मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील! 'द वे आय सी इट', 'डिफरंट.. नॉट लेस' ही पुस्तकं वाचनीय व अभ्यास करण्याजोगी आहेत. या डॉ. टेंपल ग्रांडीन यांन मी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर फॉलो करू लागले आणि आज दुपारी हे नोटिफिकेशन माझ्या फोनवर!
WOW! Dr. Temple Grandin!? Such Notable, remarkable and famous person from Autism community/ Autism activist following me?
I know she might have whole PR team to manage her twitter account and everything. And what do you really need to follow a person on twitter? But anyway, this gave me real shock( good one) when I received this notification on my iphone.
For more information read: http://www.grandin.com/
अभिनंदन. आनंदाचा गोष्ट आहे.
अभिनंदन. आनंदाचा गोष्ट आहे. आणि खरे तर आम्हीही तुम्हाला इथे फॉलो करत आहे.
Yay...way to go.
Yay...way to go.
Awesome! I know the feeling
Awesome! I know the feeling Happy for you!
जबरदस्त व्यक्तिमत्त्व दिसत
जबरदस्त व्यक्तिमत्त्व दिसत आहे. टोटल रिस्पेक्ट. तुमचेही अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
wow! अभिनंदन!
wow! अभिनंदन!
wow!!! अभिनंदन.
wow!!! अभिनंदन.
अभिनंदन. तुमचे वाहून घेणे
अभिनंदन. तुमचे वाहून घेणे (डेडिकेशन) असेच राहो, व वृद्धिंगतही होवो.
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
Wow # Respect Salute to both
Wow
# Respect
Salute to both of you (Y)
अभिनंदन ! आम्हीही तुम्हाला
अभिनंदन ! आम्हीही तुम्हाला फॉलो करतोय... तुमचा धागा दिसला की आधी तोच वाचते ...
अभिनंद्न! वाचुन आनंद वाटला.
अभिनंद्न! वाचुन आनंद वाटला.
अभिनंदन. आनंदाचा गोष्ट आहे.
अभिनंदन. आनंदाचा गोष्ट आहे. आणि खरे तर आम्हीही तुम्हाला इथे फॉलो करत आहे.>>> + १००
अभिनंदन. तुमचे वाहून घेणे
अभिनंदन. तुमचे वाहून घेणे (डेडिकेशन) असेच राहो, व वृद्धिंगतही होवो.
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला. शुभेच्छा .
Ahaaaa...mast
Ahaaaa...mast
सहीच.. अभिनंदन
सहीच.. अभिनंदन
सह्ही. अभिनंदन तुमचे
सह्ही. अभिनंदन तुमचे
अभिनंदन
अभिनंदन
तुमचे अभिनंदन ! आम्हीही
तुमचे अभिनंदन !
आम्हीही तुम्हाला फॉलो करतोय... तुमचा धागा दिसला की आधी तोच वाचते ...>> +१
मस्त. तुम्हांला भारी वाटलं
मस्त. तुम्हांला भारी वाटलं असेल एकदम.
मस्त!!!!
मस्त!!!!
थँक्स एव्हरीवन!
थँक्स एव्हरीवन!
अभिनंदन!
अभिनंदन!
वॉव मस्तच.
वॉव मस्तच.
अभिनंदन ! आम्हीही तुम्हाला
अभिनंदन ! आम्हीही तुम्हाला फॉलो करतोय... >>> +१
मदर वॉरिअर, अभिनंदन,
मदर वॉरिअर, अभिनंदन,
तुम्हाला तुमचा रिसर्च मॅनेज करायला मदत हवी आहे का? मी वीकांताला करू शकेन. सर्च मारून तुम्हाला लिंका पाठ्वू शकेन. मी तुमची टीम मेंबर बनू शकते.