Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा टिना़काय रांगोळी काढतेस
व्वा टिना़काय रांगोळी काढतेस ग...
टीना, होळीस्पेशल रांगोळी
टीना, होळीस्पेशल रांगोळी प्रचंड आवडली.
वाह! सुरेख काढली आहेस
वाह! सुरेख काढली आहेस रांगोळी, आज मी येणार होते गजानन महाराज मंदिराकडे, थोडक्यात मिसली मी ही रांगोळी.
टीना, खुप सुंदर रांगोळी !
टीना, खुप सुंदर रांगोळी !
स्मिताजित, मनीमोहोर, सायली,
स्मिताजित, मनीमोहोर, सायली, मॄण्मयी, सारीका आणि दिनेशदा तुमा सर्वांचे आभार _/\_ ..
पण खर सांगु, मी स्वतः समाधानी नै आहे ती काढून.. रंग जरा कमी पडले
टीना, अत्यंत सुंदर रांगोळी.
टीना, अत्यंत सुंदर रांगोळी. सायली, तुमच्या पण फार सुंदर आहेत.
टीना एकदम सह्ही.रंगसंगती खुप
टीना एकदम सह्ही.रंगसंगती खुप आवडली.रांगोळी काढायचं पेन असतं त्याने काढतेस का तू?
मी आज स्वयपाक, नैवद्द यात
मी आज स्वयपाक, नैवद्द यात बिझी होती.... त्यामुळे आज ची रांगोळी सई नी काढ ली....
खूप सफाई नाही प ण वे ळ निभाऊन देते..:)
छान काढलीये सईने रांगोळी.
छान काढलीये सईने रांगोळी.
प्लुमा सुनिधी.. आभार.
प्लुमा सुनिधी.. आभार.
सायली छानच जमलीय गं .. सईला
सायली छानच जमलीय गं .. सईला शाब्बासकी दे
plooma >> धन्यवाद.. हो.. पेनचाच उपयोग करते मी.. पर्याय नै ना.. आणि जमते पण छान
सुनिधी >> तुमचेपन आभार
टिना आणि सायलि सुरेख...
टिना आणि सायलि सुरेख...
सायली, सईची रांगोळी पण
सायली, सईची रांगोळी पण सुंदर! मुलगी अगदी आईच्या वळणावर गेलीय.
रंगपंचमीच्या शुभेच्छा हि
रंगपंचमीच्या शुभेच्छा
हि माझ्या छोट्या बहिणीने काढलेली रांगोळी :
निरा , हेमा ताई, टिना खुप
निरा , हेमा ताई, टिना खुप आभार... तुमच कौतुक लेकी पर्यंत पोहचवल बर्का....
टिना क्लास आहे आजची देखिल...
तुझे कोनसेप्ट खुप भारी अस्तात ....
तुझ्या बहिणीच छानच...
हा हा .. धन्यवाद सायली
हा हा .. धन्यवाद सायली
टीना हॅपीहोळी मस्तच.बहिणीची
टीना हॅपीहोळी मस्तच.बहिणीची पण छान .
(No subject)
आज खुपच उsheer झाला पोस्ट
आज खुपच उsheer झाला पोस्ट करायला..
मस्तच,तू शेडींग छान करतेस.
मस्तच,तू शेडींग छान करतेस.
वॉव
वॉव
ध न्स प्लोमा, टिना...
ध न्स प्लोमा, टिना...
सुप्रभात....
सुप्रभात....
नाईस
नाईस
सुंदर रांगोळी सायली . महीला
सुंदर रांगोळी सायली .
महीला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
श्रावणीने आज काढलेली.
पलोमा टिना आभार.. श्रावणी ची
पलोमा टिना आभार..
श्रावणी ची रांगोळी गोड आहे..
श्रावणीची रांगोळी सुंदर आहे.
श्रावणीची रांगोळी सुंदर आहे. सायली, तुझी ही नेहमीप्रमाणे छानच आहे.
श्रावणीची रांगोळी सुंदर आहे.
श्रावणीची रांगोळी सुंदर आहे. >> +१
मनिमोहर,सायली,टीना,धन्यवादं ट
मनिमोहर,सायली,टीना,धन्यवादं
टीना तीला आता रांगोळी पेन पाहीजे आहे तूझं बघून.मला
शोधावा लागणार आता.
plooma अगं दे ना मग घेऊन..
plooma अगं दे ना मग घेऊन.. कुठेही मिळेल. २० ते ३० रुपये किंमत असेल जास्त नै..
Pages