मायबोली गणेशोत्सव २०१४ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 24 August, 2014 - 23:20
indra 2.JPG

खाली ऑडिओ फाईल प्ले करण्यासाठीचे बटन दिसेल.





गणपती बाप्पा मोरया !

अस्मिन् स्थाने चित्रमयं गणेशं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामः |
महागणपतये नमः | सुप्रतिष्ठितमस्तु |

श्री गणेशः सर्वेभ्यो वाचक-लेखक-संयोजकेभ्यो दीर्घायुरारोग्यं सकलमाङ्गल्यं च ददातु |

गणपती बाप्पा मोरया !

श्लोकगायनासाठी श्री. कौस्तुभ परांजपे यांचे विशेष आभार.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! गणपती बाप्पा मोरया!!! Happy

श्लोक ऐकायला मस्त वाटतंय. सुरेख गायलाय.

मूर्ती छान प्रसन्न आहे.

मोरया, अंकावर लक्ष असुद्या!
मस्तच जमलय संयोजक! इतक्या कमी वेळात हे साधल्या बदल अभिनंदन!

गणपती बाप्पा मोरया.

मूर्ती, मखर आणि इतर संयोजन यासाठी वेळ कमी असूनदेखील छान जमलंय.
संयोजकांचे अभिनंदन.

श्लोक ऐकून प्रसन्न वाटले.

Pages