"हिमभूल" — छितकुल गाव

Submitted by जिप्सी on 26 January, 2015 - 09:11

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवरील व बस्पा नदीच्या तीरावर वसलेले नितांत सुंदर गाव. सांगला पासुन साधारण २८-३० किमी अंतरावर असलेले आणि भारत चीन सीमेवरील भारतातले शेवटचे गाव.
छितकुल गावाविषयी विकीवर अधिक माहिती इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/Chitkul

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
छितकुल गावातील एक मंदिर
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
छितकुल गावातील शाळा
प्रचि १९

प्रचि २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच

अरे मस्तच रे.. छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का? त्या गावाचे सौंदर्यच काही जबरी आहे.. तिथे एक स्थानिक ठर्रा दारू मिळते तांदळापासून बनवलेली; ती पण भारी असते

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का?>>>>नाही टण्या, तिथे नाही गेलो. तिथे जायची परवानगी आहे का?

त्या गावाचे सौंदर्यच काही जबरी आहे.>>>>+१०००० Happy Happy

अतिशय सुंदर!
जिप्सी, दर वेळेला प्रतिसाद देणं होत नाही, पण तुमची सगळी प्रकाशचित्रं आणि त्याबद्दल लिहिलेली माहिती खूप आवडते!!

छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का?>>>>नाही टण्या, तिथे नाही गेलो. तिथे जायची परवानगी आहे का?
>>>

मी २०१० मध्ये १५ ऑगस्टला तिथे होतो. सहज चालत गेलो,तिथल्या काही जवानांनी ये आत (छावणीत) म्हणुन बोलावले, चहा-बिस्किटे दिली व पुढे जायला परवानगी दिली.

अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!.............
अगदी भूल पाडणारा निसर्ग आणि तुझे फोटो............... दोन्ही!! Happy

वा सुंदर प्रचि आणि तो ३रा तर अप्रतिम डोंगर ,दरी , बर्फ,जंगल, नदी,शेत ऑल ईन वन Happy बेस्ट आलाय.
शाळेत गणिताचा तास चालु आहे बहुतेक Wink

Pages