हे गणराया, दिवस-रात्र, महिने-वर्ष, सुख-दु:ख, काळ-ऋतु सर्व काही बदलतात, बदलत नाहीत ती फक्त माणसा-माणसातील अनमोल नाती. तीच नाती जपण्याची सर्वांना बुद्धी मिळु दे. आमच्यातील राग, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपुंचेही विसर्जन होऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना.
========================================================================
========================================================================
यावर्षीच्या गणेशोत्सव प्रचिंची मालिका:
१. आतुरता तुझ्या आगमनाची...
२. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे....
३. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (१) — लालबाग, परळ, दादर, माटुंगा परीसर
४. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (२) — खेतवाडी (१ ते १३ वी गल्ली) आणि परीसर
५. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (३)— डोंगरी, उमरखाडी, गोल देऊळ आणि कुंभारवाडा परीसर
========================================================================
========================================================================
गणपती बाप्पा मोरया.......पुढच्या वर्षी लवकर या.
हि शान कुणाची........लालबागच्या राजाची
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
मुंबईचा राजा - गणेश गल्ली
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
तेजुकायाचा राजा निघाला आपल्या गावाला....
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
चिंचपोकळीचा चिंतामणी
प्रचि १९
रंगारी बदक चाळीच्या "लाडक्या लंबोदराची" स्वारी निघाली गावाला....
प्रचि २०
प्रचि २१
कॉटनचा राजा
प्रचि २२
नरे पार्क, परळ
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रगती सेवा मंडळ, माटुंगा
प्रचि २७
प्रचि २८
गिरगाव चौपाटी
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
सुंदर ! तुम्ही काढलेले फोटो
सुंदर ! तुम्ही काढलेले फोटो बघणे हा अतिशय सुखद अनुभव असतो .
सुपर्ब!
सुपर्ब!
मोरया... सुंदर प्रचि.. टॉप
मोरया...
सुंदर प्रचि.. टॉप अँगल मस्तच आहेत.
चौपाटी वर मायबोलीचा हिरवा टिशर्ट घातलेला कोणीतरी दिसलं... तो तुझ्या सोबत होता का?
छान प्र.चि.
छान प्र.चि.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
सुरेख!!!
सुरेख!!!
अप्रतिम फोटो! किती परिश्रम
अप्रतिम फोटो! किती परिश्रम आणि कसब लागले असेल इतक्या गर्दीमधे इतके सुरेख अॅन्गल्स मिळवायला याची कल्पनाही करता येत नाही.
खरच अप्रतिम्....डोळ्यातील
खरच अप्रतिम्....डोळ्यातील पाणी थांबत नाहीये पण...
सुंदर फोटो रे. मस्तच.
सुंदर फोटो रे. मस्तच.
सुपर्ब.........
सुपर्ब.........
अ प्र ति म!! राजा कसला भारी
अ प्र ति म!! राजा कसला भारी दिसतोय!
शेवटचा फोटो हाईट आहे! खास जिप्सी टच!
सह्हीच अप्रतिम
सह्हीच अप्रतिम फोटो..........
छानच.. हे सगळे मी मिस करत
छानच.. हे सगळे मी मिस करत होतो काही वर्षे, तूझ्या फोटोने ती उणीव भरून काढली !
व्वा ! शेवटी लालबागचा राजा
व्वा ! शेवटी लालबागचा राजा दिसलाच आपपल्या प्र.चि.त.
सगळेच फोटो सुरेख, शेवटचा तर एकदम क्यूट !
धन्यवाद.
अप्रतिम... मनापासुन
अप्रतिम...
मनापासुन धन्यवाद...फोटो बघुन विसर्जन सोहळ्यात सहभागी झालो आहोत असे वाटले...
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!!
व्वा .. मस्त फोटो! मोरया!
व्वा .. मस्त फोटो!
मोरया!
सुरेख!
सुरेख!
मस्तच रे !
मस्तच रे !
वॉव, मस्त आहेत फोटो.
वॉव, मस्त आहेत फोटो.
जबरी !
जबरी !
मस्त. धन्यवाद जिप्सी.
मस्त. धन्यवाद जिप्सी.
खल्लास फोटो आहेत, खास करून
खल्लास फोटो आहेत, खास करून वरच्या अॅंगलने टिपलेले.. आकाशातून बाप्पा बघत असेल तेव्हा त्यालाही असेच काहीसे दिसत असेल नाही
अँगल कुुठुन मिळाला रे...कसले
अँगल कुुठुन मिळाला रे...कसले कापर फोेटो...विशेषत तो निळ्या शर्टातला मुलगा पाय पडतानाचा....
सगळेच प्रचि एकसे एक....२५, ३०, ३३ सगळ्यात जास्त आवडले
सुपर्ब फोटोस पुढच्या वर्षी
सुपर्ब फोटोस
पुढच्या वर्षी लवकर या!!
सुरेखच !!
सुरेखच !!
सर्वच प्रची सुंदर आहेत ! ----
सर्वच प्रची सुंदर आहेत ! ---- अक्षरशः चातका सारखी वाट बघत होते.
योगेश छान कव्हर केला हा ही गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे.
मनःपूर्वक धन्यवाद
भव्य दिव्य मुंबई
भव्य दिव्य मुंबई सारखीच.
वाटतं मुंबई गणेशोत्सव चे प्र चि चे आहेत ते.
लय भारी.
परत पाहिले, what a visual
परत पाहिले, what a visual treat, just 2 goooooooooood
Pages