रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही हृतिकची पोस्टर रांगोळी मी आधी जिथे राहात होते त्या गल्लीतल्या अज्ञात कलाकाराने काढली आहे . मी फक्त फोटो काढलाय ,या रांगोळीचे श्रेय पुर्णपणे त्यालाच. Happy

hrr1.jpg

अ.आ. __________ /\ ______________

धन्यवाद.. नक्की काढुन बघण्यात येतील.

आतातर मला परत माझ्या आणि वरच्या अत्रुप्त आत्मा यांच्याही रांगोळ्यांचे फोटोज दिसत नाहीयेत .
नक्कीच काहीतरी प्रोब्लेम आहे पीसीचा .फोटो मी मोबाईल वर काढुन पीसी वर अपलोड केलेत.

आता दिसतात का ते सांगा.

अत्रुप्त आत्मा खुपच सुरेख फुलांच्या रांगोळ्या काढ्ल्या आहेत तुम्ही. मागच्या पानावरच्या देखील सुंदर.

सायली, अत्रुप्त आत्मा आणि इतर सर्वांच्याच रांगोळ्या अप्रतिम आहेत अगदी.
मला धड ठिपके पण एका ओळित काढता येत नाहीत. सुरेख नक्षिकाम तर दूरच. हळहळ वाटते.

अ.आ. व्वा! स्वामी समर्थां पुढे काढलेलीत रांगोळी... खुप छान. प्रसन्न वाटलं परत परत बघावीशी वाटते आहे..
पुन्हा एकदा धन्यवाद इतक्या छान छान रांगोळ्य इथे शेयर करत आहात म्हणुन...

दक्षिणा, दिनेश दा अन्विता.. आभार

ही उदबत्तीच्या काडीनेच काढलेले..
aaa.jpg

Pages