गिरगाव चौपाटी

पुनरपि पुनरागमनाय च! (विसर्जन सोहळा २०१४, मुंबई)

Submitted by जिप्सी on 10 September, 2014 - 00:46

हे गणराया, दिवस-रात्र, महिने-वर्ष, सुख-दु:ख, काळ-ऋतु सर्व काही बदलतात, बदलत नाहीत ती फक्त माणसा-माणसातील अनमोल नाती. तीच नाती जपण्याची सर्वांना बुद्धी मिळु दे. आमच्यातील राग, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपुंचेही विसर्जन होऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना.
========================================================================
========================================================================
यावर्षीच्या गणेशोत्सव प्रचिंची मालिका:
१. आतुरता तुझ्या आगमनाची...

Subscribe to RSS - गिरगाव चौपाटी