हा राकू महान होता. दिकूची नक्कल करीत करीत तो ज्युकू झाला. काहीच अभिनय न करता गाणीच्या गाणी म्हणून टाकायचा तो.
वरच्या गाण्यात आणखी बोनस म्हणून बघायचं असेल, तर 'बहारों फुल बरसाओ..' मधला अभिनय बघा. मेरे मेहबूब बघा. 'ये मेरा प्रेमपत्र पढकर..' बघा. (गाणी पण काय सुपरहिट मिळाली लब्बाडाला.)
राजेन्द्रकुमारला स्वतःच्या मर्यादा माहीत होत्या.त्याने स्वतः आपण कधीही नटश्रेष्ठ असल्याचा दावा केला नाही. कुठल्याही प्रकारची लफडी अथवा अफवा यापासून तो नेहमी दूर असे. तसेच कामात कुठल्याही प्रकारचा तर्हेवाईक पणा त्याने कधी केला नाही. सेटवर उशीरा येने , नखरे करणे , निर्मात्याला त्रास देणे वगैरे अनप्रोफेशनल वागणे म्हणजे स्टारडम मिरवणे असा त्यावेळी भ्रम होता. अगदी दिलिपकुमारही या मोहातून सुट्ला नाही. ऋजु स्वभाव आणि निर्मात्याला सहकार्य शीलपणा याच्या जोरावर तो बराच काळ टिकूनही राहिला. सुदैवाने साथ दिली म्हणून तो ज्युबिलीकुमार म्हणूनही ओळखला जाई. त्याने दिलिपकुमारची उबग येईल इथपर्यन्त कॉपी केली. पुढे वयोमानानुसार तो मागे पडला. चरित्र अभिनेता म्हणूनही त्याने फारसा रस दाखवला नाही. शेवटपर्यन्त तो एक जंटलमन म्हणूनच जगला...
<<< मला पक्का संशय आहे कि त्याचा हा "अभिनय" बघुनच यमदुत इरीटेट होवुन दुसर्याऐवजी याला घेवुन गेले असावे. >>>
त्यानंतर ते यमदूत पण मरून टोणग्या 'अभिनेत्या'च्या रुपाने पृथ्वीवर आले. उदा. सनी देवल, सुनील शेट्टी वगैरे.
मला एक पडलेला साधा सरळ प्रश्न म्हणजे आपले हे सर्व मद्दड आणि रद्दड हिरो जेव्हा युरोप, युके, अमेरिकेच्या क्लबांमधे जाऊन गाणी म्हणतात आणि सगळे गोरे अगदी सगळं हिंदी नीट कळत असल्यासारखे त्या हिरू आणि हिरवीणीच्या मागे नाचतात.. ती सगळीच गाणी मला अ. आणि अ. वाटतात.. सगळ्या दिगदर्शकांचा मी जाहिर निषेध करते.. अगदी ताजं उदाहरण म्हणजे "लंडन ड्रीम्स" आपला हा गावठी अजय देवगण (या सिनेमातल्या त्याच्या रोल बद्दल बोलतेय हो मी)... मायकालाल जयकिशन बनायच्या भावनेने पेटुन वगैरे उठुन लंडनला जाऊन म्हणे Wembley Stadium मधे परफोर्म करणार आणि तेही हिंदी गाणं? टुकार सिनेमा आणि तितकचं टुकार लॉजिक ... सगळी गाणी चार पाच मंद पोरं मिळुन हिंदीमधेचं गातात आणि ते ब्रिटिश लोकांना अपिल होतं वगैरे.. ड्रिम्स बघा हो पण अशी स्वप्न नका बघु कि ती प्रेक्षकांसाठी दु:स्वप्न बनतील... आणि म्हणे मायकालाल जयकिशन बनायचय (Michael Jackson) !!!
