एका कामानिमित्त कोकणात एका दिवसासाठी जाणे झाले.. ही वेळ होती नुकतेच आगमन केलेला पाउस अनुभवण्याची.. मग एक दिवस का होईना... आतापर्यंत गणेश चतुर्थीत जाणे होत असल्याने पावसात स्थिरावलेला निसर्ग पाहीला होता.. जून मध्ये जाण्याची पाहिलीच वेळ.. शिवाय चतुर्थीत आतापर्यंत कोकण ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करण्याचे धाडस केले होते.. पण आता उन्हाळी सुट्टी संपल्याने ऑफ सिझन..! फारशी गर्दी नाही.. स्लीपर क्लासची तिकीट सहज मिळून गेली.. खिडकीजवळची सीट नाही मिळाली तरी बसायचे कुणाला होते.. दरवाज्यात उभे राहून पावसाचे शिंतोडे अंगावर झेलण्याची मजा काही औरच.. असो, वेगवेगळ्या मोसमात दिसणारा कोकण सुद्धा वेगवेगळी रूप दाखवतो.. आता तर पाऊस सुरु झालेला.. साहाजिकच आपण मग एकदम फ्रेश !!
१.
- -
२.
- -
३. खेड रेल्वे स्थानक
- -
४.
- -
५.
- -
६.
- -
७.
- -
८.
- -
९.
- -
१०.
- -
११.
- -
१२.
- -
१३.
- -
१४.
- -
१५.
- -
१६.
- -
१७.
- -
१८.
*(प्रचि २,३,८,१५,१८ मोबाईलद्वारे)
- -
कोकणच्या कुशीतले आधीचे कप्पे :
कोकण फ्रेश
मुक्काम पोस्ट कोकण !
कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
गाव माझं सुंदर
मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २
कोकण किनारा...
ऐल तीर पैल तीर.
कोकणातलो गणपती !
मु.पो. तेर्से बांबार्डे
मस्त रे यो !
मस्त रे यो !
गावाचं (खेड?), नदिचं
गावाचं (खेड?), नदिचं (जगबुडी?) नांव टाका साहेब...
आहाहा फ्रेश एकदम ...मस्त
आहाहा फ्रेश एकदम ...मस्त प्रचि...
मस्त आहे. एकदम आल्हाददायक
मस्त आहे. एकदम आल्हाददायक वाटले. कालच आम्ही पुण्याहून कोकण कसे बघायचे ह्याबद्दल विचारत होतो. तुला ह्याबद्दल काही लिहिता येईल का? पुण्याहून निघून जर ८ एक दिवसात कोकण पहायचे असेल तर कसे बघायचे? मी, माझी आई आणि पुतणी असे आम्ही तिघे आहोत. कुणाच्या घरी जर मुक्क्मा करायचा असेल तर कुठे थांबावे लागेल ह्याबद्दल माहिती असेल तर तीही लिहि. कुठे जर ह्याबद्दल आधीच माहिती असेल तर लिंक असल्यास दे. धन्यवाद.
अहाहा! हिरवाई मस्त! फ्रेश!
अहाहा! हिरवाई मस्त! फ्रेश!
गारेगार वाटलं. कोकण भारीच
गारेगार वाटलं.
कोकण भारीच आहे.
निव्वळ निसर्ग बघायचा म्हणुन, दिवसा कोकणातुन जाणार्या ट्रेनने जायचा विचार आला फोटो बघुन.
योग्य मस्तच.
योग्य मस्तच.
मस्त!
मस्त!
छान!
छान!
Yo लै भारी
Yo लै भारी
एकदम फ्रेश ...मस्त
एकदम फ्रेश ...मस्त
योग्या....... आय्यॅम जेलस ऑफ
योग्या....... आय्यॅम जेलस ऑफ यू!!!
१७वा फोटो लई भारी!!
सुंदर!!
सुंदर!!
ऑस्सम!!
ऑस्सम!!
आहाहा काय भन्नाट फोटो आहेत.
आहाहा काय भन्नाट फोटो आहेत.
स्वर्ग..... अहाहा.. !!!
स्वर्ग..... अहाहा.. !!!
झक्कास फोटो! कोकण पाहावं तर
झक्कास फोटो!
कोकण पाहावं तर पावसाळ्यातच!
लई भारी फोटोज!!!! मागच्या
लई भारी फोटोज!!!!
मागच्या आठवड्यात कोकणात जाऊन आलो असंच वातावरण होतं त्याची आठवण आली.
ऑस्सम!! ७ मधलं ऑर्कीड किती
ऑस्सम!! ७ मधलं ऑर्कीड किती सुंदर टिपलंय और ९ पे एक वॉटरकलर तो बनता है!!
लय भारि
लय भारि
मस्तच रे
मस्तच रे
खुप सुंदर फोटो.. मी पण असाच
खुप सुंदर फोटो.. मी पण असाच दारात ऊभा राहून प्रवास करत असे. वेगळेच थ्रील असे त्यात.
यो, खूप खूप धन्यवाद! काय छान
यो, खूप खूप धन्यवाद! काय छान वाटल हे फ़ोटो पाहून? सगळेच फ़ोटो पाहून कोकणात पोहोचले मी.
प्रचि. ६ पाहून तर मी तिथेच उभी आहे असा भास झाला. कित्ती वर्षांनी हे फ़ुल पाहिलं . अजून फ़ोटो असतील तर इथे डकव किंवा मला पाठव. :स्मित::
मस्त आहे. एकदम आल्हाददायक
मस्त आहे. एकदम आल्हाददायक वाटले. कालच आम्ही पुण्याहून कोकण कसे बघायचे ह्याबद्दल विचारत होतो. तुला ह्याबद्दल काही लिहिता येईल का? पुण्याहून निघून जर ८ एक दिवसात कोकण पहायचे असेल तर कसे बघायचे? >> बी, काल मी आई आणि दादा पन हेच डिस्कस करत होतो.. आता जुलैच्या पहिल्या दुसर्या आठवड्यात कोकण ट्रिप करायची आहे तर ठिकाणांची यादी कुठ मिळेल का माबो वर ?
प्रचि मस्तच..पैकी ८वा मशरुम चा प्रकार आहे का ?
टिना, मी आता एक स्वतंत्र धागा
टिना, मी आता एक स्वतंत्र धागा उघडतो ह्यावर. तू कुठून करणार आहे प्रवास?
खुप सुंदर फोटो.. नाव अगदी
खुप सुंदर फोटो.. नाव अगदी समर्पक
श्या! फारच भारी आहेत ब्वा हे
श्या! फारच भारी आहेत ब्वा हे फोटो...
पहिलाच प्रचंड आवडला.
वॉव सुपर फ्रेश वाटलं फोटो
वॉव सुपर फ्रेश वाटलं फोटो बघूनच..
वॉव सुपर फ्रेश वाटलं फोटो
वॉव सुपर फ्रेश वाटलं फोटो बघूनच..>>>> +१००
झक्कास फोटो! कोकण पाहावं तर
झक्कास फोटो!
कोकण पाहावं तर पावसाळ्यातच!
Pages