गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
कटलेट
कटलेट
टिक्की
टिक्की
काजुकतली
काजुकतली
संपादित
संपादित
लेमन राइस (नीरजाची पाकृ
लेमन राइस (नीरजाची पाकृ वापरून)
सफरचंद रबडी
सफरचंद रबडी
क्या बात है, _प्राची_!!!!
क्या बात है, _प्राची_!!!!
धन्यवाद !
धन्यवाद !
संयोजक, खेळ खूपच छान आहे.
संयोजक, खेळ खूपच छान आहे.
सगळे पदार्थ मस्तच आहेत. तों.पा.सु. आहे.
प्राची, मस्तच, फ्रूट
प्राची, मस्तच, फ्रूट कार्व्हींग खूप आवडल.
प्राचीची प्रचि फारच मस्त आहेत
प्राचीची प्रचि फारच मस्त आहेत
प्राची, कार्विंग मस्त
प्राची, कार्विंग मस्त
खुपच कल्पक खेळ आहे
खुपच कल्पक खेळ आहे संयोजक..
मागच्या वर्षी झब्बूंमागे धावताना आमचीही भयंकर पळापळ झालेली, यंदा तो वेग जरा आटोक्यात राहील.
त्यामुळे खेळाचा मस्त आनंद घेता येईल..
एकसे एक त्रासदायक झब्बू येतायत
वा प्राची.. टिक्की आणि रबडी
वा प्राची.. टिक्की आणि रबडी तों.पा.सु
रबडी तला ड म्हणजेच द ना? द
रबडी तला ड म्हणजेच द ना?
द वरुन दहिभात / दहिबुत्ती
तिमिसा अर्थात तिखट मिठाचा
तिमिसा अर्थात तिखट मिठाचा सांजा
रबडी तला ड म्हणजेच द ना?<<<
रबडी तला ड म्हणजेच द ना?<<< असं कुठाय? ड वरून आहेत की बरेच पदार्थ. डोसा वगैरे.
ड वरून कुणी टाकत नसेल तर मग दहीबुत्तीमधला त घेऊन फोटो टाका. (जल्ला, माझ्याकडे फोटो आहेत ती अक्षरंच येईना झालीत!!)
(जल्ला, माझ्याकडे फोटो आहेत
(जल्ला, माझ्याकडे फोटो आहेत ती अक्षरंच येईना झालीत!!)
जिलेबी
जिलेबी
संपादित
संपादित
नंदिनी.
नंदिनी.
बदामी हलवा
बदामी हलवा
संपादित
संपादित
संपादित
संपादित
.
.
अमेय लेट झालात तुम्ही. व आला
अमेय लेट झालात तुम्ही. व आला आहे.
पंगतीत वाढप्यांची गर्दी
पंगतीत वाढप्यांची गर्दी झाल्यासारखं वाटतं आहे! तोंडाला पाणी सुटण्याच्या प्रक्रियेत कॅलरीज जळतात का?
मयेकर
मयेकर
परत लेट मयेकर
परत लेट
मयेकर
अमेय, मी लिहिणार होती परत लेट
अमेय, मी लिहिणार होती परत लेट पण म्हटल जाऊ देत.
आता तुम्हीच त वरून टाका. माझ्याकडे काही नाही आहे.
Pages