मॉरिशियसचा जेट लॅग उतरलाही नव्हता आणि मी दुबईला निघालो. सोबत माझा मित्र डॉ. विवेक होता.
दुबईला तसा मी दर सहा महिन्यांनी जातच असतो, पण ते खुपदा केवळ ट्रांझिट मधेच असताना. यावेळी मात्र
शहरात जायचे होते.
दुबईत जायला हा सिझन योग्य नाही कारण या दिवसात तिथे कडक उन्हाळा असतो. अर्थात तिथल्या सोयी
बघता, त्याचा फारसा त्रास होत नाही म्हणा.
मी बाली हून परतलो ते विमान मुंबईच्या नव्या विमानतळावरच थांबले होते. पण आम्हाला बसने जून्याच
विमानतळावर आणले होते. मी परत आल्यानंतर काही दिवसांनी नवा विमानतळ सुरु झाला.
हा नवा छत्रपति शिवाजी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ खुपच सुंदर रितीने सजवला आहे. त्याची झलक पण
बघू या.
१) एमिरेटस चा चेक इन काऊंटर
२) या स्टॉलवर खास गुजराथी पदार्थ मिळाले. ढोकळा, उंधीयु पुरी, तूरीया पात्रा वगैरे. सोबत ताक आणि मसाला चाय पण
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११) तिथे एक भलीमोठी गोधडी लावलीय.. मला त्यामागची संकल्पना खुप आवडली.
१२)
१३) हिच ती संकल्पना
१४)
१५)
१६) मराठी बाणा
१७) मॉडेल डॉ. विवेक -- त्याच्या डोळ्यात मी
१८) दुबईचे प्रथम दर्शन
१९)
२०)
२१) हा फोटो एमिरेटस च्या हवाई सुंदरीने काढून दिला. ( ती खुप सुंदर होती. तिच्या परवानगीने तिचा फोटो मी
काढला आहे. पण मायबोलीवर टाकायला सेपरेट परवानगी न घेतल्याने तो देत नाही इथे ! )
२२) दुबई खाडी
२३) स्पॅनिश हॉटेल मेलिया मधे आम्ही राहिलो.. तिथली लॉबी
२४) ब्रेकफास्टला भरपूर व्हरायटी असायची..
२५)
२६)
२७) वादी हत्ताच्या वाटेवर
२८) या डोंगरावर चार चाकी माऊंटन बाईक चालवायची सोय आहे..
२९)
३०)
३१ ) मृगजळाचा फोटो काढायचा प्रयत्न
३२) इथेच टाका तंबू...
३३)
सुरेख.
सुरेख.
दिनेशदा एकही फोटो दिसत
दिनेशदा
एकही फोटो दिसत नाहीये.
२१ नंबरचा नका टाकू. पण पिकासाची लिंक देऊ शकताच की..
या पिकासाच्याच लिंक्स आहेत,
या पिकासाच्याच लिंक्स आहेत, थोड्या वेळाने दिसू लागतील.... ( तिचा फोटो नाही बॉ देणार ! विवेक पण मारेल मला. )
मग उत्सुकता कशाला वाढवायची हो
मग उत्सुकता कशाला वाढवायची हो दा ?
जळवा रे बाबा अजून जळवा. मस्त
जळवा रे बाबा अजून जळवा.:अरेरे::फिदी: मस्त रसभरीत फोटु आणी रसभरीत वर्णन. ब्रेकफस्ट ची डिश बघुन तोन्पासु झाले.
हवाई सुन्दरी सुन्दर होती? अहो त्या अरबी सुन्दर्या जात्याच अतीशय देखण्या असतात. अरेबीयन नाईटस मधल्या वाटाव्या एवढ्या सुन्दर.:स्मित: एमीरेटस मध्येच हा नजारा पहायला मिळाला. वाळवन्टाचे फोटु पण लई ग्वाड!
मस्त मस्त फोटो! सोनेरी रेती
मस्त मस्त फोटो!
सोनेरी रेती छान दिस्तेय. तो १८ नम्बरचा फोटु खुप आवडला.
रश्मी.. आता जास्तीत जास्त
रश्मी.. आता जास्तीत जास्त देशातला सुंदर्या एका विमानात असतात. तितक्या भाषाही त्या बोलतात. त्यामूळे प्रवाश्यांची गैरसोय होत नाही.. नावाप्रमाणेच संदर असतात. ( उ. व्य.. कुठलेही एमेरेट्सचे विमान पकडा हो.. सुंदरच असतात त्या. )
आर्या.... ते दिसायला लागले कि दुबई आलेच, असे समजायचे. अनेक वर्षे बघतोय ते.
वॉव, हे फोटोज ही छान आहेत...
वॉव, हे फोटोज ही छान आहेत... मस्त!!
तुम्ही दोघांनी युनिफॉर्म का घातलाय ??
सुंदरी ला ही माहीत असेल्कि ती सुंदर आहे म्हणून तिने फोटो ही काढू दिला असेल आनंदाने..
