Submitted by हिम्सकूल on 9 September, 2014 - 09:54
थोडेसे विसर्जन मिरवणूकीतले फोटो..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडेसे विसर्जन मिरवणूकीतले फोटो..
Wow.. nice clicks
Wow.. nice clicks
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्तं क्षणचित्रे
मस्तं क्षणचित्रे
मस्तच हिम्या
मस्तच हिम्या
मस्त! विमलाबाई गरवारे
मस्त!
विमलाबाई गरवारे प्रशालेचा बोर्ड पाहून अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी तीन वर्षे शाळेच्या पथकात होतो. फार दमणूक! पण एकुण धमाल!
धन्यवाद मंडळी... एडिटींगचा
धन्यवाद मंडळी...
एडिटींगचा कंटाळा करुन फक्त फोटो रिसाईज करुन टाकले आहेत..
छान !
छान !
मस्त! विमलाबाई गरवारे
मस्त!
विमलाबाई गरवारे प्रशालेचा बोर्ड पाहून अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी तीन वर्षे शाळेच्या पथकात होतो. फार दमणूक! पण एकुण धमाल! >>>> हेच पोस्टायला आलो होतो बेफि
मस्त फोटो..
मस्त फोटोज, हिम्स धन्यवाद
मस्त फोटोज, हिम्स
धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
सुरेख फोटोज हिम्स
सुरेख फोटोज हिम्स
हिमस्कूल तुमचे फोटो पण एव्हर
हिमस्कूल तुमचे फोटो पण एव्हर ग्रीन आहेत. लाईटस इफेक्ट अतीशय सुन्दर आलाय.:स्मित: