गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
वादळापुर्वी
वादळापुर्वी
हा चालतोय का संयोजक. (हो
हा चालतोय का संयोजक.
(हो म्हणा, ह्या उत्सवात एकपण फोटो टाकला नाहीये झब्बू मधे
)
अजून एक मस्त विषय.
अजून एक मस्त विषय.
white mountain nh
white mountain nh
अगं इन्ना. चालेल की. भूमी आणि
अगं इन्ना. चालेल की. भूमी आणि आकाश आहेत.
(No subject)
गोवा-चोरला घाटातून दिसणारे
गोवा-चोरला घाटातून दिसणारे हणजुणे धरणाचे बॅकवॉटर
(No subject)
(No subject)
झाली का सुरुवात लोकहो
झाली का सुरुवात
लोकहो ,तुमच्या फोटो मधे जी २ महाभुते आहेत त्यांचा उल्लेख करा. नियमानुसार पुढच्या प्रचिमधे तीच २ महाभुते यायला नको आहेत
भूमि, आप, अनल, अनिल आणि
भूमि, आप, अनल, अनिल आणि नभ
>>>>>>>
कृपया याची मराठी नावेही द्या ना
माझ्या फोटोत आकाश आणि वारा
माझ्या फोटोत आकाश आणि वारा आहे. (तुफान वारा सुटल्यामुळे सगळीकडे धुरळामय वातावरण होतं. त्यामुळे सूर्यही असा दिसत होता.)
भूमी =धरती, आप= पाणी, अनल
भूमी =धरती, आप= पाणी, अनल =तेज किंवा अग्नी, अनिल = वायू आणि नभ =आकाश.
आत्तापर्यंत आलेले सर्व प्रचि
आत्तापर्यंत आलेले सर्व प्रचि सुंदर आहेत.
तुमच्या प्रचिमधे दिसणार्या महाभूतांचा उल्लेख प्रचि सोबत करा म्हणजे नियम क्रमांक २ नुसार पुढचा प्रचि टाकता येईल.
ऋन्मेऽऽष
>>>
भूमी(जमिन), आकाश(नभ), जल(पाणी), अनिल (वारा) आणि अग्नी ही पंचमहाभुते आहेत
आशूडी, आणि संयोजक,
आशूडी, आणि संयोजक, धन्यवाद
पंचमहाभूतेमध्ये अग्नी माहीत होते पण त्याला अनल हा शब्द माहीत नव्हता.
येऊद्या फोटो, मी घरून टाकेन
भूमी, नभ
भूमी, नभ
मस्त विषय! संयोजक ते पानी चं
मस्त विषय! संयोजक ते पानी चं पाणी करा ना.
अनल अनिल
अनल अनिल
भुमी आणि नभ
भुमी आणि नभ
भूमी, जल (तत्त्वज्ञान
भूमी, जल
(तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आमराईत कोसळणारा पाऊस)
भूमी आणि नभ
भूमी आणि नभ

ललिता.. भूमी कुठे दिसतेय
ललिता.. भूमी कुठे दिसतेय तुला?
जल व वायू लिहू शकतेस.
अरे कोणीतरी द्या ना झब्बू,
अरे कोणीतरी द्या ना झब्बू, नियमाप्रमाणे मी परत टाकू शकत नाही ना लगेच प्र. चि., हो ना संयोजक?
माझं प्र. चि. पाईपात थांबलंय.
थांब मग फोर्स येईपर्यंत.
थांब मग फोर्स येईपर्यंत.
जल, नभ
जल, नभ
अर्र... संपादित
अर्र... संपादित
.
.
जल आणि नभ
जल आणि नभ

माझ्या प्र. चि.त जल, नभ आणि
माझ्या प्र. चि.त जल, नभ आणि भूमी सुद्धा
Pages