हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन

Submitted by कांदापोहे on 8 May, 2015 - 02:22

नमस्कार मंडळी. आजपासुन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन आहे. अधिक माहीती खालीलप्रमाणे. या प्रदर्शनात पक्षी, प्राणी, निसर्ग, व्यक्तीचित्र अशा अनेक वेगवेगळी प्रकाशचित्रे प्रदर्शित केली आहेत. यामधे माझाही खारीचा वाटा असल्याने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. अवश्य भेट द्या.
Invitation.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<माझ्या सर्वच फोटोला सिलेक्टर्स चॉइसची रिबन लागली होती. >>

अभिनंदन रे भाऊ Happy

Pages