गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
टोपी डोसा
टोपी डोसा
ठो
ठो
सजुर्या
सजुर्या
रूहअफ्जा
रूहअफ्जा
नंदिनी ज आला. तुझी तलवार काढ.
नंदिनी ज आला. तुझी तलवार काढ.
जेवणाच ताट चालेल का??
जेवणाच ताट चालेल का??
.
.
सृष्टी, जेवणाच ताट नाही चालत.
सृष्टी, जेवणाच ताट नाही चालत. तुझ्या पर्समध्ये जिरागोळी आहे का???
रवा केक मस्तच होता.
जेवणाच ताट नाही चालत>>>>> कसं
जेवणाच ताट नाही चालत>>>>> कसं चालेल.. त्याला पाय कुठेत???
जमैकन राईस (रेसिपी नीधप)
जमैकन राईस (रेसिपी नीधप)
स चं श चालेल का????
स चं श चालेल का????
संपादित
संपादित
बाद
बाद
स्ट्रॉबेरी विथ क्रीम
स्ट्रॉबेरी विथ क्रीम
म वरुन टाका आता कुणी तरी
म वरुन टाका आता कुणी तरी नाहीतर मी टाकते पण नियम आडवे येताहेत
mango ice cream
mango ice cream
मकई टिक्की
मकई टिक्की
काला खट्टा..
काला खट्टा..
टोमॅटॉ भात
टोमॅटॉ भात
प्राची खूप धन्यवाद! आता मी
प्राची खूप धन्यवाद! आता मी टोभा बरोबर काय करता येइल ह्याच विचारात होत्ये
त वरुन टाका की....
त वरुन टाका की....
तिखट शेव
तिखट शेव
व आला
व आला
वेज कटलेट
वेज कटलेट
मी टाकलेले फोटो दिसताहेत का?
मी टाकलेले फोटो दिसताहेत का?
मला नाही दिसत
मला नाही दिसत
शुभे नाहि दिसत आहे.
शुभे नाहि दिसत आहे.
टोमॅटो प्युरी
टोमॅटो प्युरी
राधावल्लभी (पुरी) भ घ्या जरा
राधावल्लभी (पुरी)
भ घ्या जरा बदल
फोटो का दिसत नहियेत ? अॅडमीन
फोटो का दिसत नहियेत ? अॅडमीन प्लिज बघा ना
Pages