रंगात रंगुनी सार्या - गजानन - आरोही
Submitted by गजानन on 6 September, 2014 - 12:46
पाल्याचे नावः आरोही
वयः पाच वर्षे १० महिने.
चित्र १: बाप्पाची किक!
बाप्पाच्या मागे वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत वगैरे शेप्स आहेत. त्यांनाही खेळायला आवडतं म्हणून ते आलेत पाठीमागे लागून. मागे छत्रीही आहे. पण पाऊसच नसल्याने हिरमुसली आहे.
चित्र २ : निसर्गप्रेमी बाप्पा