Submitted by साधना on 20 April, 2015 - 01:28
ठिकाण/पत्ता:
राणी बाग, भायखळा
निसर्गप्रेमी मंडळींनो,
सालाबादाप्रमाणे राणीबागेत वसंताचे आगमन झालेले आहे.
राणीबागेबद्दल पेपरात येऊन धडकणा-या विविध बातम्या वाचल्यास अजुन काही वर्षांत वसंताला राणीबागेचा पत्ता सापडणे कठिण होईल असा रंग दिसतोय. असे कधीही न होवो ही इच्छा मनी धरुन आपण आपल्याला जेवढे जमेल तसे, जेव्हा जमेल तेव्हा राणीबागेतल्या निसर्गाचे दर्शन घेऊया.
तर सालाबादाप्रमाणे आयोजित केलेल्या या उत्सवास भरभरुन हजेरी लावा.
राणीबाग दर्शन करुन दमलेले निगप्रेमी चर्चगेटच्या सत्कार मध्ये थालीचा आनंद घेत श्रमपरिहार करतील असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. तर या प्रवाहास अजुन पुढे घेऊन जावे ही विनंती.
माहितीचा स्रोत:
असेच रिकामटेकडे लोक, ज्यांना शनवार रविवार कुठे जावे हा प्रश्न कायम पडलेला असतो.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 25, 2015 - 00:00 to 06:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरचे चालतील का ?
घरचे चालतील का ?
if my leg is fine i will join
if my leg is fine i will join too
मे महिन्यातला कोणताही शनिवार
मे महिन्यातला कोणताही शनिवार चालला असता मला, २५ एप्रिल नाही जमणार.
साडे नौ ते चार रा बा तच असणर
साडे नौ ते चार रा बा तच असणर का पब्लिक?? येउन जाइन जमल्यास.
मला खुप आवडले असते, जरी मी
मला खुप आवडले असते, जरी मी निग वर नसते तरी मी वाचत असते,
पण शनिवार सुट्टी नाही.
छान... एकदा मlaa प ण यायच
छान... एकदा मlaa प ण यायच आहे तुमच्या गटग ला. कधी योग येतोय देव जाणे...
तुमच्या राणीच्या बागे सारखी राजाची बाग आहे ईथे नागपूरला..
राणीच्या बागेचा लेटेस्ट
राणीच्या बागेचा लेटेस्ट रिव्हु वाचायला आवडेल. मुलांना पुढच्या वेळी न्यायचं का ते ठरवता येईल.
जाणार्^यांनो मजा करा
अवांतर - सायली खरंच राजाची बाग आहे.. मज्जाच वाटली वाचून
कॅमेरा अन् लेन्स घेऊ द्या कि
कॅमेरा अन् लेन्स घेऊ द्या कि रं, मला बी गटगला येऊ द्या कि रं
किती वाजता असणार आहे हे गटग?
किती वाजता असणार आहे हे गटग?
किती वाजता असणार आहे हे गटग?+
किती वाजता असणार आहे हे गटग?+ 1
शांकली आणि माझ्यातर्फे या
शांकली आणि माझ्यातर्फे या गटगला मनापासून शुभेच्छा ...
लता मंडपा, सुख सेवाया येईन
लता मंडपा, सुख सेवाया
येईन पुन्हा तूजपाशी... वेड्या मना तळमळसी...
अशी माझी भावना आहे.. नि.ग. कर जाणतातच !
<<असेच रिकामटेकडे लोक,
<<असेच रिकामटेकडे लोक, ज्यांना शनवार रविवार कुठे जावे हा प्रश्न कायम पडलेला असतो.>>
रिकामटेकडा आहेचः येण्याचा नक्की प्रयत्न करेल
आता काही राणीबागेत विशेष
आता काही राणीबागेत विशेष कार्यक्रम आहे का? अथवा फक्त गटग ?फेब्रुवरी च्या २रया आठवड्यात फुले-फळे-भाजिपाला प्रदर्शन असते. त्यावेळी गेलो होतो.येतो ,भाउ दाजी लाड म्यूजियम जवळच्या तोफेपुढे साडेनऊला उभा राहतो चार वाजेपर्यंत तोफ नक्की उडेल.
राणीबाग म्हणजे
राणीबाग म्हणजे प्राणीसंग्रहालय, तिथे फ्लॉवर शो असतो हे देखील ठाऊक आहे,
पण इतरवेळी तिथे निसर्ग गटग म्हणजे काय बघणार? तिथे विविध प्रकारची बघण्यायोग्य झाडेही आहेत का?
राणी बागेत आतल्या गेटच्या
राणी बागेत आतल्या गेटच्या उजव्या हाताला टपरी आहे तिथे साडे नवाला जमता येइल.
राणी बागेत प्राणी फारसे नाहित आता. हरणे, दोनेक हत्ती, थोड़े देशी विदेशी पक्षी इतकी मंडळी आहेत. आम्ही जातो ते झाडे पाहायला आणि त्या निमित्ताने भेटायला. या ऋ तुत खुप झाडे फ़ुलतात तिथे.
साधना, हरणे विविध प्रकारची
साधना,
हरणे विविध प्रकारची आहेत, काळवीट, सांबर, चितळ, नीलगाय, काही तलावातही डुंबणारे आहेत.
अस्वल आहे.. पण मजा नाही..
दोन पाणघोडे आणि एक गेंडा आहे .. हे मस्त जवळून बघता येतात..
हत्ती मात्र फार दूरवर बांधलेत..
