हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन

Submitted by कांदापोहे on 8 May, 2015 - 02:22

नमस्कार मंडळी. आजपासुन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन आहे. अधिक माहीती खालीलप्रमाणे. या प्रदर्शनात पक्षी, प्राणी, निसर्ग, व्यक्तीचित्र अशा अनेक वेगवेगळी प्रकाशचित्रे प्रदर्शित केली आहेत. यामधे माझाही खारीचा वाटा असल्याने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. अवश्य भेट द्या.
Invitation.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.... प्रयत्न करेन पुण्यात जायचा Happy
अभिनंदन कान्द्या
आता वविला तू आलास की तुझ्या अवतीभोवती रेंगाळले पाहिजे, म्हणजे जर तुला "मी" फोटोजेनिक वाटलो तर माझेही फोटु काढशील अन प्रदर्शनात मांडशील.... नै? Proud

>>>> धन्यवा लोकहो. <<<
दुनियादारी दोन बघितलेला दिस्तोहेस.... धन्यवाऽऽ करतोहेस ते !

क्या बात है, केपी!!!
मनःपूर्वक अभिनंदन!!! Happy

धन्यवाद लोकहो!! मायबोलीवरील बर्‍याच जणांनी प्रदर्शनला प्रत्यक्ष भेट दिली. माझ्या सर्वच फोटोला सिलेक्टर्स चॉइसची रिबन लागली होती. Happy

अभिनंदन

माझ्या सर्वच फोटोला सिलेक्टर्स चॉइसची रिबन लागली होती. स्मित >>> मस्तच!! .. पण हे काय प्रकरण असते नेमके Wink

Pages