शँकी... अप्रतीम गाणं... एकदम कोणीच पायात बुट का नाही घातलेले.. हा माझा आपला एक भाबडा प्रश्न.... आणि त्या नाचणार्या लोकांचा व्यायाम प्रकार म्हणजे फिजीओथेरपीचा अत्युत्तम असा नमुना आहे ... आणि हे विसरून चालणार नाही ही हा फ्युजन नाचाचा प्रकार करत आहेत... अॅरोबिक्स.. भांगडा... मंगळागौरीचे खेळ... कॅब्रे... आणि फिजीओथेरपी म्हणजे हसत खेळत नाच आणि व्यायाम ...तो सुद्धा पायमोजे घालुन... अहाहा... धन्य ते कोरिओग्राफर आणि ते नाचेसुदधा... !!
गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच एक गाण होत. मला का कोणास ठाउक पण ते अ आणि अ वाटत. गाण अस आहे.
इक योवन उसपे सावन उसपे कुर्ती मलमल की
अरे चिंगारी भिगी देखो भिगी देखो चिंगारी भिगी रे.
असचं गुरु चित्रपटातील गाणं.. "तेरे बिना" मला आजतागायत न कळलेली गोष्ट म्हणजे.. हे विरहगीत ऐश्वर्या राय इतका नाचुन नाचुन का गातेय.. त्याची कोरिओग्रफी म्हणजे अ आणि अ च आहे... सरोज खान बाईंच्या त्याच त्याच नाचाच्या स्टेप्स बघुन जाम डोक्यात जाते... बदल नावाची काहि चीज आहे की नाही.. या वाटोळ्या बाई चांगल्या गाण्यांच पण वाटोळं करतात...
Submitted by चिन्गुडी on 14 December, 2009 - 09:49
रोशन ने दिलेल्या काही अवीट गोडीच्या गाण्यांपैकी हे एक. पूर्वी दूरदर्शन वर 'देवर' पाहिला होता, पण त्यानंतर हे गाणे पाहिल्याचे आठवत नाही. शब्द काहीही असते तरी चालले असते असे वाटावे इतकी सुंदर चाल, योग्य आवाज व संगीत असलेली रोशन ची काही गाणी आहेत. 'रहे ना रहे हम', 'जो वादा किया वो', 'हम इंतजार करेंगे' आणि हे, ही काही उदाहरणे.
म्हणून शोधायला गेलो आणि ही एक व्हर्जन बघितली. लहानपणच्या मैत्रीरूपी कळीचे मोठेपणी प्रेमरूपी फुलात रूपांतर होते वगैरे ऐकलेले आहे, पण येथे लहानपणीचे यांचे 'प्रेम' आहे असे दिसते. निदान त्या मुलीला प्रेम, नवरा याबद्दल सर्व माहिती आहे एवढेच नाहीतर कविलोकांनी केलेले त्याबद्दलचे सर्व कल्पनाविलासही तिला समजतात. तो लहानपणचा मोहिंदर अमरनाथ असावा असे वाटणारा बालहीरो मात्र मठ्ठ दिसतो.
दूर ही रहते है उनसे किनारे, जिनको न कोई माझी पार उतारे...
प्रत्यक्षात मोटरबोटीने चालली असली तरी नावाडी, किनारा या गोष्टी रूढ अर्थानेच नव्हे तर आयुष्य, साथीदार या अर्थाने सुद्धा तिला माहीत आहेत. मी मोठी झाल्यावर अमुक तमुक करीन विचार करायच्या वयात तिला आपल्याला किनार्याला न्यायला कोणीतरी माझी हवा आहे वगैरे कल्पना ही आहेत.
मात्र येथे "दूर ही रहते है उनसे किनारे" आणि "साथ है माझी तो किनारा भी करीब है" या दोन्ही वेळेस दाखवलेला किनारा सारख्याच अंतरावर दिसतो हा ब्लूपर म्हणावा का?
चाहे बुझादे कोई दीपक सारे, प्रीत बिछाती जाये राहोमे तारे...
