गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
संपादित चुकुन टाकल
संपादित चुकुन टाकल
मनीमोहोर, का गं काढलास
मनीमोहोर, का गं काढलास सांजोर्यांचा फोटो?
मी केलेल्या नव्हत्या. लक्षात
मी केलेल्या नव्हत्या. लक्षात ठेवा नंतर वाचले.
मनीमोहोर, पदार्थ आपण केलेला
मनीमोहोर, पदार्थ आपण केलेला हवाय असं थोडीच आहे? प्रचि फक्त 'तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली' असावीत असंआहे.
मामी तेच कुटुंबीयानी केलेला
मामी तेच कुटुंबीयानी केलेला ही नव्हता आमच्या कुटुंबात माझ्या शिवाय कोणी करणार नाहीये.
सॉस..क्रॅन्बेरीचा
सॉस..क्रॅन्बेरीचा
मनीमोहोर, आपण किंवा आपल्या
मनीमोहोर, आपण किंवा आपल्या कुटुंबियांनी पदार्थ केलेला नसला तरी चालेल. फोटो काढलेला असावा. मी टाकलेला फोटो विकतच्या समोश्यांचा आहे.
परत 'स' आलाय. सांजोरी येऊ
परत 'स' आलाय. सांजोरी येऊ दे.
सुरळीच्या वड्या.
सुरळीच्या वड्या.
सरबत
सरबत
ओ, सॉरी, सांजोर्या यायच्या
ओ, सॉरी, सांजोर्या यायच्या होत्या का? मग मी वड्या काढू का?
सांजोरी खाऊ, वर तिखट म्हणून
सांजोरी खाऊ, वर तिखट म्हणून सुरळीच्या वड्या खाऊ आणि सरबत पिऊ. हाकानाका
तोंडलीभात. आता ओउरे करते.
तोंडलीभात.
आता ओउरे करते.
काय करते?
काय करते?
सांजोरी खाऊ, वर तिखट म्हणून
सांजोरी खाऊ, वर तिखट म्हणून सुरळीच्या वड्या खाऊ आणि सरबत पिऊ. हाकानाका फिदीफिदी>>>>>>>>>>> जे ब्बात! केश्विनी!
केश्वाक्का, पुरे करते.
केश्वाक्का, पुरे करते.
ओउरे ?????????
ओउरे ?????????
तांबडा रस्सा परत 'स'
तांबडा रस्सा
परत 'स'
ओउरे ?????????ळ >>>
ओउरे ?????????ळ >>> कीबोर्डावर पी आणि ओ ही अक्षरे बाजूबाजूला आहेत ना? म्हणून झालं असेल. पण मायबोलीला या निमित्तानं नवीन शब्द बहाल करायला हरकत नसावी.
परत "स" देणार्यांच्या :रागः
सूप
सूप
प प
प प
प वरुन पास्ता ... त आला.
प वरुन पास्ता ...
त आला.
तिळगुळ
तिळगुळ
त त प प अळुची भाजी भात
त त प प अळुची भाजी भात
आता ग वरून पदार्थ हवा आहे
आता ग वरून पदार्थ हवा आहे ना?
अळूची भाजी कसा काय आला?
अगं ततपप केले की, शिवाड ग
अगं ततपप केले की, शिवाड ग नाही गं "ळ" हवा आहे, त्याचे काय आणणार!!
ळ चा ल करायचा आणि ण चा न ना ?
ळ चा ल करायचा आणि ण चा न ना ?
शिवाड ग नाही गं "ळ" हवा आहे,
शिवाड ग नाही गं "ळ" हवा आहे, त्याचे काय आणणार!!>> नियमांत लिहिलंय. ळ चा ल करायचाय.
लाल मिरचीचा ठेचा
ल वरून मी टाकू? ओह.. रूमाल
ल वरून मी टाकू?
ओह.. रूमाल आत्ता बघितला. टाक तू.
च - चीजकेक क घ्या...
च - चीजकेक
क घ्या...
Pages