धन्यवाद.
BS, लिंक दुरुस्त केली आहे. यार्न रेड हार्टचा. हॅट्सचा पॅटर्न Red Heart LW 1269. लोकल शेल्टर्स साठी हॅट्स बनवायला खूप उपयोगी असलेला हा पॅटर्न नेटवर उपलब्ध आहे.
स्वाती,
सगळंच खूप आवडलं,किती निगुतिनी केलंय सगळं!!
स्कार्फ तर बेहद्द आवड्ला..कृपया तुम्ही वापरलेल्या लोकरीची माहिती आणि ravelry वरची नेमकी लिन्क देता येईल का स्कार्फ ची?तिथून नेमका हा pattern शोधणं जरा जिकिरीचं काम आहे sorry खरं,त्रास देतेय जरा...
धन्यवाद..
हॅट्स कमालीच्या गोड आहेत.
हॅट्स कमालीच्या गोड आहेत. अबोली रंगाची माझी फेवरेट!
हॅट्स क्युट आहेत..
हॅट्स क्युट आहेत..
सुरेख झालंय सगळं
सुरेख झालंय सगळं
क्युट
क्युट
खुप सुंदर... ! रंग पण छान
खुप सुंदर... ! रंग पण छान निवडले आहेत.
वॉव ...स्वाती खूप सुबक झालंय
वॉव ...स्वाती खूप सुबक झालंय सगळंच!
एकदम क्युट...
एकदम क्युट...
मस्तच झालेत सगळे! पॅटर्नची
मस्तच झालेत सगळे! पॅटर्नची link ऊघडत नाहीये. तुम्ही yarns कुठले वापरलेत?
गुलाबी टोपी फारच छान दिसतेय. त्याच पॅटर्न देऊ शकाल का?
मस्त. तिन्ही प्रकार छान झालेत
मस्त. तिन्ही प्रकार छान झालेत पण स्कार्फ सगळ्यात जास्त आवडला.
क्यूट.
क्यूट.
धन्यवाद. BS, लिंक दुरुस्त
धन्यवाद.
BS, लिंक दुरुस्त केली आहे. यार्न रेड हार्टचा. हॅट्सचा पॅटर्न Red Heart LW 1269. लोकल शेल्टर्स साठी हॅट्स बनवायला खूप उपयोगी असलेला हा पॅटर्न नेटवर उपलब्ध आहे.
अप्रतिम झालयं सगळं
अप्रतिम झालयं सगळं
सगळंच खूप सुंदर आणि सुबक
सगळंच खूप सुंदर आणि सुबक झालंय. स्कार्फ खूप आवडला.
कसल क्यूट आहे हे . आवडेश !
कसल क्यूट आहे हे . आवडेश !
मस्त
मस्त
गोड दिसतयेत
गोड दिसतयेत
मस्त!
मस्त!
क्युट!
क्युट!
खूप छान .मलाही स्कार्फ जास्त
खूप छान .मलाही स्कार्फ जास्त आवडला .
सगळंच सुरेख केलंयस
सगळंच सुरेख केलंयस स्वाती,
एकदम क्यूट
अतीशय मोहक रन्ग आहेत सगळ्या
अतीशय मोहक रन्ग आहेत सगळ्या कलाकृतीचे.:स्मित: स्वाती, तुम्ही अजून काही केलेल्या कलाकृतीचे फोटो असतील तर आवर्जुन टाका. पहायला आवडतील.
स्वाती, सगळंच खूप आवडलं,किती
स्वाती,
सगळंच खूप आवडलं,किती निगुतिनी केलंय सगळं!!
स्कार्फ तर बेहद्द आवड्ला..कृपया तुम्ही वापरलेल्या लोकरीची माहिती आणि ravelry वरची नेमकी लिन्क देता येईल का स्कार्फ ची?तिथून नेमका हा pattern शोधणं जरा जिकिरीचं काम आहे sorry खरं,त्रास देतेय जरा...
धन्यवाद..
धन्यवाद. वृषाली, स्कार्फ साठी
धन्यवाद.
वृषाली, स्कार्फ साठी पॅटर्नकर्तीच्या ब्लॉगची लिंक
https://crochetbird.wordpress.com/2012/01/26/chi-town-crochet-cowl/
मी रेड हार्ट सुपर सेवर वापरलाय.
अनेकानेक धन्यवाद!! आता करणं
अनेकानेक धन्यवाद!!
आता करणं आलं :)..
सुंदर झालय सगळं.
सुंदर झालय सगळं.
फार सुरेख आहेत सगळेच प्रकार.
फार सुरेख आहेत सगळेच प्रकार.
सुंदर झालंय सगळं!! रंगसंगती
सुंदर झालंय सगळं!! रंगसंगती पण फार सुरेख आहे.
सगळंच खूप आवडलं,किती निगुतिनी केलंय सगळं!!>>>>+१००
फारच सुंदर झाले आहे
फारच सुंदर झाले आहे सर्व......
सुंदर!
सुंदर!
अप्रतीम. विशेष करुन पाँचो
अप्रतीम. विशेष करुन पाँचो स्टाईल शॉल आवडली.
Pages