Submitted by स्वस्ति on 6 September, 2014 - 08:24
नावः चि. रेयांश
वय : पावणे पाच वर्शे.
निसर्गप्रेमी बाप्पा
बाप्पाची किक
या प्रक्रियेतिल काही संवाद :
आई : हा वरती ब्लु कलर का काढलास ?
पिल्लु : ते क्लाउड्स आहेत . ( विचार करून ..) मी रेन ड्रॉप्स पण काढू का? मस्त वाटतील .
आई : नको नको . पाउस कशाला ? बाप्पा भिजेल ना .
पिल्लु : बाप्पा भिजेल... ह्म्म्म्म ... त्याच्याकडे छत्री पण नाही आहे ना
मग सन काढतो . चालेल?
आई : अरे पण कशाला ? जे आहे ते रंगवलस ना बस झालं .
पिल्लु : प्लीज ना ...
आई : ओ के .
नातू : आज्जी , हे बघ .. कस आहे ?
आजी : छान आहे . अरे पण , काळा रंग का दिलास? पितांबर पिवळं असतं , लाल , वॉयलेट. काळं नसतं.
नातू: ही बघ .. माझ्या नाईट ड्रेस् ची पँट कशी ब्लॅक आहे ना , तशीच बाप्पाने पण ब्लॅक पँट घातली आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! संवाद भारी.
मस्तच! संवाद भारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्यूट! रेयांश नाव पहिल्यांदाच
क्यूट! रेयांश नाव पहिल्यांदाच ऐकले! काय अर्थ याचा ?
मस्त! संवाद
मस्त! संवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त संवा द पण
मस्त
संवा द पण
संवाद
संवाद![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
व्वा मस्त संवाद , बाप्पालाही
व्वा मस्त संवाद , बाप्पालाही आवडेल बरे काळा पितांबर
चित्र छान रंगवले आहेच. पण
चित्र छान रंगवले आहेच. पण सर्वात भारी संवाद आहे.
काळी पँट >>>
रेयांश म्हणजे काय
धन्यवाद . रेयांश चा अर्थ
धन्यवाद
.
रेयांश चा अर्थ विश्णूचा अंश ( अस गूगल बाबा म्हणतात ,पण् मला फारसा पटत नाही. नवरोबानी नाव शोधल आणि घरी सगळे यावरच अडकून बसले.दूसर कुठल नाव आवडेच ना
)
रेयांश, खूप छान रंगवले आहेस
रेयांश, खूप छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा.... ढग आणि सुर्य मस्त... अन् तुझ्या नाइट ड्रेसशी मॅचिंग बाप्पांची पॅन्ट तर भारीच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच रेयांश! बाप्पाचा कद
मस्तच रेयांश!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्पाचा कद काळा रंगवलेला बाप्पालाही आवडेल.
तोही बोअर झाला असेल नेहमीच्या पिवळ्या-लाल रंगांनी
मस्तं रंगवलय. संवाद पण छान.
मस्तं रंगवलय. संवाद पण छान.
(No subject)
छान.. आपला बाप्पा तो,
छान.. आपला बाप्पा तो, आपल्यासारखेच कपडे घालणार ना ?
शाब्बास रेयांश !
शाब्बास रेयांश !
मस्त रंगवलं आहे. पहिल्या
मस्त रंगवलं आहे. पहिल्या चित्रातले रंग अजिबात बाहेर गेलेले नाहीत.
छानच रंगवलंयस रेयांश.
छानच रंगवलंयस रेयांश. शाब्बास!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्याना धन्यवाद . संयोजक
सगळ्याना धन्यवाद .
संयोजक प्रशस्तिपत्रकाबद्दल धन्यवाद .
मस्त रंगवलं आहे. पहिल्या चित्रातले रंग अजिबात बाहेर गेलेले नाहीत >>> तृप्तीताई , पहिल चित्र कलर पेन्सिल ने रंगवल आहे , दूसर क्रेयॉन्स ने .
बहुतेक क्रेयॉन्स टोकदार नसल्याने त्याला रेषेचा अन्दाज येत नाही
शाब्बास रेयांश!
शाब्बास रेयांश!