मायबोली गणेशोत्सव २०१४ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 24 August, 2014 - 23:20
indra 2.JPG

खाली ऑडिओ फाईल प्ले करण्यासाठीचे बटन दिसेल.





गणपती बाप्पा मोरया !

अस्मिन् स्थाने चित्रमयं गणेशं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामः |
महागणपतये नमः | सुप्रतिष्ठितमस्तु |

श्री गणेशः सर्वेभ्यो वाचक-लेखक-संयोजकेभ्यो दीर्घायुरारोग्यं सकलमाङ्गल्यं च ददातु |

गणपती बाप्पा मोरया !

श्लोकगायनासाठी श्री. कौस्तुभ परांजपे यांचे विशेष आभार.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानना श्री गणराया | आधी वंदु तुज मोरया ||
मंगलमुर्ती तु गणराया | आधी वंदु तुज मोरया ||

प्रसन्न मुर्ती आणि खुप छान आरास

गणपतीबाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!!
सुरेख-सुंदर मूर्ती! अप्रतिम श्लोक! तितकाच छान श्री. कौस्तुभ यांनी गायलाय. इथे दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
सर्व मा.बो. करांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक हार्दीक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया..

अगदीच ऐनवेळी संयोजनाची माळ गळ्यात पडूनही एकदम जोरात सुरुवात झालेली आहे.. आणि दरवर्षीप्रमाणेच जोरात गणेशोत्सव पार पडणार आहे ह्यात शंकाच नाही..

धन्यवाद संयोजक. सुंदर मूर्ती आणि सजावट.

कौस्तुभ,
फार औपचारिक आभार मानत नाही.
आपली नेहमीचीच गडबड अन काय. पण गडबडीतून वेळ काढलास म्हणून मनःपूर्वक आभार.
आज आम्ही मंदिरात सुद्धा लावले होते सकाळी. सुरेख झाले आहे अगदी.
तुझे गायन उत्तरोत्तर बहरो !

चैतन्य,
तुझ्या सूचनांसाठी मनःपूर्वक आभार. आम्हाला त्यांचा खूप उपयोग झाला.

वाह वाह ....मस्त प्रसन्न मुर्ती , श्लोक पण छान गायला आहे ...

घरच्या बापा मुळे इथे यायला आज सवड झाली ....

मोरया......

ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ||

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभं |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !

शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांंतये ||

गणपती बाप्पा मोरया!!!
मंगलमूर्ती मोरया!!!
श्लोकगायनासाठी श्री. कौस्तुभ परांजपे यांचे विशेष आभार...

गजाननम् भूतगणाधिसेवितम्
कपित्थजंबूफलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाश कारणम्
नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||

Pages