गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
संपादित
संपादित
अक्षर त आलय ना?
अक्षर त आलय ना?
मुग्धटली, प्राची त वरून टाक
मुग्धटली, प्राची त वरून टाक पटकन.
आईग्गं, अगदीच चुकीच्या वेळी
आईग्गं, अगदीच चुकीच्या वेळी उघडला धागा
प्राची, फ्रुट कार्विंग मस्तच.
त आलंय ना?
त आलंय ना?
माझ्याकडे जे फोटो आहेत ती
माझ्याकडे जे फोटो आहेत ती अक्षरच येईनात ग आरती
ताकभात हाय का कोणाकडे? पण
ताकभात हाय का कोणाकडे?
पण नको परत त येईल.
पंडीतजी तुमच्याकडे येवढे
पंडीतजी तुमच्याकडे येवढे ढिगाने फोटो आहेत त्यात त वरुन सुरु होणारा एक पण नाही?
मयेकर, सगळे वाढपी अडकले.
मयेकर, सगळे वाढपी अडकले.
मुग्धटली ईकडे डोळा ठेवून रहा येतील ती अक्षर.
आहेच ग दोन्ही डोळे इथेच
आहेच ग दोन्ही डोळे इथेच आहेत..
नाय ना रानडेकाकू
नाय ना रानडेकाकू
त घेऊन येणार्याकडे डोळे
त घेऊन येणार्याकडे डोळे लावून बसू या.
नाय ना रानडेकाकू >>>> काय
नाय ना रानडेकाकू >>>> काय उपेग नाय तुमच्या कलिनरी डिलाईट्सचा श्या!!
ताडगोळा पण चालेल
ताडगोळा पण चालेल
आइस्क्रीमचा फोटो असेल तर
आइस्क्रीमचा फोटो असेल तर फ्लेवरच अद्याक्षर चालेल ना भौतेक?
मीच सांगु का?
मीच सांगु का?
नाही चालणार.
नाही चालणार.
हो चालेल मुग्धा. टाक लवकर
हो चालेल मुग्धा. टाक लवकर
नाहीये अग त वरुन
नाहीये अग त वरुन
.
.
संपादित.
संपादित.
लेकुरवाळी भाजी
लेकुरवाळी भाजी
वाह , मी पण तिरामिसु शोधत
वाह , मी पण तिरामिसु शोधत होतो पण साईज मोठा पडला
मस्त आहे पुडिंग
कविता, मस्तच. अडलेल्यांना
कविता, मस्तच. अडलेल्यांना सोडवलस.
लेट
लेट
लाडू एकदा झालेत ना ?
लाडू एकदा झालेत ना ?
ओके. संपादित करते.
ओके. संपादित करते.
. काढला !
. काढला !
ड त ल लैच सतावत आहेत
ड त ल लैच सतावत आहेत
आर्या, तो फोटो काढा. ज आला
आर्या, तो फोटो काढा. ज आला आहे.
Pages