दुबई / अबु धाबी सहल - भाग १२ - फेरारी वर्ल्ड वगैरे

Submitted by दिनेश. on 10 October, 2014 - 04:36

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823

दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ ) http://www.maayboli.com/node/51032

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग ब ) http://www.maayboli.com/node/51051

दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग क )
http://www.maayboli.com/node/51066

दुबई / अबु धाबी सहल - भाग ११ - अबु धाबी, http://www.maayboli.com/node/51173

अबुधाबी जवळ यास आयलंड म्हणून एक भाग आहे. जवळपास फेरारी वर्ल्ड म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे.
तिथे जगातील सर्वात वेगवान रोलर कोस्टर राईड आहे. इतरही राईड्स आहेत. पण त्या बर्‍याच महागही आहेत,
शिवाय आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता.
तिथे एक फॉर्म्यूला १ रेस ट्रॅक आहे. त्या ट्रॅकवरच एक हॉटेलही आहे. असे कॉम्बिनेशनही जगात एकमेव आहे.
( इति : गाईड Happy )

फेरारी वर्ल्ड एवढे भव्य आहे कि जवळून ते सर्व एका फोटोत मावणे शक्यच नाही...

१)

२)

३)

४) या पामचा फुलोरा क्वचितच दिसतो

५)

६)

७) फेरारी....

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३) दुबईत परत...

२४)

२५)

शाहरुखचा "हॅप्पी न्यू इयर" यायच्या आधी अटलांटीस वगैरे बघून घेऊ आपण...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो, पण तुलनेत यावेळी कमी आकर्षक वाटले.
पेनस्टँडसारख्या बिल्डींग मात्र सही .. बुर्ज खलिफा पण याच भागातील का ..

दिनेश दादा ... अप्रतिम फोटो .... सांगावयास अभिमान वाटतो की फेरारी वर्ल्डचे
सर्व infrastructure आमच्या कंपनीने (Ramboll) ने केले आहे.
तुम्ही एमिरेट्स पलेस पाहिलात की नाही.... इथे एकही फोटो आला नाही म्हणुन विचारले

आभार दोस्तांनो..
अजय.. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटतं त्या सर्व कॉम्प्लेक्सचा फोटो फक्त विमानातूनच घेता येईल.
एमिरेट्स पॅलेस मात्र राहिलाच. भरपूर फिरलो तरी काही गोष्टी बघायच्या राहिल्याच.. अर्थात परत परत जाणे होईलच म्हणा.

सिंगापूर आणि हाँगकाँगमधेही खुप उंच इमारती आहेत पण अश्या कलात्मक इमारती इथेच बघितल्या.

दिनेश दादा .. पुढच्या वेळी येणे झाले तर नक्कीच भेटू ..... मायबोलीकरांसाठी या कॉम्प्लेक्सचा आमच्या कार्यालयात असलेला फोटो देत आहे. आणि एमिरेट्स पॅलेसचा ही एक ...
_MG_0294 - Copy.JPG