गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
जल आणि नभ - Maroon Lake,
जल आणि नभ - Maroon Lake, Colorado
जल ... बियास नदी मनाली आणि
जल ... बियास नदी मनाली आणि भूमी
नभ आणि जल
नभ आणि जल
काल संध्याकाळी इथे फोटो अपलोड
काल संध्याकाळी इथे फोटो अपलोड होतच नव्हते
आणखि एक From RMNP भूमी आणी जल
आणखि एक
भूमी आणी जल
हँगिंग गार्डन भूमी, नभ
हँगिंग गार्डन
भूमी, नभ
जल, नभ, तेज
जल, नभ, तेज
भूमी, नभ (फोटोत नभ दिसत
भूमी, नभ (फोटोत नभ दिसत नाहीये, पण ते तिथे आहे :हाहा:)
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, घाटकोपरच्या जवळपास कुठेतरी...
भूमी, जल, नभ
भूमी, जल, नभ
From RMNP भूमी, जल, नभ
भूमी, जल, नभ
भूम आणि जल
भूम आणि जल
भूमी, नभ, जल
भूमी, नभ, जल
कंसराज...घायाळ झालो फोटो
कंसराज...घायाळ झालो फोटो पाहुन... लाजवाब, अप्रतिम!!
सुरभि...मस्त फोटो!!
सुरभि...मस्त फोटो!!
भूमी, जल
भूमी, जल
कंसराज.. अप्रतिम फोटो.. भूमी,
कंसराज.. अप्रतिम फोटो..
भूमी, नभ.. माउंट टिटलिसचा पायथा.
नभ, अनिल
नभ, अनिल
सुरभी, कंसराज सुंदर फोटो
सुरभी, कंसराज सुंदर फोटो आहेत.
नलीनी, आकाशाच्या पडद्यावरची झाडे - अप्रतिम.
सुप्रभात भूमी, नभ नलिनी,
सुप्रभात
भूमी, नभ
नलिनी, कंसराज सुंदर झब्बू आहेत तुमचे.
इंद्रा, महान फोटो. भूमी, नभ
इंद्रा, महान फोटो. भूमी, नभ तर आहेतच पण प्रकर्षाने जाणवतोय तो अनल (अनल असे सर्वसाधारण नाव असले तरी त्या भूतात सगळ्या उर्जा येतात)
इंद्रधनुष्य, अप्रतीम फोटो.
इंद्रधनुष्य, अप्रतीम फोटो. थोडा शार्पनेस चालला असता असे मला वाटते.
नभ, जल, भूमी, तेज माधव,
नभ, जल, भूमी, तेज
माधव, इंद्रधनुष्य, धन्यवाद !
भुमी, आप, अनिल, नभ
भुमी, आप, अनिल, नभ
फक्त नभ!
फक्त नभ!
नभ, जल, भूमी
नभ, जल, भूमी
हायला, खरोखरीचं भूत
हायला, खरोखरीचं भूत
नले, मस्त फोटो !
नले, मस्त फोटो !
माधव, दिनेशदादा, धन्यवाद!
माधव,
दिनेशदादा, धन्यवाद!
Pages