विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
६
६
हलकट मेले कशालाही अपील
हलकट मेले कशालाही अपील करतायत. दात तोडा त्यांचे. >>
या ऑसी टिमला मॅच नंतर समुद्रात बुडवा , हेट देम ! >>
नवी पेठेतल्या नळावर आहात असे वाटतेय मला.
झंपी.. तुमचे भटजी काय
झंपी.. तुमचे भटजी काय म्हणतायेत आता?
शांत सगळे गदाधारी भीम...
शांत सगळे गदाधारी भीम... शांत
आपले पठ्ठे बॅटने समर्थपणे उत्तर देणार या ऑसीजना
नळावरून आठवलं! झिंज्या उपटणे
नळावरून आठवलं! झिंज्या उपटणे राहिलच
भटजीसे याद आया , अत्रूप्त
भटजीसे याद आया , अत्रूप्त आत्म्याची बखर बंद झाली का
याद आयासे याद आया, बुवा झोपले का काय !!
DJ, मला एखादा भेटला तर त्याला
DJ, मला एखादा भेटला तर त्याला नक्की सांगते जा समिन्दरमें डूब जा
(सहज भेटु शकतो... अनेक वर्षांपूर्वी मी पेट्रोल स्टेशन वर काम करायचे तेव्हा शेन वार्न आला होता पेट्रोल भरायला)
कसला भारी सिक्सर मारला आहे..
कसला भारी सिक्सर मारला आहे..
वत्सला !! काय सांगतेस!! वॉव
वत्सला !! काय सांगतेस!! वॉव !
रिक्वायरड स्कोर वाढत चालला
रिक्वायरड स्कोर वाढत चालला आहे..
३३/०, ८ ओव्हर
३३/०, ८ ओव्हर
वत्सला, खरच सांग कोणी भेटला
वत्सला, खरच सांग कोणी भेटला तर :).
मै, पण त्याच्यामागे चार लोक
मै, पण त्याच्यामागे चार लोक लायनीत उभे होते... माझ्या (बोलक्या) डोळ्यातूनच त्याला मी ओलखल्याचे समजले तोही सूचक हसला... बस एव्हढच घडलं
Seriously, मी या टीम मधलं
Seriously, मी या टीम मधलं कोणी भेटलं तर नक्की सांगणार आहे!
दमान खेळा यार आपण जिंकणार
दमान खेळा यार
आपण जिंकणार
शप्पथ!
शप्पथ!
९ ओव्हर्स मधेच दोन बॉलिंग
९ ओव्हर्स मधेच दोन बॉलिंग चेंज.. कैसन होगा इनका.. हारने की ठाण के आए है ये..
फॉकनरला फोकलला..
446 to faulknar........ bravo
446 to faulknar........ bravo
वॉव...४...४..६....सलग
वॉव...४...४..६....सलग
अहाहाहा.. शिखर ! शोएब म्हंटला
अहाहाहा.. शिखर !
शोएब म्हंटला तसा १० ओव्हर ़खेळल्लाय धवन.
वॉव...४...४..६....सलग येस्स
वॉव...४...४..६....सलग येस्स
बेश्ट. फॉकल्याचं थोबाड तोडलं
बेश्ट. फॉकल्याचं थोबाड तोडलं तसंच बाकीच्यांचं कंबरडं मोडा !!
धवन इज डान्सिंग! गूड साईन!
धवन इज डान्सिंग! गूड साईन! बोल पडला की शफल करतो मस्त!
बुवा शफल फार रिस्की आहे.. पण
बुवा शफल फार रिस्की आहे..
पण आपले लोक परफेक्ट खेळत आहेत आत्ता पर्यंत.. आता मस्त कन्सॉलिडेट करायला पाहिजे.. पुढच्या १५ ओव्हर्स.... एकदम निवांत सिंगल डबल.. आणि मधूनच घाण बॉल मिळाला की मौके पे चौका..
बकप धवन!
बकप धवन!
नो नो हिम्स्कुल. He comes in
नो नो हिम्स्कुल. He comes in line with the ball. Its definitely a good sign.
+1
मस्त मस्त.. लगे रहो!!
मस्त मस्त.. लगे रहो!!
ढवन ४३
ढवन ४३
कसके पकड जमके जखड , लगा !
कसके पकड जमके जखड , लगा !
फॉक्यासारखा त्या स्टार्क ला
फॉक्यासारखा त्या स्टार्क ला धुतला तर फार गार गार वाटेल,
Pages