दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501
दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520
दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789
दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816
दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823
दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग ब ) http://www.maayboli.com/node/51051
दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग क )
http://www.maayboli.com/node/51066
दुबई / अबु धाबी सहल - भाग ११ - अबु धाबी, http://www.maayboli.com/node/51173
अबुधाबी जवळ यास आयलंड म्हणून एक भाग आहे. जवळपास फेरारी वर्ल्ड म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे.
तिथे जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर राईड आहे. इतरही राईड्स आहेत. पण त्या बर्याच महागही आहेत,
शिवाय आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता.
तिथे एक फॉर्म्यूला १ रेस ट्रॅक आहे. त्या ट्रॅकवरच एक हॉटेलही आहे. असे कॉम्बिनेशनही जगात एकमेव आहे.
( इति : गाईड )
फेरारी वर्ल्ड एवढे भव्य आहे कि जवळून ते सर्व एका फोटोत मावणे शक्यच नाही...
१)
२)
३)
४) या पामचा फुलोरा क्वचितच दिसतो
५)
६)
७) फेरारी....
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३) दुबईत परत...
२४)
२५)
शाहरुखचा "हॅप्पी न्यू इयर" यायच्या आधी अटलांटीस वगैरे बघून घेऊ आपण...
खुप सुंदर फोटो, पामचा फुलोरा
खुप सुंदर फोटो,
पामचा फुलोरा पाहीला नव्हता.
खरचं मस्त फोटो .
खरचं मस्त फोटो .
व्वा! खुप सुरेख, पामचा फुलोरा
व्वा! खुप सुरेख, पामचा फुलोरा खुप गोड! प्र.ची २१, २२ खुप थ्रीलींग वाटतेय!
वाह..वाह..वाह... मुद्दहिश!!
वाह..वाह..वाह... मुद्दहिश!!
मुद्दहिश (अरबी शब्द)= Amazing...
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
म्स्त फोतो कसल्या पेन्सिली
म्स्त फोतो
कसल्या पेन्सिली सार ख्या बिल्डीं गी बांधल्यात...
झकास आहेत फोटोज
झकास आहेत फोटोज
छान फोटो, पण तुलनेत यावेळी
छान फोटो, पण तुलनेत यावेळी कमी आकर्षक वाटले.
पेनस्टँडसारख्या बिल्डींग मात्र सही .. बुर्ज खलिफा पण याच भागातील का ..
दिनेश दादा ... अप्रतिम फोटो
दिनेश दादा ... अप्रतिम फोटो .... सांगावयास अभिमान वाटतो की फेरारी वर्ल्डचे
सर्व infrastructure आमच्या कंपनीने (Ramboll) ने केले आहे.
तुम्ही एमिरेट्स पलेस पाहिलात की नाही.... इथे एकही फोटो आला नाही म्हणुन विचारले
आभार दोस्तांनो.. अजय.. खरंच
आभार दोस्तांनो..
अजय.. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटतं त्या सर्व कॉम्प्लेक्सचा फोटो फक्त विमानातूनच घेता येईल.
एमिरेट्स पॅलेस मात्र राहिलाच. भरपूर फिरलो तरी काही गोष्टी बघायच्या राहिल्याच.. अर्थात परत परत जाणे होईलच म्हणा.
सिंगापूर आणि हाँगकाँगमधेही खुप उंच इमारती आहेत पण अश्या कलात्मक इमारती इथेच बघितल्या.
दिनेश दादा .. पुढच्या वेळी
दिनेश दादा .. पुढच्या वेळी येणे झाले तर नक्कीच भेटू ..... मायबोलीकरांसाठी या कॉम्प्लेक्सचा आमच्या कार्यालयात असलेला फोटो देत आहे. आणि एमिरेट्स पॅलेसचा ही एक ...
(No subject)
वा अजय.. खासच फोटो.. !
वा अजय.. खासच फोटो.. !
वा, मस्त फोटो !
वा, मस्त फोटो !
वाह!! मस्त आहेत
वाह!! मस्त आहेत फोटोज..
स्वच्छ, भव्य!!! ग्रेट सहल!!