जयश्री,
हा पॅटर्न खूप जुना आहे त्यामुळे रेड हार्टच्या साईटवर मिळणार नाही. अशावेळी नुसता पॅटर्न गुगल करायचा. क्लार्क अॅन्ड कोट्स टीमने डेवलप केलेल्या जुन्या पॅटर्न्ससाठी पर्पलकिट्टीला ऑथराईज केले आहे. मी खाली लिंक देतेय. http://www.purplekittyyarns.com/crochet-hat-patternca.html
फार सुबक झाल्या आहेत टोप्या
फार सुबक झाल्या आहेत टोप्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टोल पण मस्तच
ए हॅटचा तू दिलेला पॅटर्न नंबर
ए हॅटचा तू दिलेला पॅटर्न नंबर चुकीचा आहे गं..... नो मॅच असा मेसेज येतोय. बघ ना जरा.
जयश्री, हा पॅटर्न खूप जुना
जयश्री,
हा पॅटर्न खूप जुना आहे त्यामुळे रेड हार्टच्या साईटवर मिळणार नाही. अशावेळी नुसता पॅटर्न गुगल करायचा. क्लार्क अॅन्ड कोट्स टीमने डेवलप केलेल्या जुन्या पॅटर्न्ससाठी पर्पलकिट्टीला ऑथराईज केले आहे. मी खाली लिंक देतेय.
http://www.purplekittyyarns.com/crochet-hat-patternca.html
Pages