Submitted by जिप्सी on 26 January, 2015 - 09:11
१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवरील व बस्पा नदीच्या तीरावर वसलेले नितांत सुंदर गाव. सांगला पासुन साधारण २८-३० किमी अंतरावर असलेले आणि भारत चीन सीमेवरील भारतातले शेवटचे गाव.
छितकुल गावाविषयी विकीवर अधिक माहिती इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/Chitkul
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
छितकुल गावातील एक मंदिर
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
छितकुल गावातील शाळा
प्रचि १९
प्रचि २०
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूलच पाडतोस कि रे !
भूलच पाडतोस कि रे !
परत एकदा डेस्कटॉप फोटोज
परत एकदा डेस्कटॉप फोटोज
छानच
छानच
अरे मस्तच रे.. छितकुल पासून
अरे मस्तच रे.. छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का? त्या गावाचे सौंदर्यच काही जबरी आहे.. तिथे एक स्थानिक ठर्रा दारू मिळते तांदळापासून बनवलेली; ती पण भारी असते
क्लासिक आलेत सर्व फोटो
क्लासिक आलेत सर्व फोटो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का?>>>>नाही टण्या, तिथे नाही गेलो. तिथे जायची परवानगी आहे का?
त्या गावाचे सौंदर्यच काही जबरी आहे.>>>>+१००००
अतिशय सुंदर! जिप्सी, दर
अतिशय सुंदर!
जिप्सी, दर वेळेला प्रतिसाद देणं होत नाही, पण तुमची सगळी प्रकाशचित्रं आणि त्याबद्दल लिहिलेली माहिती खूप आवडते!!
छितकुल पासून पुढे
छितकुल पासून पुढे आयटीबीपीच्या पोस्ट आणी पुढे चालत गेला होतास का?>>>>नाही टण्या, तिथे नाही गेलो. तिथे जायची परवानगी आहे का?
>>>
मी २०१० मध्ये १५ ऑगस्टला तिथे होतो. सहज चालत गेलो,तिथल्या काही जवानांनी ये आत (छावणीत) म्हणुन बोलावले, चहा-बिस्किटे दिली व पुढे जायला परवानगी दिली.
मस्त आहे फोटो जिप्सी !
मस्त आहे फोटो जिप्सी !
अप्रतीम फोटो रे. सगळे एकदम
अप्रतीम फोटो रे. सगळे एकदम जबरा आहेत.
अप्रतिम!
अप्रतिम!
नेहमीप्रमाणे अप्रतिम!
नेहमीप्रमाणे अप्रतिम!
वाह, योगेश - कस्ले भारी फोटो
वाह, योगेश - कस्ले भारी फोटो आहेत रे .... निसर्ग तर अगदी वेड लावणारा दिस्तोय इथला ....
सुंदर !
सुंदर !
वेड लावणारे फोटो !!!!
वेड लावणारे फोटो !!!!
भिशॉण षुन्दर ....
भिशॉण षुन्दर ....:)
अप्रतिम! अप्रतिम!!
अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!.............
अगदी भूल पाडणारा निसर्ग आणि तुझे फोटो............... दोन्ही!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
वाह!!! व्हॉट अ ब्यूटी!!! या
वाह!!! व्हॉट अ ब्यूटी!!!
या भागांतून फिरणं कितपत सेफ आहे जिप्स्या???
वा सुंदर प्रचि आणि तो ३रा तर
वा सुंदर प्रचि आणि तो ३रा तर अप्रतिम डोंगर ,दरी , बर्फ,जंगल, नदी,शेत ऑल ईन वन बेस्ट आलाय.
शाळेत गणिताचा तास चालु आहे बहुतेक
लई भारी जिप्स्या!
लई भारी जिप्स्या!
एकदम जबरी फोटो!!!!!!!
एकदम जबरी फोटो!!!!!!!
जिप्स्या भन्नाट सुंदर फोटो
जिप्स्या भन्नाट सुंदर फोटो आहेत.
आईग्गं! किती सुंदर आहे ते
आईग्गं! किती सुंदर आहे ते गाव. आणि हवा किती स्वच्छ!
अतिशय अप्रतिम प्रचि. धन्यवाद जिप्सी.
अप्रतीमच!
अप्रतीमच!
अतिशय सुंदर...........
अतिशय सुंदर...........
निव्वळ अप्रतिम...
निव्वळ अप्रतिम...
प्रतिसादाबद्दल खुप खुप
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!!
अप्रतिम प्रचि. हिरवा पाचूदार
अप्रतिम प्रचि. हिरवा पाचूदार निसर्ग, निळाई आणि स्थलविशेष!
भूलच पडली अक्षरशः!
मस्त
मस्त
Pages