गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
नई चलेगा जी. हर्षा, भारीच
नई चलेगा जी.
हर्षा, भारीच आहे नैवेद्य.
लोकहो , जरा धीराने घ्या .
लोकहो ,
जरा धीराने घ्या . ज्यांनी रुमाल टाकलेत त्यांना भाग घेऊ द्यात
मग एडिट वगैरे करायची वेळ येणार नाही
नारळी भाताचा फोटो नाही का
नारळी भाताचा फोटो नाही का कुणाकडे???
धन्स ती. शो तै, येतेस का
धन्स ती.
शो तै, येतेस का माझ्याबरोबर परवा???? सुट्टी घे.
नानकटाई - अपने हाथोंसे बनायी
नानकटाई - अपने हाथोंसे बनायी हुवी
वॉव..अश्वे! एकदम तोम्पासु
वॉव..अश्वे! एकदम तोम्पासु दिसतायत!
ashve.. de ga malaa
ashve.. de ga malaa chatkan... maajhi aavadati
वा वा
वा वा
.
.
हर्षा, धन्स अश्विनी,
हर्षा, धन्स
अश्विनी, मस्तच.
ई वरून टाका लवकर.
परत "त" आला
परत "त" आला
चला ईमृती आणा. हर्षे, कुठे
चला ईमृती आणा.
हर्षे, कुठे ग?
इमृती, ईमली गोळ्या, इडली
इमृती, ईमली गोळ्या, इडली टाका. धमाल येतेय.
उचला आणि खा
उचला आणि खा
लेट
लेट
हर्षे, कुठे ग? <<< तु.बा. त
हर्षे, कुठे ग? <<< तु.बा. त येणार का? अस्थानी पोस्ट हर्षा इथे झाली आहे. पिंचिवर बोलू.
अरे, कवितानं टाकल्यात की
अरे, कवितानं टाकल्यात की इमरती/
आता "त" वरून पदार्थ शोधा. माझ्याकडे नाहीत.
तोंडल्याचं काही करत नाही का
तोंडल्याचं काही करत नाही का कुणी?
हर्षा, त आला आता. वरची राखून
हर्षा, त आला आता. वरची राखून ठेव.
त साठि माझा रूमाल. चालत असेल तर.
तोंडल्याचं काही करत नाही का
तोंडल्याचं काही करत नाही का कुणी? >>> केलं तरी फोटो नाही काढलेत
तोंडली ही काय फोटो काढायची
तोंडली ही काय फोटो काढायची गोष्ट आहे का?
तोंडल्यानो थांबा जरा.
तोंडल्यानो थांबा जरा.
तांदूळाच्या शेवया.
येत नसेल तर सांगु का??
येत नसेल तर सांगु का??
आता पर्यंत टाकलेले सर्व फोटो
आता पर्यंत टाकलेले सर्व फोटो मी माझ्या हाताने बनवलेले आहेत.
बघा, तोंडल्याने तोंड पाडायला
बघा, तोंडल्याने तोंड पाडायला लावलं कीनई! म्हणून कधी कुणाला कमी लेखू नाही. तरी मी सांगत होते पुपुवर, काहीही खायच्या आधी फोटो काढा. ऐकाल तर ना.
योगर्ट
योगर्ट
तोंडल्याने तोंड पाडायला लावलं
तोंडल्याने तोंड पाडायला लावलं कीनई! <<<<आशुडी,
य घ्या.
"ट" घ्या! टोमॅटो सूप, सार,
"ट" घ्या!
टोमॅटो सूप, सार, कोशिंबीर, सॉस, चटणी येऊ द्यात.
(No subject)
टोमॅटो भात. फोटो नाही
टोमॅटो भात. फोटो नाही माझ्याकडे.
हर्षा ट म्हणजे त नाही.
Pages