दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
एकूणात ९६% जागा पटकावून आपण
एकूणात ९६% जागा पटकावून आपण पक्के आयआयटियन असल्याचं केजरीवालांनी सिद्ध केलं आहे
नवीन सरकारच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा
अभिनंदन! मिर्चीताई आणि आप
अभिनंदन!
मिर्चीताई आणि आप दोघांचेही.
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन!
अभिनंदन!
बिग बी ने केजरीवाल का नाम लिए
बिग बी ने केजरीवाल का नाम लिए बिना की तारीफ
अमिताभ ने अपनी बात को कुछ घुमा-फिराकर लिखा है। उन्होंने ट्वीट किया, 'तीसरे मिलेनियम का 15वां साल...21वीं सदी का 15वां साल...202वें दशक का 5वां साल....हैप्पी 2015। एक आईआरएस अधिकारी का शानदार योगदान।'
फारच चांगले बोलले आहे.
फारच चांगले बोलले आहे. अहंकार आल्यावर काय होते मोदीचे काय झाले हे आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बजावुन सांगितले आहे. जास्त थापा मारु नये, निवडणुकेचे जुमले करु नये. डोक्यावर बहुमताचे भुत चढु नये. बहुमत बहुमत म्हणत ओरडत बसु नये. सगळ्यांना बरोबरीने घेउन व्यवहार करावा. धार्मिक फुट पाडु नये इत्यादी मुद्दे भाषणात होते. जी चुक १६ मे नंतर झाली ती चुक परत दिल्लीच्या जनतेने केली नाही शहाणी झाली आणि थापांना बळी न पडता धमक्यांना न जुमानता मोदीच्या नाकावर टिच्चुन आआप ला पाशवी बहुमत दिले.
दिल्लीकरांचे अभिनंदन
(No subject)
अभिनंदन! Free WiFi in
अभिनंदन!
Free WiFi in Delhi.... Enjoy unlimited..
:
:G:
निंदकाचे घर(आय डी ) असावे
निंदकाचे घर(आय डी ) असावे शेजारी.
आपचे अभिनंदन !!!!
आपचे अभिनंदन !!!!
आपचे अभिनन्दन आणि जनतेने
आपचे अभिनन्दन आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी शुभेच्छा...
मिर्ची ताई, यावर आघी बरिच
मिर्ची ताई,
यावर आघी बरिच च्रर्चा झालेली आहे. तुम्ही केजरीवाल यांनी वाराणसीमधे निवडणुक का लढवली ते सुद्धा मागच्या घाग्यात लिहील आहे.
काही असल तरी आजच्या भाषणात त्यांनी कबुल केल आहे. पार्टीच्या लोकांनी भरीला पाडल म्हणा त्यांना ते पटल म्ह्णा पण त्याना पंतप्रधान पदाची स्वप्न पडलेली होती.
<<पाशवी बहुमत>> <<पण
<<पाशवी बहुमत>>
<<पण त्याना पंतप्रधान पदाची स्वप्न पडलेली होती.>>
युरो, असहमत.
साधं लॉजिक आहे. पंप्र व्हायचंच असतं तर ते दिल्लीतून लढले असते. गेली १२-१३ वर्षे तिथे काम करत आहेत ते.जिंकायची खात्री तरी होती. काही नाही तर निदान संसदेत तरी पोहोचले असते ना.
<<ये आम आदमी की सरकार सबकी सरकार है. चाहे आपने हमें वोट दिया या नहीं दिया. मैं आप सबका मुख्यमंत्री हूं. उन तीनों विधानसभाओं, जहां आप के विधायक नहीं है.>>
आपची टोपी घालून गुन्हा करणार्यांना दुप्पट शिक्षा द्या हे तर भारी आवडलं.
भाग २ म्हणजे केजरीवालांवर
भाग २ म्हणजे केजरीवालांवर जागता पहारा कि नुसती त्यांची पाठराखण? अपेक्षा होती कि सातीताई जागता पहारा हा धागा काढ्तील परंतु त्यांनी शस्त्रं खाली टाकलीयेत का याची कल्पना नाहि...
बाकि काँगीभक्तांना आता कोणिहि वाली नसल्याने त्यांनी आपची तळी उचलेली पाहुन गंमत वाटली. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, भले वो मुरख हि सहि...
भाजप्यांची तोंड फुटलीत दात
भाजप्यांची तोंड फुटलीत दात घशात गेली तरी वटवट चालु आहे बघुन फारच गंमत वाटली
शेवटी वृत्ती जात नाही म्हणतात
ज्या पार्टीला नॅशनल करप्शन पार्टी म्हणत होतात त्याच पार्टीच्या नेत्याला दर महिन्याला फोन करणे गुलुगुलु बोलणे कशाचे द्योतक आहे हे आता जनतेला चांगलेच कळले आहे. ९ महिन्यात पक्षाची आणि नेत्यांची खरी वास्तुस्थिती लक्षात आली.
>>साधं लॉजिक आहे. पंप्र
>>साधं लॉजिक आहे. पंप्र व्हायचंच असतं तर ते दिल्लीतून लढले असते. गेली १२-१३ वर्षे तिथे काम करत आहेत ते.जिंकायची खात्री तरी होती. काही नाही तर निदान संसदेत तरी पोहोचले असते ना. <<
हो बरोबर आहे. त्यांना पंप्र व्हायचं नव्हतं - राज नारायण व्हायचं होतं...
