पुनरपि पुनरागमनाय च! (विसर्जन सोहळा २०१४, मुंबई)

Submitted by जिप्सी on 10 September, 2014 - 00:46

हे गणराया, दिवस-रात्र, महिने-वर्ष, सुख-दु:ख, काळ-ऋतु सर्व काही बदलतात, बदलत नाहीत ती फक्त माणसा-माणसातील अनमोल नाती. तीच नाती जपण्याची सर्वांना बुद्धी मिळु दे. आमच्यातील राग, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपुंचेही विसर्जन होऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना.
========================================================================
========================================================================
यावर्षीच्या गणेशोत्सव प्रचिंची मालिका:
१. आतुरता तुझ्या आगमनाची...

२. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे....

३. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (१) — लालबाग, परळ, दादर, माटुंगा परीसर

४. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (२) — खेतवाडी (१ ते १३ वी गल्ली) आणि परीसर

५. "आतुरता तुझ्या दर्शनाची" (३)— डोंगरी, उमरखाडी, गोल देऊळ आणि कुंभारवाडा परीसर
========================================================================
========================================================================


गणपती बाप्पा मोरया.......पुढच्या वर्षी लवकर या.

हि शान कुणाची........लालबागच्या राजाची
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
मुंबईचा राजा - गणेश गल्ली
प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
तेजुकायाचा राजा निघाला आपल्या गावाला....
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
चिंचपोकळीचा चिंतामणी
प्रचि १९
रंगारी बदक चाळीच्या "लाडक्या लंबोदराची" स्वारी निघाली गावाला....
प्रचि २०

प्रचि २१
कॉटनचा राजा
प्रचि २२
नरे पार्क, परळ
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
प्रगती सेवा मंडळ, माटुंगा
प्रचि २७

प्रचि २८
गिरगाव चौपाटी
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.

मुंबैच्या विसर्जनात काहीच नाविन्य नसते त्यामुळे विसर्जनाच्या बाबतीत चँपाचे पुण्याचे फोटो नेहमीच भाव खाऊन जातात Happy

माधव अहो असे लाजवू नका.... Happy
जिप्सी आमचा गुरु आहे छायाचित्रणातला....
त्याला खरे तर केव्हापासून आग्रह करतोय पुण्याला ये एकदा....

(पण येत नाहीये तेच बरंय...नाहीतर आमचे फोटो बघणार कोण...) Wink

हो, मुम्बईचे गणपती कायम भव्य दिव्य असतात. कसे काय साम्भाळत असतील या महाकाय मुर्त्या, देव जाणे. मस्त फोटो आहेत जिप्सी.:स्मित:

मला वाटायचे राजा एकच असेल. लालबागचा म्हणून. पण इथे बरेच राजा दिसतायत उपनगराप्रमाणे. शेवटचा फोटो अतीशय सुन्दर. ते फोटो एकत्र कसे जमले? खूपच छान आलाय.

आशु Happy

माझ्या पोस्टचा उद्देश त्याने पुण्याचे विसर्जन पण एकदा कॅमेराबद्ध करावे हाच आहे Happy

आणि त्याने तसे केले तरी तुझ्या फोटोंची वाट बघणारच कारण ते लाजवाब असतातच.

अप्रतिम...
मनापासुन धन्यवाद...फोटो बघुन विसर्जन सोहळ्यात सहभागी झालो आहोत असे वाटले...>>>+१०००

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

कसले कापर फोेटो...>>>>धन्यवाद आशु. खरतर जो फिल फुलस्क्रीन फोटो बघताना येतो तो इथे येत नाहीए. Sad इथे प्रदर्शित केलेल फोटो फ्लॅट वाटत आहेत. मला स्वतःला आवडलेला प्रचि म्हणजे प्रचि १४ Happy
तेजुकायाचा बाप्पा माझा सर्वात लाडका. अगदी गणेशोत्सवाची चाहूल लागल्यावर यावर्षी तेजुकायाचा राजा कसा असणार याचाच विचार आधी मनात येतो. Happy यावेळेस वेगवेगळ्या अँगलने तेजुकायाच्या बाप्पाचे फोटो टिपण्यास मिळाले. Happy

मुंबैच्या विसर्जनात काहीच नाविन्य नसते त्यामुळे विसर्जनाच्या बाबतीत चँपाचे पुण्याचे फोटो नेहमीच भाव खाऊन जातात>>>>>अगदी अगदी माधव. मलाही यावर्षीच्या फोटो तोचतोचपणा (compare to last year) जाणवला. आशुच्या फोटोत दरवर्षी वेगळे काहीतरी पहावयास मिळते. त्यामुळे मीही त्याच्या फोटोची वाट पाहतच होतो. Happy

नाहीतर आमचे फोटो बघणार कोण...) >>>>बस्स काय राव. Happy
आणि त्याने तसे केले तरी तुझ्या फोटोंची वाट बघणारच कारण ते लाजवाब असतातच.>>>>>माधव +१००००० Happy

शेवटचा फोटो अतीशय सुन्दर. ते फोटो एकत्र कसे जमले?>>>>>>>>रश्मी, फोटोशॉपमध्ये तो इफेक्ट दिलाय. Happy

गणपती बाप्पा मोरया......पुढच्या वर्षी लवकर या.

बैच्या विसर्जनात काहीच नाविन्य नसते त्यामुळे विसर्जनाच्या बाबतीत चँपाचे पुण्याचे फोटो नेहमीच भाव खाऊन जातात>>>>>अगदी अगदी माधव. मलाही यावर्षीच्या फोटो तोचतोचपणा (compare to last year) जाणवला. आशुच्या फोटोत दरवर्षी वेगळे काहीतरी पहावयास मिळते. त्यामुळे मीही त्याच्या फोटोची वाट पाहतच होतो.

नाहीतर आमचे फोटो बघणार कोण...) >>>>बस्स काय राव.
आणि त्याने तसे केले तरी तुझ्या फोटोंची वाट बघणारच कारण ते लाजवाब असतातच.>>>>>

तुमच्या दोघांचे फोटो बघितल्यावर आमच्या पामरांच्या फोटोकडे कोणी ढुंकूनही बघत नाही त्याचे काय करायचे ते सांगा आधी... Happy

व्वा! खुप सुंदर...

बाप्पा जातात तेव्हा पोटात कालवतं आणि हृदयाचे ठोके पण चुकतात... तसच काहीस होतं आहे
प्र.ची बघताना... जसे आपल्या सगळ्याचे चेहरे उतरतात, तसेच बाप्पाला पण वाईट वाटते, विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या चेहर्‍यावरचे तेज थोडे कमीच होते नाही!

शेवटचे प्र.ची... खुपच गोड...:)

खुपच छान फोटो.
मी गावाला असल्याने विसर्जन मिरवणूक पाहता आली नव्हती.
जिप्स्या तुझ्यामुळे विसर्जन मिरवणूक पहायला मिळाली. धन्स.

Pages