येथेही लोडशेडिंग सोडून एरव्ही सगळे दिवे कोण कशाला विझवेल वगैरे बालसुलभ विचार तिच्या डोक्यात येत नाहीत. त्या मोहिंदर ला तर काहीच झेपत नसावे. कारण शेवटी त्याला अगदी समजावून सांगावे लागते, 'बिछाती जाये राहो मे तारे' म्हणजे कसे ते. त्याच्या चेहर्यावरचे भाव 'चांगली शिवाशिवी खेळत होतो तर हे काय नवीन काढले' असे आहेत. या कडव्यात मागे दिसणारा शिवाजी महाराजांचा पुतळा त्या राज कपूर च्या 'हाले दिल हमारा' मधे दिसणार्या गांधीजींच्या पुतळ्यासारखा प्रतीकात्मक आहे की काय कोणास ठाऊक!
हे गाणे ब्याकग्राउंड ला आहे की प्ल्रेबॅक आहे कळत नाही. का यूट्यूब ची गडबड आहे काय माहीत. तिच्या ओठांच्या हालचाली आणि गाण्याचे शब्द याचा काहीच संबंध वाटत नाही.
त्यामानाने त्यांच्या मोठेपणाच्या व्हर्जन मधे 'चहुबाजूने ऐकू येणार्या गाण्याच्या रोखाने निघालेला नायक' हा फिल्मीपण सोडला तर ठीक आहे.
Submitted by फारएण्ड on 29 September, 2010 - 16:10
स्लारटी,
स्लारटी, अशक्य आहे.
धन्य तो
धन्य तो स्लार्टीबाबा
************
To get something you never had, you have to do something you never did.
याच
याच गाण्याच्या end ला राजेंद्रकुमार मरतो ना?? :ड
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
(No subject)
अरेरे !! तो
अरेरे !! तो गाण्याच्या सुरुवातीसच का नाही मरत?
अशक्य
अशक्य वर्णन, धन्य आहेस स्लार्टी. आता अ.आ. परिक्षणे चित्रपटाची पण लिहा बघू
हे गाणे
हे गाणे इतके आवडते. बघताना या माकडचाळ्यांकडे लक्षच गेले नव्हते कधी.
हा राकू
हा राकू महान होता. दिकूची नक्कल करीत करीत तो ज्युकू झाला. काहीच अभिनय न करता गाणीच्या गाणी म्हणून टाकायचा तो.
वरच्या गाण्यात आणखी बोनस म्हणून बघायचं असेल, तर 'बहारों फुल बरसाओ..' मधला अभिनय बघा. मेरे मेहबूब बघा. 'ये मेरा प्रेमपत्र पढकर..' बघा. (गाणी पण काय सुपरहिट मिळाली लब्बाडाला.)
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..
आयी मिलनकी
आयी मिलनकी बेला, मधे त्याने शीर्षकगीतावर सायराबानो बरोबर नाच केला होता ना ? गाणे छान होते पण त्याचा नाच आठवत नाही.
हो, ह्याला
हो, ह्याला गाणी एकदम भन्नाट मिळाली. नायिकासुद्धा चांगल्या. नशीब जोरावर, तर गाढव मोरावर.
***
सरपंच, वाड्यावर समदी येवस्था केली हाय !
नशीब
नशीब जोरावर, तर गाढव मोरावर.
>>>>
खुदा मेहेरबान तो गधा पेहलवान ....
स्लार्टी
स्लार्टी
आता हे गाणं 'बघेन'!
>>नशीब
>>नशीब जोरावर, तर गाढव मोरावर.
सह्हीच स्लार्टीबाबा. !!
~~
उस डोंगा परी रस नाही डोंगा , काय भुललासि वरलिया रंगा.
