गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
जल नभ ---Statue of Liberty
जल नभ ---Statue of Liberty foto taken 3 years back ...

अनल आणि नभ
अनल आणि नभ
भूमी, अनिल, नभ
भूमी, अनिल, नभ
भूमी, नभ
भूमी, नभ
भूमी, जल
भूमी, जल
नभ, अनिल
नभ, अनिल
जल आणि आकाश.. ( दुबई )
जल आणि आकाश.. ( दुबई )
नभ, अनिल
नभ, अनिल
भूमि आणि आकाश... ( अल ऐन )
भूमि आणि आकाश... ( अल ऐन )
अनिल, अनल, नभ
अनिल, अनल, नभ
जल आणि नभ
जल आणि नभ
तेज आणि जल From mayboli
तेज आणि जल
आप आणि नभ
आप आणि नभ
नभ, भूमि
नभ, भूमि
माधव फोटो मस्त... सगुनाबाग
माधव फोटो मस्त... सगुनाबाग मधला आहे हा फोटो...???
एकसे बड्कर एक फोटोज... मस्त!
एकसे बड्कर एक फोटोज... मस्त!
सर्व फोटो मस्त.. माधव, ते
सर्व फोटो मस्त..
अर्थात आहे तसाही छानच आहे.
माधव, ते निळे पॉलिथीन नसते तर काय सुंदर दिसला असता हा फोटो
फारुक, हो! सगुणाबागेतला आहे
फारुक, हो! सगुणाबागेतला आहे तो फोटो.
ते निळे पॉलिथीन नसते तर काय सुंदर दिसला असता हा फोटो>>> नाविलाज को क्या विलाज?
जल आणि भूमी - सहस्त्रलिंग, कर्नाटक.
माधव सुंदर आहे फोटो..
माधव सुंदर आहे फोटो..
भुमी, आप, नभ
मस्त आहेत फोटो. हा माझा From
मस्त आहेत फोटो. हा माझा
जल, भूमी, नभ
हा फोटो खेळा मधे भाग म्हणून
हा फोटो खेळा मधे भाग म्हणून नाही...
@माधव: सगुनाबाग मधिल पॉंड हाऊसचा तसाच फोटो मीही काढलाय... निळे पॉलिथीन रहित...
इंद्रा, तू आणि जिप्सीने
इंद्रा, तू आणि जिप्सीने लदाखला भरलेली पोतडी रिकामी केली नव्हती. आता या झब्बूच्या निमित्ताने एकसे एक फोटो बाहेर येताहेत
जिप्स्या त्या वळण घेणार्या नदीचा फोटो कुठे काढला आहेस ?
कंसराज, वरचा फोटो मस्त आहे. खूप सुंदर सॅच्युरेशन आहे रंगांचे आणि जराही कृत्रिम वाटत नाहीये.
फारुक, मस्तच की. खरोखरचा झब्बू
जल, नभ, भूमी
कंसराज सुंदर झब्बू..
कंसराज सुंदर झब्बू..
फारुक.. पाँड हाऊस मस्तच
माधव.. अप्रतिम फोटो.. कुठला आहे?
भुमी, अनिल, नभ
किन्नौर कैलाश...
माधव, इंद्रधनुष्य
माधव, इंद्रधनुष्य धन्यवाद!... बिचचा आणि किन्नौर कैलाश पण भारी!! आकाशी रंग कातिल...
फेसबूक सारखे लाईक ची टिचकी ठेवा राव इथे... प्रतेक फोटोला योग्य न्याय देता येईल...
आप व तेज
आप व तेज
नभ, जल आणि भूमी (डेड हॉर्स
नभ, जल आणि भूमी (डेड हॉर्स पॉइंट स्टेट पार्क, युटाह - तिथं भूतं पण आहेत, घोड्यांची
)
जल आणि भूमी... संगमेश्वर
जल आणि भूमी... संगमेश्वर
मीरा, आप आणि तेज मस्त.
मीरा, आप आणि तेज मस्त. नारळाच्या झावळ्या शोभा वाढवतायत फोटोची.
नभ, धरती .
नभ, धरती .

भूमी, नभ सोनमर्ग
भूमी, नभ
सोनमर्ग
Pages