिलान नाही. त्या ऐवजी त्याला कुठेतरी नेऊ. समरमध्ये पार्टीला बरीच मुलं येऊ शकत नाहीत हा इतक्या वर्षांचा अनुभव आहे.
सशल, गटग साधारण ४-५ तास
सशल, गटग साधारण ४-५ तास चालतं. पार्टी असेल तर २/२.५ तास असते. त्यामुळे अर्धा-एक तास काढून चहा-कॉफीसाठी ती येउ शकेल असं मला वाटलं.
सिंडरेला, इतनी सिरीयस काय्को
सिंडरेला, इतनी सिरीयस काय्को होती है ..
मी तर उगीच उंगल्या करतेय ..
असो ..
बर्बर बुवा, येताय ना मग?
बर्बर
बुवा, येताय ना मग?
आपले ते हे आणि आपल्या त्या ह्या येणार का? मै, विचारशील का त्यांना?
लोकहो, मला लँड झाल्यावर एका
लोकहो,
मला लँड झाल्यावर एका मित्राला मार्लबरोला भेटायचं आहे. तर लंचला एडिसन किंवा आसपास बरं पडेल का? तिथून पिस्काटावे जवळ आहे ना ? (किंवा ते गेल्यावेळी जिलब्या आणल्या होत्या ते गाव कुठलं सिंडे ? तिथे पण बरीच रेस्तराँ होती..)
जिलब्यावालं गाव बाईंचं. ते
जिलब्यावालं गाव बाईंचं. ते अलिकडे आहे.
कश्याच्या अलिकडे ?
कश्याच्या अलिकडे ?
नॉर्थ जर्सीत आहे ते.
नॉर्थ जर्सीत आहे ते.
मार्लबरोला देऊळ आणी तिथेच
मार्लबरोला देऊळ आणी तिथेच कँटीन आहे.
बरं बरं. मग मैत्रेयी म्हणाली
बरं बरं.
मग मैत्रेयी म्हणाली तसं एडिसनच बरं पडेल का? नाहीतर फार खाली वर होईल.
मैत्रेयी दर शुक्रवारी जाते ते देऊळ का?
मी शुक्रवारीच डिसीला रवाना
मी शुक्रवारीच डिसीला रवाना होत आहे त्यामुळे बुडणार असं दिसतय.
ठिकाण अपडेट केलं आहे.
ठिकाण अपडेट केलं आहे.
Pages