सही
सही स्लर्ती :). राकुचे एक 'प्रातिनिधिक' गाणे हवेच होते येथे
राजेन्द्र
राजेन्द्रकुमारला स्वतःच्या मर्यादा माहीत होत्या.त्याने स्वतः आपण कधीही नटश्रेष्ठ असल्याचा दावा केला नाही. कुठल्याही प्रकारची लफडी अथवा अफवा यापासून तो नेहमी दूर असे. तसेच कामात कुठल्याही प्रकारचा तर्हेवाईक पणा त्याने कधी केला नाही. सेटवर उशीरा येने , नखरे करणे , निर्मात्याला त्रास देणे वगैरे अनप्रोफेशनल वागणे म्हणजे स्टारडम मिरवणे असा त्यावेळी भ्रम होता. अगदी दिलिपकुमारही या मोहातून सुट्ला नाही. ऋजु स्वभाव आणि निर्मात्याला सहकार्य शीलपणा याच्या जोरावर तो बराच काळ टिकूनही राहिला. सुदैवाने साथ दिली म्हणून तो ज्युबिलीकुमार म्हणूनही ओळखला जाई. त्याने दिलिपकुमारची उबग येईल इथपर्यन्त कॉपी केली. पुढे वयोमानानुसार तो मागे पडला. चरित्र अभिनेता म्हणूनही त्याने फारसा रस दाखवला नाही. शेवटपर्यन्त तो एक जंटलमन म्हणूनच जगला...
स्लार्टी.....
स्लार्टी.....महान निरिक्षण. आणि हे सगळं पेशंटली लिहिल्याबद्दल thanx. ह. ह. पू. वा.
मला पक्का
मला पक्का संशय आहे कि त्याचा हा "अभिनय" बघुनच यमदुत इरीटेट होवुन दुसर्याऐवजी याला घेवुन गेले असावे.
अरेरे !! तो गाण्याच्या सुरुवातीसच का नाही मरत? >>>> काही ऊपयोग नाही कारण त्याला परत पाठवतात पृथ्वीवर.
<<< मला
<<< मला पक्का संशय आहे कि त्याचा हा "अभिनय" बघुनच यमदुत इरीटेट होवुन दुसर्याऐवजी याला घेवुन गेले असावे. >>>
त्यानंतर ते यमदूत पण मरून टोणग्या 'अभिनेत्या'च्या रुपाने पृथ्वीवर आले. उदा. सनी देवल, सुनील शेट्टी वगैरे.
अरे ,
अरे , यावरून आठवले टोणगा बरेच दिवस दिसला नाही?

- बस काय रॉबिन, हे तुम्हि लिहाव ?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=RIPA6HnOAXk
गाणे मस्त आहे पण कोरिओग्राफी अ.अ. मागे नाचणारे लोक कहर करतात.
१:५० पासुन तर खासच ...
शँकी
शँकी
मला एक पडलेला साधा सरळ प्रश्न
मला एक पडलेला साधा सरळ प्रश्न म्हणजे आपले हे सर्व मद्दड आणि रद्दड हिरो जेव्हा युरोप, युके, अमेरिकेच्या क्लबांमधे जाऊन गाणी म्हणतात आणि सगळे गोरे अगदी सगळं हिंदी नीट कळत असल्यासारखे त्या हिरू आणि हिरवीणीच्या मागे नाचतात.. ती सगळीच गाणी मला अ. आणि अ. वाटतात.. सगळ्या दिगदर्शकांचा मी जाहिर निषेध करते.. अगदी ताजं उदाहरण म्हणजे "लंडन ड्रीम्स" आपला हा गावठी अजय देवगण (या सिनेमातल्या त्याच्या रोल बद्दल बोलतेय हो मी)... मायकालाल जयकिशन बनायच्या भावनेने पेटुन वगैरे उठुन लंडनला जाऊन म्हणे Wembley Stadium मधे परफोर्म करणार आणि तेही हिंदी गाणं? टुकार सिनेमा आणि तितकचं टुकार लॉजिक ... सगळी गाणी चार पाच मंद पोरं मिळुन हिंदीमधेचं गातात आणि ते ब्रिटिश लोकांना अपिल होतं वगैरे.. ड्रिम्स बघा हो पण अशी स्वप्न नका बघु कि ती प्रेक्षकांसाठी दु:स्वप्न बनतील... आणि म्हणे मायकालाल जयकिशन बनायचय (Michael Jackson) !!!
अप्रतीम पान आहे !
अप्रतीम पान आहे !
.
.