दुबई ला जाणारच आहे एकदा.. ज्या दिवशी गोल्डसुक बंद असेल तेंव्हा घेऊन जाईल रम्मी म्हणतोय...
मस्तच फोटो. सॅन्ड ड्यून्सचे
मस्तच फोटो. सॅन्ड ड्यून्सचे खासच आलेत.
अरबी घोडा फेमस होता आजवर. आता
अरबी घोडा फेमस होता आजवर. आता अरबी सुंदरी पण. क्नॉलेज कमी पडत आहे.
( यावर अन्यत्र चर्चासत्र अपेक्षित )
ती खुप सुंदर होती. तिच्या
ती खुप सुंदर होती. तिच्या परवानगीने तिचा फोटो मी
काढला आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मला ईमेल करा तो............. तिने मला ईमेल करण्याची परवाणगी दिली आहे
अवांतराबद्दल क्षमस्व ! सगळेच
अवांतराबद्दल क्षमस्व !
सगळेच फोटोज फार सुंदर आलेत. तुमचे फोटोवाले बाफ सहसा चुकवत नाही.
मृगजळाचा फोटो काढायचा प्रयत्न स्तुत्यच. पण एखादे फिल्टर हवे होते का ?(यातलं कळत नाही फार. चुभूदेघे)
वर्षू.. थोडे थांब तूला अरबी
वर्षू.. थोडे थांब तूला अरबी दागिन्यांचे पण फोटो दाखवायचे आहेत. खरे मोती (कल्चर्ड नाहीत, खरे खरे ) वगैरे.
आणि सुंदरी बाबत.. हजारो साल नर्गिस अपनी बेबुनियादीपर,, शेर ऐकला असशीलच !
उदयन... तीनजणी आहेत फोटोत... नेमक्या कुठलीने परवानगी दिली आहे ?
तो मृगजळाचा फोटो धावत्या गाडीतून काढलाय... फोकस करेपर्यंत कमी झाले नाहीतर त्या ट्रकचे पूर्ण प्रतिबिंब दिसत होते.
अमेय.. आणखी बरेच यायचेत !
ते टीशर्ट.. मॉरिशियसच्या
ते टीशर्ट.. मॉरिशियसच्या स्ट्रीट बाजारात घेतले.. एक्पे एक फ्री !
बघितल्यावर सांगतो
बघितल्यावर सांगतो
दिनेश. ..... बस नामही काफी
दिनेश. ..... बस नामही काफी है !
मस्त फोटो.
मस्त फोटो.
दिनेश दा सर्व फोटो मस्त...
दिनेश दा सर्व फोटो मस्त... त्या सुंदरींचा फोटो असता तर पाहुन डोळे धन्य झाले असते...
सगळे फोटो मस्तच
सगळे फोटो मस्तच
मस्त फोटो. तुम्ही दोघांनी
मस्त फोटो.
तुम्ही दोघांनी युनिफॉर्म सेम का घातलाय असे फोटो पहाताना विचार आला होता.
दा, अप्रतीम फोटो,,, ती खुप
दा, अप्रतीम फोटो,,,
ती खुप सुंदर होती+++ तीला न बघताही मला पटतय, तुम्हा दोघांचा फोटो बघुन..
तुम्हा दोघांचा फोटो पण छान आलाय...
अरे वा. हि पण सिरीज मस्त सुरु
अरे वा. हि पण सिरीज मस्त सुरु झाली आहे.
आभार दोस्तांनो.. खरं तर
आभार दोस्तांनो.. खरं तर तूम्हाला फोटो दाखवल्याशिवाय मलाच समाधान मिळत नाही.
रॉबीन
छान आहेत फोटो.. एअरपोर्टचे
छान आहेत फोटो.. एअरपोर्टचे मस्तच !
मस्त फोटो.................
मस्त फोटो.................
मी आबुधाबी ला गेले नाहीये.
मी आबुधाबी ला गेले नाहीये. पण दुबईला गेलेय. या वाळवंटात सफरी असतात ती केलेय. त्यात वाळवंटात चार चाकी बाईक चालवणे, जीपमध्ये बसून सँड्ड्युन बॅशिंग करणे, उंटावरून रपेट मारणे, बेली डान्स बघणे आणि मग मस्त जेवण.
आम्ही ऐन रमदान मधे गेलो होता
आम्ही ऐन रमदान मधे गेलो होता ना, म्हणून बेली डान्स नसायचा.. म्हणून डेझर्ट सफारी केली नाही.
आधी केलीय.. या वेळेस वेगळ्या वाटा !
अप्रतिम, सर्वच आवडले. मला १५
अप्रतिम, सर्वच आवडले. मला १५ आणि २९ नं.चा दिसत नाहीये.
दुबईचे फोटो मस्त आहेतच पण
दुबईचे फोटो मस्त आहेतच पण छ.शि. विमानतळाचे फोटो खासच आहेत.
मृगजळाचा फोटो मस्तच आलाय.
मस्तच! गोल्डन सँड सुंदर
मस्तच! गोल्डन सँड सुंदर दिसत्ये!
Pages