Submitted by संयोजक on 24 August, 2014 - 23:20
खाली ऑडिओ फाईल प्ले करण्यासाठीचे बटन दिसेल.
गणपती बाप्पा मोरया !
अस्मिन् स्थाने चित्रमयं गणेशं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामः |
महागणपतये नमः | सुप्रतिष्ठितमस्तु |
श्री गणेशः सर्वेभ्यो वाचक-लेखक-संयोजकेभ्यो दीर्घायुरारोग्यं सकलमाङ्गल्यं च ददातु |
गणपती बाप्पा मोरया !
श्लोकगायनासाठी श्री. कौस्तुभ परांजपे यांचे विशेष आभार.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजानना श्री गणराया | आधी वंदु
गजानना श्री गणराया | आधी वंदु तुज मोरया ||
मंगलमुर्ती तु गणराया | आधी वंदु तुज मोरया ||
प्रसन्न मुर्ती आणि खुप छान आरास
गणपतीबाप्पा मोरया! मंगलमूर्ती
गणपतीबाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!!
सुरेख-सुंदर मूर्ती! अप्रतिम श्लोक! तितकाच छान श्री. कौस्तुभ यांनी गायलाय. इथे दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
सर्व मा.बो. करांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक हार्दीक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया.. अगदीच
गणपती बाप्पा मोरया..
अगदीच ऐनवेळी संयोजनाची माळ गळ्यात पडूनही एकदम जोरात सुरुवात झालेली आहे.. आणि दरवर्षीप्रमाणेच जोरात गणेशोत्सव पार पडणार आहे ह्यात शंकाच नाही..
गणपती बाप्पा मोरया... श्लोक
गणपती बाप्पा मोरया...
श्लोक अतिशय सुरेख गायलाय.
गणपतीबाप्पा मोरया.....
गणपतीबाप्पा मोरया.....
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया! सुंदर मूर्ती आणि
मोरया!
सुंदर मूर्ती आणि सजावट. श्लोकही अगदी प्रसन्न!
गणपती बाप्पा मोरया !!! __/\__
गणपती बाप्पा मोरया !!! __/\__
धन्यवाद संयोजक. सुंदर मूर्ती
धन्यवाद संयोजक. सुंदर मूर्ती आणि सजावट.
कौस्तुभ,
फार औपचारिक आभार मानत नाही.
आपली नेहमीचीच गडबड अन काय. पण गडबडीतून वेळ काढलास म्हणून मनःपूर्वक आभार.
आज आम्ही मंदिरात सुद्धा लावले होते सकाळी. सुरेख झाले आहे अगदी.
तुझे गायन उत्तरोत्तर बहरो !
चैतन्य,
तुझ्या सूचनांसाठी मनःपूर्वक आभार. आम्हाला त्यांचा खूप उपयोग झाला.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
प्रसन्न मूर्ती आणि सुंदर
प्रसन्न मूर्ती आणि सुंदर सजावट !
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया!!! __/\__
खूप छान. आवाज छान आहे कौस्तुभ
खूप छान. आवाज छान आहे कौस्तुभ ह्यांचा. राग विभास आहे ना हा?
गणपती बाप्पा मोरया! प्रसन्न
गणपती बाप्पा मोरया! प्रसन्न वाटलं.
गणपती बाप्पा मोरया!! श्लोक मन
गणपती बाप्पा मोरया!!
श्लोक मन प्रसन्न करुन टाकतो.
सुंदर सजावट आणि मूर्ती. गणपती
सुंदर सजावट आणि मूर्ती. गणपती बाप्पा मोरया!
वाह, श्रींचे प्रसन्न दर्शन
वाह, श्रींचे प्रसन्न दर्शन आणि सुश्राव्य श्लोकगायन ...
सुंदर मुर्ती आणि सजावट श्लोक
सुंदर मुर्ती आणि सजावट
श्लोक एकदम प्रसन्न करुन गेला
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!
सुरेख बाप्पा!! सुरेख
सुरेख बाप्पा!! सुरेख गायन!!
हे गजानना तव चरणी चित्त रंगले!
गणपतीबाप्पा मोरया!! मूर्ती
गणपतीबाप्पा मोरया!!
मूर्ती आणी सजावट सुंदर आहे!
वाह वाह ....मस्त प्रसन्न
वाह वाह ....मस्त प्रसन्न मुर्ती , श्लोक पण छान गायला आहे ...
घरच्या बापा मुळे इथे यायला आज सवड झाली ....
मोरया......
ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय
ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ||
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभं |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !
ॐ गं गणपतये नमः ||
ॐ गं गणपतये नमः ||
शुक्लांबरधरं विष्णुं
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांंतये ||
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया!!!
मंगलमूर्ती मोरया!!!
श्लोकगायनासाठी श्री. कौस्तुभ परांजपे यांचे विशेष आभार...
गजाननम्
गजाननम् भूतगणाधिसेवितम्
कपित्थजंबूफलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाश कारणम्
नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण
मूषिकवाहन मोदकहस्त
चामरकर्ण विलंबितसूत्र |
वामनरुप महेश्वरपुत्र
विघ्नविनायक पाद नमस्ते ||
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम मे वशमानय नमः ||
Pages