गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
भूमी, अनिल, नभ
भूमी, अनिल, नभ
नभ आणी जल.
नभ आणी जल.
अनल (अग्नी), अनिल (वारा)
अनल (अग्नी), अनिल (वारा)
जल + नभ
जल + नभ
आकाश आणी प्रुथ्वी
आकाश आणी प्रुथ्वी
भूमी, आप
भूमी, आप
तेज आणि वायु
तेज आणि वायु
नभ, भूमी, जल
नभ, भूमी, जल
जल आणि वायू. मिस्टच्या रुपात
जल आणि वायू. मिस्टच्या रुपात भुतावळ पण आहे.
जल, नभ, भूमी
जल, नभ, भूमी
नलिनी, चंद्रभागा का?
नलिनी, चंद्रभागा का?
गजानन, होय.
गजानन, होय.
फोटो कुठे घेतलेत ते पण लिहा
फोटो कुठे घेतलेत ते पण लिहा प्लीज.
जल आणि भूमि. तुंगभद्रा नदी.
निळ्या आभाळी .... From
निळ्या आभाळी ....
मनीमोहोर, एकावेळी एकच फोटो
मनीमोहोर, एकावेळी एकच फोटो टाक गं.
नंदिनी, हो का ? सॉरी हं.
नंदिनी, हो का ? सॉरी हं. मला माहित नव्हते. संपादित केले आहे.
नंदिनी, पाण्यात हे असं सोडुन
नंदिनी, पाण्यात हे असं सोडुन पाणी प्रदुषित नाही होत का ?
पाण्यात हे असं सोडुन पाणी
पाण्यात हे असं सोडुन पाणी प्रदुषित नाही होत का<<< हा इथला विषय आहे का? फोटो विषयाशी संबंधित नसेल तर डीलीट करते.
बाटलीत बंदिस्त एक भूत आणि
बाटलीत बंदिस्त एक भूत आणि दुसरं ब्लर दिसतंय. बुशकिल फॉल्स.
अनिल, नभ
अनिल, नभ
वा! काय सुंदर फोटो आहेत
वा! काय सुंदर फोटो आहेत सर्वांकडे! निसर्गाची किती तरी रुपे एकत्र आली..
नभ आणि धरा.
नभ आणि धरा.
नभ आणि अनल( तेज)
नभ आणि अनल( तेज)
सुप्रभात अनिल, नभ
सुप्रभात
अनिल, नभ
जल, नभ
जल, नभ
जल - (नायगरा फॉल_)+ नभ
जल - (नायगरा फॉल_)+ नभ

वॉव एक सो एक फोटो आहेत!
वॉव एक सो एक फोटो आहेत!
अनिल (वारा)--- टेक्सास ला
अनिल (वारा)--- टेक्सास ला काढलेला फोटु.....

भूमी,नभ
भूमी,नभ
अनल, नभ
अनल, नभ

Pages