तडका - डान्स बार कोठडी

Submitted by vishal maske on 31 March, 2015 - 11:19

डान्स बार कोठडी,..!

कायद्याचे रक्षकच कधी
इथे कायद्याला तडा देतात
अधिकाराच्या गैरवापराने
कायद्याचीच पीडा होतात

जबाबदार व्यक्तीकडूनही
कधी कर्तव्याची नाकर्ती होते
अन् आरोपींना ठेवण्यासाठी
कुठे डान्सबारची पार्टी होते,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कर्तव्याची नाकर्ती होणे'

भाषा म्हणजे काय तुम्हाला एसटी बसचा कंडक्टर वाटली काय ? कुठूनही बसा, कुठलंही तिकीट काढा !
काय अर्थ आहे ह्या उपरोक्त शब्दसमुच्चयाचा ? काहीही मोळ्या बांधायच्या शब्दांच्या..!!

'पॅराजंपे' नावाने तुम्ही स्वत:च स्वत:ला ओवाळून घेत आहात, हे न समजायला इथे कुणी दुधखुळे नाहीत !

खडूसराव निकाळजे
पॅराजंपे आहेत ना, ते एक रत्न आहे. ते आपल्या चांगल्या कविता मायबोलीवर पेश करत नाहीत. इथं तुमच्यासारखे दुखावलेले अनेक आयडी असतात, ते त्यांच्या अल्पबुद्धी, सांसदीय भाषेत केलेल्या महागाढवपणामुळे आणि आधी केलेल्या घाणीचं श्रेय ड्युआयडी उघड झाल्याने. तुम्ही आत्ता एक ड्युआयडी आहात. कुणाचे आहात ते काही दिवसात स्पष्ट होईलच.

या कवीने कवितेखाली नंबर टाकलेला आहे. खात्री करून घ्या. बाकी तुमच्या सारख्या गाढवाचा काहीही समज झाला तरी काय फरक पडतो ? दिसला उकीरडा की लागले लोळायला. बहुतेक मागच्या जन्मी तुम्ही आयडी घालवला होता त्याची पुनरावृत्ती करू पाहताय. करून बघा या वेळी.