आणि असे ही अत्याधिक महागडे
आणि असे ही अत्याधिक महागडे कपडे घालण्याचा आणि सारखे विदेशी दौरे करत राहण्याचा शौक तर केजरीवालांना नव्हता मग पंतप्रधान बनुन काय करणार
आम आदमी पार्टी बाकी काही
आम आदमी पार्टी बाकी काही नाही सर्वसामान्यांचे १०% तरी काम निश्चित करेल
मिर्ची ताई च्या पहिल्या
मिर्ची ताई च्या पहिल्या धाग्यानी २००० गाठली म्ह्णुन या घाग्यावर गोंधळ घालायच्या इराद्याने उतरलेली दिसतीय
काही मंडळी.
खरंच
खरंच चर्चा/पहारा/पाठराखण/माहितीची देवाणघेवाण व्हावी अशी इच्छा असणार्यांनी मुद्दाम डिवचणार्यांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.
प्लीज डोण्ट फीड द ट्रोल्स.
हो. धाग्याची यशस्वी वाटचाल
हो. धाग्याची यशस्वी वाटचाल पाहुन काहींची पचनसंस्था बिघडली.
उलट पुर्ण राज्य मागण्याचा केजरीवालने गेम टाकला आहे. ते ही पहिल्याच दिवशी. आता पुर्ण राज्य दिले तर केजरीवाल आमच्या मुळे मागणी मान्य झाली म्हणणार आणि नाही दिले तर बघा हीच भाजपा स्वतःचे आश्वासन पाळत नाही असे म्हणुन त्यांचीच मान अडकित्यात धरणार. भाजप्यांची मस्त अवस्था झाली आहे.
मज्जा येणार आहे पाच वर्ष.
बाकि काँगीभक्तांना आता कोणिहि
बाकि काँगीभक्तांना आता कोणिहि वाली नसल्याने त्यांनी आपची तळी उचलेली पाहुन गंमत वाटली. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, भले वो मुरख हि सहि...
<<
<<
<<मज्जा येणार आहे पाच वर्ष.>>
<<मज्जा येणार आहे पाच वर्ष.>> अगदी अगदी
स्वच्छ ठेवूनही राजकारण रंजक कसं होऊ शकतं हे बघायला मिळेल. बुद्धिबळ.
निवडणूकीच्या वेळी आपने सर्व कार्डस योग्य वेळी खेळून प्रतिपक्षाला बुचकळ्यात टाकून चूका करायला लावण्याची चुणूक दाखवलीच आहे.
जरा हे वाचून बघा. एकदम चतुर खेळी.
नाहीतर आहेच आपलं नेहमीचं राजकारण -
"नवी नवी हळद, नवा हिरवा चुडा आहे
१४ फेब्रुवारीस बारामतीत, कमळाबाईचा साखरपुडा आहे !"
भाजप्यांना स्वत:च्या पराभवाचे
भाजप्यांना स्वत:च्या पराभवाचे दुख नाही तर काँग्रेसच्या पराभवाचा आनंद आहे
हे असेच जसे नवरा मेल्याचे दुख नाही तर सवत विधवा झाल्याचा आनंद होत आहे
<<मज्जा येणार आहे पाच वर्ष.>>
<<मज्जा येणार आहे पाच वर्ष.>> अगदी अगदी
<<
परत सुरु झाली वाटते, नौटंकी खुजलीवालची,
स्वच्छ ठेवूनही राजकारण रंजक
स्वच्छ ठेवूनही राजकारण रंजक कसं होऊ शकतं हे बघायला मिळेल. बुद्धिबळ.
<<
<<
आप आणि स्वच्छ??
त्या प्रशांत भुषणने तर म्हणे पुराव्यानिशी दाखवुन दिलेय, की आप मध्ये किती स्वच्छ आमदार आहेत ते!
बरेच लोक असेही आहेत की जे
बरेच लोक असेही आहेत की जे काँग्रेसभक्त ही नव्हते आणि भाजपाभक्त पण नव्हते ते आता 'आप'चे भक्त झालेत.
चांगले लोक ही राजकारणात येत आहेत यावर विश्वास बसल्यामुळे.
>>खरंच
>>खरंच चर्चा/पहारा/पाठराखण/माहितीची देवाणघेवाण व्हावी अशी इच्छा असणार्यांनी मुद्दाम डिवचणार्यांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. <<
आय्ला बस काय. आम्ही सत्याचे दाखले दिले तर डिवचणं आणि तुमच्या त्या गुदगुल्या???
Free WiFi बद्दल रेडीफ मधे हे
Free WiFi बद्दल रेडीफ मधे हे वाचले..
http://www.rediff.com/business/report/aap-in-talks-with-it-companies-for...
The party, in its manifesto, has promised to give free Wi-Fi across the national capital for first 30 minutes, after which users have to pay for the services. The issue helped the party attract a lot of youth, considering the number of smartphone users in the national capital.
मला वाटले होते फ्री म्हणजे टोटली फ्री... असो.
Pages