Submitted by आरती on 23 December, 2014 - 10:02
दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]
जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.
एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मस्त!
मस्त मस्त!
सुंदर झालाय. रंगपण आवडला.
सुंदर झालाय. रंगपण आवडला.
सुंदर !
सुंदर !
सुरेख झालाय! रंग फार आवडला.
सुरेख झालाय! रंग फार आवडला.
मस्त.
मस्त.
झ क्कास.... रंग प ण गोड आhe
झ क्कास.... रंग प ण गोड आhe
फारच सुरेख
फारच सुरेख
सुंदर झालाय. रंगपण आवडला.>>>
सुंदर झालाय. रंगपण आवडला.>>> +१
छानच !
छानच !
वा छान !
वा छान !
सुंदरच झालय...
सुंदरच झालय...
मस्तच.
मस्तच.
मस्त ग
मस्त ग
थोद्क्यात माहिती पन द्या
थोद्क्यात माहिती पन द्या ना...खुप मस्त झाला आहे.
आरती मस्तच झालाय...कलर तर
आरती मस्तच झालाय...कलर तर खुपच सुंदर आहे..
मस्तच.
मस्तच.
वाह, सुरेखच ...
वाह, सुरेखच ...
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
सुंदर झालाय. रंगपण आवडला.>>+1
सुंदर झालाय. रंगपण आवडला.>>+1
खुप सुरेख झालाय
खुप सुरेख झालाय
खुप छान झालय स्कार्फ.रन्ग
खुप छान झालय स्कार्फ.रन्ग मस्तच.
धन्यवाद सगळ्यांना वरती
धन्यवाद सगळ्यांना
वरती थोडक्यात वीण दिली आहे. विशेष काहीच नाहीये त्यात. अगदीच बेसीक आहे.
भन्नाटच!
भन्नाटच!
झटॅक!
झटॅक!
छान दिसत आहे.
छान दिसत आहे.
झटॅक! >>
झटॅक! >>
खूप सुंदर आणि सुबक झालाय
खूप सुंदर आणि सुबक झालाय स्कार्फ. रंग पण फार गोड दिसतोय!
मस्त झालाय. रंग तर फारच गोड
मस्त झालाय. रंग तर फारच गोड आहे.
मस्त दिसतो. रंग तर एकदम छान.
मस्त दिसतो. रंग तर एकदम छान.
मस्तच
मस्तच
Pages