You are here: मुख्यपृष्ठ/श्रीगणेश - जलरंगातील चित्र - श्री. अजय पाटील
श्रीगणेश - जलरंगातील चित्र - श्री. अजय पाटील
Submitted by संयोजक on 31 August, 2014 - 02:58
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री. अजय पाटील यांनी काढलेले श्री गणेशाचे जलरंगातील चित्र.
जलरंगांतिल तुझे रूप हे अंतरंगि वसु दे |
मायबोलिच्या परिवारा तू उदंड आशिष दे ||
उत्साहाचा उत्सव हा तव, प्रसन्न होउनिया-
प्रसन्न करि सगळ्या भक्तांना सुबुद्धि देवुनिया ||
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
सुरेख!
सुरेख!
गणपती सुंदर आहे. मोरया!!!!
गणपती सुंदर आहे. मोरया!!!!
सुंदर!
सुंदर!
___/\___
___/\___
_/\_ सुरेख !
_/\_ सुरेख !
अप्रतिम !
अप्रतिम !
वाह! _/\_
वाह! _/\_
अतिशय सुंदर ...
अतिशय सुंदर ...
सुंदर!
सुंदर!
मस्त गणपती.. लहानपणी कधीतरी
मस्त गणपती..
लहानपणी कधीतरी अरुण दाभोळकरांच्य जलरंगातल्या गणपती रंगकामाचा डेमो पाहिलेला..
त्याची आठवण झाली पाटील सरांचा हा गणपती पाहुन.
सूंदर !!
सूंदर !!
सुंदर !
सुंदर !
वा !!!
वा !!!
अप्रतिम ___/\___
अप्रतिम ___/\___
अप्रतिम....
अप्रतिम....
मस्त!!
मस्त!!
वाह _/\_
वाह _/\_
सुंदर..........._/\_
सुंदर..........._/\_
छान काढलयं !
छान काढलयं !