पक्षी बरेच आहेत.. काही पांढरे बगळ्यासारखे मोठाले त्यात देखणे आहेत..
मगरही सुसरपण आहेत..
लहान मुलांना बघण्यास ठिकठाक आहे..
पण येस्स तेथील गार्डनमध्ये इतर कुठल्याही गार्डनपेक्षा जास्त चांगले वाटते हे अनुभवलेय..
याला कारण तेथील विविध प्रकारची झाडे हे लक्षात आले नव्हते, बहुधा मला निसर्गाच्या सानिध्यात आवडत असले तरी मी अभ्यासू निसर्गप्रेमी नसल्याने कधी सखोल निरीक्षण केले नसावे..
असो, आपल्या गटगला शुभेच्छा, माझे लवकरच जेव्हा केव्हा जाणे होईल तेव्हा नक्की एका निसर्गप्रेमीच्या अँगलने टेहाळणी करेन
ऋन्मेषा तू ह्या गटगला जाच. तू
ऋन्मेषा तू ह्या गटगला जाच. तू नक्की कोण हे कळेल तरी आम्हाला..
वेल
वेल
ऋन्मेऽऽष..
ऋन्मेऽऽष.. जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽच !
मी या गटगचा पाया घातला होता.. म्हणून अगदी आग्रह करतोय !!! मला शक्य असते तर न्यायलाही आलो असतो.
छान! ..............
छान! .............. मस्त!
वेंजॉय!
हा हा .. दिनेशदा, तुम्ही असाल
हा हा .. दिनेशदा, तुम्ही असाल तेव्हा नक्की येईल मग मी.
वेल, तुम्हाला फेबूवर सांगू का मी कोण आहे ते
बायदवे, जे लोक जात नाहीयेत ते आग्रह करत आहेत, पण जाणारे नाही... तर कोण कसा येणार
पण खरेच क्षमस्व, शनिवारी एक्स्ट्रा वर्क आहे ऑफिसला.. नो चान्स!
बायदवे, जे लोक जात नाहीयेत ते
बायदवे, जे लोक जात नाहीयेत ते आग्रह करत आहेत, पण जाणारे नाही... तर कोण कसा येणार >>>ऋन्मेssषा, मी येऊ का न्यायला?
याआधीच्या राणीबाग निसर्ग
याआधीच्या राणीबाग निसर्ग गटगचे वृत्तांत खालील लिंकवर वाचता/पहाता येतीलः
http://www.maayboli.com/node/19521
http://www.maayboli.com/node/22629
http://www.maayboli.com/node/24890
http://www.maayboli.com/node/23727
शनिवारी जमेलस वाटत
शनिवारी जमेलस वाटत नाही
रविवारी करता येईल का ?
एक लेटेस्ट धागा,,, तो पण २०११
एक लेटेस्ट धागा,,, तो पण २०११ चा.. अरे बापरे, म्हणजे पुढचा गटग आणखी चार वर्षांनी का..... पाहिला.. कसले अफलातून फोटो टिपलेयत.. एवढे पण सुंदर प्राणी नाहीयेत रे तिथे .. प्रचि २२ ढोलीतला पोपट तर अल्लाह की देण आहे, काय क्षण टिपलाय आणि कसला भारी अॅंगल मिळालाय.. ती ढोली पण एक पक्ष्याचे तोंड वाटते आणि त्याच्या डोळ्यातून पोपट बाहेर आल्यासारखे भासते..
ऋण्म्या अरे आफ्रिकावाल्यांनी
ऋण्म्या अरे आफ्रिकावाल्यांनी ढकललं, मुंबईवाल्यांनी लिफ्ट दिली तरी जात नाहीएस. आता समस्त अम्रिकावासियांकडून धक्का द्यायचा का काय तुला? बघ आता नाही म्हटलास तर चार वर्षे कुणी विचारणार पण नाही. मध्येच राणीचा बाग कुठे हरवला बिरवला तर. जा मुकाट्याने. वे त वे काढून प्रतिक्रिया दिलीय. जिप्सी तुझ्याच लायनीवर राहतो वाटतं. वाटेत उचल रे त्याला जिप्सी.
अवांतर असंच तू इतके धागे काढतोस कदाचित गटग मुळे तुला असे अनेक विषय धागे काढायला मिळतील.
अहो वेका खरेच नाही जमणार ..
अहो वेका खरेच नाही जमणार .. शनिवारी सुट्टी असूनही या महिन्यात कामाला जावे लागतेय.. आजारी पडायचीही परवानगी नाहीये.. अन्यथा जायला हरकत नव्हती.. जिप्सीने उचलायचीही गरज नव्हती.. राणीबाग म्हटले की फार लांब नाही मला.. मारली टाच घोड्याला आणि हा उतरलो एवढे जवळ आहे.. फारतर जिप्सीकडून छोट्यामोठ्या जनावरांसोबत माझेही फोटो काढून घेतले असते ती गोष्ट वेगळी .. पण... हार्डलक
>>>> कसले अफलातून फोटो
>>>> कसले अफलातून फोटो टिपलेयत.. एवढे पण सुंदर प्राणी नाहीयेत रे तिथे फिदीफिदी >>>> +१
मस्त फोटो जिप्सी!
मी फेब्रुवारीत गेले होते. तेव्हाच इतके उन लागत होते, आता कल्पनाच नाही करू शकत!
मस्त एन्जॉय करा. मला नाही
मस्त एन्जॉय करा. मला नाही जमणार
Pages