Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुलाबा कॉजवेचा स्टॉल चालतोय
कुलाबा कॉजवेचा स्टॉल चालतोय असे वाटेल.>> हाहाहा ... वजन फार नाहीये (सध्या तरी). वजन उंचीच्या तक्त्यात ४ किलो वजन कमीच भरतय. तेव्हा फक्त नसलेली उंची हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. थँन्क्स!
ते स्टॉलचे वजनासाठी नाही.
ते स्टॉलचे वजनासाठी नाही. सर्व अॅक्सेसरीज हेवी घालण्याबद्दल होते.
लायटिंगचा गणपती, कुलाबा
लायटिंगचा गणपती, कुलाबा कॉजवेचा स्टॉल.... उपमा मस्त!
हे अश्या टाइपचे: बरोबर
हे अश्या टाइपचे: बरोबर अॅक्सेसराइज मध्ये मिळतो तशी लेदर सॅक घेतली तर मस्त.
आणि हे
आणि हे
अमा, ते टी-शर्ट आणि गळ्यातलं
अमा, ते टी-शर्ट आणि गळ्यातलं कानातलं गायब झालं बघ. काय किडे केलेस?
हे बघ मी आज असेच एक घातले
हे बघ
मी आज असेच एक घातले आहे. दिल्ली हाटला मस्त मिळतात. कुठेही मिळतात सीमा.
मला नवी जीन्स घ्यायची आहे..
मला नवी जीन्स घ्यायची आहे.. चिंचवड साईडची दुकानं सुचवा ना प्लीज!!!
ई-बे वरून कोणी युएस ला साड्या
ई-बे वरून कोणी युएस ला साड्या मगवल्या आहेत का?
कल्याणी, चिन्चवड कडे मेगा
कल्याणी, चिन्चवड कडे मेगा मार्ट, जयहिन्द आणी कजरी आहे ना. जयहिन्द किन्वा कजरीत बघ. मोठी दुकाने हीच आहेत. बिग बझार किन्वा डी मार्ट मध्ये क्वालिटी नाही, हस्तकला पण झालेय, तिथे बघुन ये.
हस्तकला कुठे झालंय चिंचवड
हस्तकला कुठे झालंय चिंचवड मधे?
हस्तकला मध्ये जीन्स??
हस्तकला मध्ये जीन्स??
आहे, हायवेला आहे. पिम्परी आणी
आहे, हायवेला आहे. पिम्परी आणी चिन्चवडच्या मध्ये. आता चिन्चवड गावात पहाणार असाल तर माहीत नाही.
हर्षा काही वेळेस मोठ्या दुकानात पण आजकाल जीन्स, जेगिन्स ठेवतात, म्हणून म्हणले, तिथे असेलच असे नाही, पण त्या निमित्ताने चक्कर होईल.
चिन्चवडकडे सगळी दुकाने आलीत, पुण्यात जायची गरजच माझ्या मावशीला पडत नाही.
बोरिवली आणि आजूबाजूच्या ताया
बोरिवली आणि आजूबाजूच्या ताया ,
गणेश बूक डेपो समोर जे "कलापि" आहे ,पंजाबी सूट्स चे उत्तम कलेक्शन - सगळ्या प्राईस रेन्जमध्ये .
डेली वेअर , ओकेजनल , पार्टी वेअर , डीझाईनर
लवकरच साड्या आणि शरारा वगैरे ठेवणार आहे , अस साण्गितल .
अगोदर तिथे खूशबू म्हणून होत .त्याच ही कलेक्शन अप्रतिम होत.
तेच कलापि सोबत मर्ज झालं.
तिथे असेलच असे नाही, पण त्या
तिथे असेलच असे नाही, पण त्या निमित्ताने चक्कर होईल.>>> तेवढीच चक्कर आपल्याला तोट्यात आणि त्यांना फायद्यात पडु शकते गं
हर्षा हे मात्र भारीये.
हर्षा हे मात्र भारीये.:हाहा:
थॅन्क्स रश्मी.. हस्तकला
थॅन्क्स रश्मी.. हस्तकला नाही.. तिथे फक्त एथ्निक्स आहेत.. मेगामार्टला काहीच व्हरायटी नसते हा माझ अनुभव.
तू म्हणतेस तसं कजरी ला बघते. जयहिंद ला अवाजवी महाग वाटलेत ग मला! तरी परत एकदा बघते..
बादवे, हस्तकला मधे उत्तम ड्रेसेस आहेत...
http://www.craftsvilla.com या
http://www.craftsvilla.com या साइटवर टेराकोटा ज्वेलरीची भरपूर व्हरायटी आहे.
प्लेन शिफॉन पुण्यात कुठे
प्लेन शिफॉन पुण्यात कुठे मिळतील?
बोरीवलीला वेस्ट ला का नक्की
बोरीवलीला वेस्ट ला का नक्की कुठे ?इंन्द्रप्रस्थ माहीत आहे फक्त. मी बोरीवलीची नाही ,पण तिथे जाउ शकते त्यामुळे.
कुणी या साईट वरुन खरेदी केली
कुणी या साईट वरुन खरेदी केली आहे का? कसा अनुभव आहे? हे रेट चांगले वाटतात.
http://www.fashionraga.in/suits/salwar-kameez/#&&orderBy=3
स्वस्ति तू बोरिवलीची का? सिनि
स्वस्ति तू बोरिवलीची का? सिनि बोरिवली स्टेशन वरून इंद्रप्रस्थला जातो त्या रस्त्यावर अनुपम स्टोर च्या बाजूला? तू सुद्धा बोरिवली च्या जवळच का?
मी टेराकोटा शिकणार आहे
मी टेराकोटा शिकणार आहे आजपसूनच आणि आजच ही वेबसाईट दाखवलीस, सिंडरेला तुला थँक्यु
धन्स स्वस्ति. बोरिवलीला जायला
धन्स स्वस्ति. बोरिवलीला जायला पाहिजे त्यासाठी..
हो ग वेल . लहानपणापसून इथेच .
हो ग वेल . लहानपणापसून इथेच . बोरीवली सोडुन कुठे जावस वाटत नव्हत म्हणून नवरा पण बोरिवलीतलाच केला ( म्हणजे तसाच मिळाला)
सिनी , इंद्रप्रस्थ आणि बोरिवली स्टेशनच्या मध्ये, समोरच्या रस्त्याला . मोठ्ठ एकमजली दूकान आहे . लगेच सापडेल .
दिपु, नक्की सान्ग खरेदी केलीस की .
मी आतापर्यन्त २-३ जणीना सुचवल होत , त्याना तरी आवडले ड्रेसेस
स्वस्ति मी खुशबू मधून
स्वस्ति मी खुशबू मधून ड्रेसेस घेतले आहेत पुर्वी, आता हे पण बघेन. थॅन्क्स ग.
वेल कुठे शिकणार आहेस ?
वेल कुठे शिकणार आहेस ?
थॅंक्स स्वस्ति.जाउन तर बघेन
थॅंक्स स्वस्ति.जाउन तर बघेन .मी बोरीवलीची नाही पण मला बोरीवलीची जरा माहीती आहे. मी पुर्ण मुंबईकर आहे.
मला एक सांगा मुलींनो, ऑनलाईन
मला एक सांगा मुलींनो, ऑनलाईन कपडे मागवताना साईझ्चा अंदाज कस घ्यायचा?????
त्या त्या साईट वर measurement
त्या त्या साईट वर measurement calculater असतो की.
कितपत बरोबर असतो ते माहित नाही कारण मी अजून तरी कपडे online घेतलेले नाहीत.
Pages