गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
भोपळा सूप
भोपळा सूप
पुरीभाजी
पुरीभाजी
जिलेब्या संपल्या का???? जिरा
जिलेब्या संपल्या का????
जिरा राईस, जिरा गोळी, जलजिरा, जिरा बटर, जिरा बिस्किट
जिलेबी (गुलाबजाम मिक्सची)
जिलेबी (गुलाबजाम मिक्सची)
बीन अंड्याचा फ्रुट केक
बीन अंड्याचा फ्रुट केक :)
कारल्याचे काप (आंबट गोड बेसन
कारल्याचे काप (आंबट गोड बेसन फिलींग भरून)
Palak paneer pasta ..
Palak paneer pasta ..
वा,नवे खेळाडू उतरले का
वा,नवे खेळाडू उतरले का रिंगणात.. लाजो, मस्त फोटो सगळे.
आज आम्ही प्रेक्षकाचा भूमिकेत.
आज आम्ही प्रेक्षकाचा भूमिकेत.
बरंय पण तू नाही तर लाजोतै...
बरंय

पण तू नाही तर लाजोतै... कोणी ना कोणी आहेच जीव जळवायला
आमच्या हार्ड डिस्क डायेटवर
आमच्या हार्ड डिस्क डायेटवर गेल्यात.
आमच्या हार्ड डिस्क डायेटवर
आमच्या हार्ड डिस्क डायेटवर गेल्यात.>>>>:हहगलो:
तिखटमीठ लावलेली कैरी
तिखटमीठ लावलेली कैरी
संयोजक्/अॅडमिन फोटो का दिसना
संयोजक्/अॅडमिन फोटो का दिसना झालेत???
ओ आम्हाला काय माहीत
ओ आम्हाला काय माहीत
तुम्ही पदार्थ खाऊन टाकताय की
तुम्ही पदार्थ खाऊन टाकताय की कॉय???
संयोजक्/अॅडमिन फोटो का दिसना
संयोजक्/अॅडमिन फोटो का दिसना झालेत??? अ ओ, आता काय करायचं>>> फोटोंचा ओव्हरडोस होतोय बहुतेक
(No subject)
ह्म्म, असाव असच काहीतरी.
ह्म्म, असाव असच काहीतरी.
मदतसमिती कडॅ धाव घ्या
मदतसमिती कडॅ धाव घ्या बरं.
)
अॅडमिनपाशी विचारणा केलेली आहे. उत्तर येईपर्यंत मदतसमितीला पकडा (माझ्याच हुकुमावरून
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस झालय त्यामुळे असेल...
तुम्ही पदार्थ खाऊन टाकताय की
तुम्ही पदार्थ खाऊन टाकताय की कॉय???>>>>>>> ब्लाइंड इटिंग का??? दिसायच्या आधीच खाताय का विचारतेस ते.
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस झालय त्यामुळे असेल...

>>
चिमे उगाच
२००० असतं ना नॉर्मली?
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस
हजार पोस्टींचं लिमिट क्रॉस झालय त्यामुळे असेल...>>> माझ्या पाकृला हजाराहून अधिक प्रतिसाद मिळालेत अशी दिवास्वप्नं मला पडू लागलीत चिमुरे
निग ला हजारचं आहे ना.. कारण
निग ला हजारचं आहे ना.. कारण तिथे प्रचि जास्त असतात.. जनरल धाग्यांना २हजार.. असं मला वाटतय
मंजुडी सोप्पी पाकृ टाक
मंजुडी सोप्पी पाकृ टाक एखादी.. माज्याकडुन बिघडली तर माझ्या १०० पोस्टी तर नक्कीच त्यावर
(No subject)
इकडे हाजमोला च्या गोळ्या टाका
इकडे हाजमोला च्या गोळ्या टाका आधी मगच सुरु होतील प्रचि
इन्ना
तळणीची मिरची
तळणीची मिरची
Pages