Submitted by कांदापोहे on 8 May, 2015 - 02:22
नमस्कार मंडळी. आजपासुन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन आहे. अधिक माहीती खालीलप्रमाणे. या प्रदर्शनात पक्षी, प्राणी, निसर्ग, व्यक्तीचित्र अशा अनेक वेगवेगळी प्रकाशचित्रे प्रदर्शित केली आहेत. यामधे माझाही खारीचा वाटा असल्याने सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. अवश्य भेट द्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑल दे बेस्ट केपी!!
ऑल दे बेस्ट केपी!!
व्वा.... प्रयत्न करेन पुण्यात
व्वा.... प्रयत्न करेन पुण्यात जायचा
अभिनंदन कान्द्या
आता वविला तू आलास की तुझ्या अवतीभोवती रेंगाळले पाहिजे, म्हणजे जर तुला "मी" फोटोजेनिक वाटलो तर माझेही फोटु काढशील अन प्रदर्शनात मांडशील.... नै?
अभिनंदन केपी!
अभिनंदन केपी!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन केपी! शुभेच्छा!
अभिनंदन केपी!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
खारीचे फोटो आहेत का?
खारीचे फोटो आहेत का?
अभिनंदन.
अभिनंदन केपी
अभिनंदन केपी
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
>>>> धन्यवा लोकहो.
>>>> धन्यवा लोकहो. <<<
दुनियादारी दोन बघितलेला दिस्तोहेस.... धन्यवाऽऽ करतोहेस ते !
केप्या, अभिनंदन
केप्या, अभिनंदन
केप्या, अभिनंदन
केप्या, अभिनंदन
अभिनंदन केपी
अभिनंदन केपी
अभिनंदन केप्या!! आणि
अभिनंदन केप्या!! आणि शुभेच्छा!!
अभिनंदन रे केप्या !
अभिनंदन रे केप्या !
अभिनंदन केपी!
अभिनंदन केपी!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
क्या बात है,
क्या बात है, केपी!!!
मनःपूर्वक अभिनंदन!!!
अभिनंदन कांदापोहे!
अभिनंदन कांदापोहे!
वा! अभिनंदन! निदान
वा! अभिनंदन! निदान कांदेपोह्याची तरी ट्रीट मिळायला हवी आता
धन्यवाद लोकहो!! मायबोलीवरील
धन्यवाद लोकहो!! मायबोलीवरील बर्याच जणांनी प्रदर्शनला प्रत्यक्ष भेट दिली. माझ्या सर्वच फोटोला सिलेक्टर्स चॉइसची रिबन लागली होती.
अभिनंदन मनापासून !!!!
अभिनंदन मनापासून !!!!
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे व्वा... मस्तच! अभिनंदन!
अरे व्वा... मस्तच!
अभिनंदन!
मस्त. अभिनंदन
मस्त. अभिनंदन
मस्तच! अभिनंदन !!
मस्तच!
अभिनंदन !!
अभिनंदन माझ्या सर्वच फोटोला
अभिनंदन
माझ्या सर्वच फोटोला सिलेक्टर्स चॉइसची रिबन लागली होती. स्मित >>> मस्तच!! .. पण हे काय प्रकरण असते नेमके
खुप खुप अभिनंदन केपी
खुप खुप अभिनंदन केपी
अभिनंदन.
अभिनंदन.
Pages