Submitted by स्वस्ति on 6 September, 2014 - 08:24
नावः चि. रेयांश
वय : पावणे पाच वर्शे.
निसर्गप्रेमी बाप्पा
बाप्पाची किक
या प्रक्रियेतिल काही संवाद :
आई : हा वरती ब्लु कलर का काढलास ?
पिल्लु : ते क्लाउड्स आहेत . ( विचार करून ..) मी रेन ड्रॉप्स पण काढू का? मस्त वाटतील .
आई : नको नको . पाउस कशाला ? बाप्पा भिजेल ना .
पिल्लु : बाप्पा भिजेल... ह्म्म्म्म ... त्याच्याकडे छत्री पण नाही आहे ना
मग सन काढतो . चालेल?
आई : अरे पण कशाला ? जे आहे ते रंगवलस ना बस झालं .
पिल्लु : प्लीज ना ...
आई : ओ के .
नातू : आज्जी , हे बघ .. कस आहे ?
आजी : छान आहे . अरे पण , काळा रंग का दिलास? पितांबर पिवळं असतं , लाल , वॉयलेट. काळं नसतं.
नातू: ही बघ .. माझ्या नाईट ड्रेस् ची पँट कशी ब्लॅक आहे ना , तशीच बाप्पाने पण ब्लॅक पँट घातली आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! संवाद भारी.
मस्तच! संवाद भारी.
क्यूट! रेयांश नाव पहिल्यांदाच
क्यूट! रेयांश नाव पहिल्यांदाच ऐकले! काय अर्थ याचा ?
मस्त! संवाद
मस्त! संवाद
मस्त संवा द पण
मस्त
संवा द पण
संवाद
संवाद
व्वा मस्त संवाद , बाप्पालाही
व्वा मस्त संवाद , बाप्पालाही आवडेल बरे काळा पितांबर
चित्र छान रंगवले आहेच. पण
चित्र छान रंगवले आहेच. पण सर्वात भारी संवाद आहे.
काळी पँट >>>
रेयांश म्हणजे काय
धन्यवाद . रेयांश चा अर्थ
धन्यवाद .
रेयांश चा अर्थ विश्णूचा अंश ( अस गूगल बाबा म्हणतात ,पण् मला फारसा पटत नाही. नवरोबानी नाव शोधल आणि घरी सगळे यावरच अडकून बसले.दूसर कुठल नाव आवडेच ना )
रेयांश, खूप छान रंगवले आहेस
रेयांश, खूप छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा.... ढग आणि सुर्य मस्त... अन् तुझ्या नाइट ड्रेसशी मॅचिंग बाप्पांची पॅन्ट तर भारीच आहे
मस्तच रेयांश! बाप्पाचा कद
मस्तच रेयांश!
बाप्पाचा कद काळा रंगवलेला बाप्पालाही आवडेल.
तोही बोअर झाला असेल नेहमीच्या पिवळ्या-लाल रंगांनी
मस्तं रंगवलय. संवाद पण छान.
मस्तं रंगवलय. संवाद पण छान.
(No subject)
छान.. आपला बाप्पा तो,
छान.. आपला बाप्पा तो, आपल्यासारखेच कपडे घालणार ना ?
शाब्बास रेयांश !
शाब्बास रेयांश !
मस्त रंगवलं आहे. पहिल्या
मस्त रंगवलं आहे. पहिल्या चित्रातले रंग अजिबात बाहेर गेलेले नाहीत.
छानच रंगवलंयस रेयांश.
छानच रंगवलंयस रेयांश. शाब्बास!
सगळ्याना धन्यवाद . संयोजक
सगळ्याना धन्यवाद .
संयोजक प्रशस्तिपत्रकाबद्दल धन्यवाद .
मस्त रंगवलं आहे. पहिल्या चित्रातले रंग अजिबात बाहेर गेलेले नाहीत >>> तृप्तीताई , पहिल चित्र कलर पेन्सिल ने रंगवल आहे , दूसर क्रेयॉन्स ने .
बहुतेक क्रेयॉन्स टोकदार नसल्याने त्याला रेषेचा अन्दाज येत नाही
शाब्बास रेयांश!
शाब्बास रेयांश!