शँकी... अप्रतीम गाणं... एकदम
शँकी... अप्रतीम गाणं... एकदम कोणीच पायात बुट का नाही घातलेले.. हा माझा आपला एक भाबडा प्रश्न.... आणि त्या नाचणार्या लोकांचा व्यायाम प्रकार म्हणजे फिजीओथेरपीचा अत्युत्तम असा नमुना आहे ... आणि हे विसरून चालणार नाही ही हा फ्युजन नाचाचा प्रकार करत आहेत... अॅरोबिक्स.. भांगडा... मंगळागौरीचे खेळ... कॅब्रे... आणि फिजीओथेरपी म्हणजे हसत खेळत नाच आणि व्यायाम ...तो सुद्धा पायमोजे घालुन... अहाहा... धन्य ते कोरिओग्राफर आणि ते नाचेसुदधा... !!
गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच एक
गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच एक गाण होत. मला का कोणास ठाउक पण ते अ आणि अ वाटत. गाण अस आहे.
इक योवन उसपे सावन उसपे कुर्ती मलमल की
अरे चिंगारी भिगी देखो भिगी देखो चिंगारी भिगी रे.
असचं गुरु चित्रपटातील गाणं..
असचं गुरु चित्रपटातील गाणं.. "तेरे बिना" मला आजतागायत न कळलेली गोष्ट म्हणजे.. हे विरहगीत ऐश्वर्या राय इतका नाचुन नाचुन का गातेय.. त्याची कोरिओग्रफी म्हणजे अ आणि अ च आहे... सरोज खान बाईंच्या त्याच त्याच नाचाच्या स्टेप्स बघुन जाम डोक्यात जाते... बदल नावाची काहि चीज आहे की नाही.. या वाटोळ्या बाई चांगल्या गाण्यांच पण वाटोळं करतात...
दुनिया मे ऐसा कहॉ सबका नसीब
दुनिया मे ऐसा कहॉ सबका नसीब है...
रोशन ने दिलेल्या काही अवीट गोडीच्या गाण्यांपैकी हे एक. पूर्वी दूरदर्शन वर 'देवर' पाहिला होता, पण त्यानंतर हे गाणे पाहिल्याचे आठवत नाही. शब्द काहीही असते तरी चालले असते असे वाटावे इतकी सुंदर चाल, योग्य आवाज व संगीत असलेली रोशन ची काही गाणी आहेत. 'रहे ना रहे हम', 'जो वादा किया वो', 'हम इंतजार करेंगे' आणि हे, ही काही उदाहरणे.
म्हणून शोधायला गेलो आणि ही एक व्हर्जन बघितली. लहानपणच्या मैत्रीरूपी कळीचे मोठेपणी प्रेमरूपी फुलात रूपांतर होते वगैरे ऐकलेले आहे, पण येथे लहानपणीचे यांचे 'प्रेम' आहे असे दिसते. निदान त्या मुलीला प्रेम, नवरा याबद्दल सर्व माहिती आहे एवढेच नाहीतर कविलोकांनी केलेले त्याबद्दलचे सर्व कल्पनाविलासही तिला समजतात. तो लहानपणचा मोहिंदर अमरनाथ असावा असे वाटणारा बालहीरो मात्र मठ्ठ दिसतो.
दूर ही रहते है उनसे किनारे, जिनको न कोई माझी पार उतारे...
प्रत्यक्षात मोटरबोटीने चालली असली तरी नावाडी, किनारा या गोष्टी रूढ अर्थानेच नव्हे तर आयुष्य, साथीदार या अर्थाने सुद्धा तिला माहीत आहेत. मी मोठी झाल्यावर अमुक तमुक करीन विचार करायच्या वयात तिला आपल्याला किनार्याला न्यायला कोणीतरी माझी हवा आहे वगैरे कल्पना ही आहेत.
मात्र येथे "दूर ही रहते है उनसे किनारे" आणि "साथ है माझी तो किनारा भी करीब है" या दोन्ही वेळेस दाखवलेला किनारा सारख्याच अंतरावर दिसतो हा ब्लूपर म्हणावा का?
चाहे बुझादे कोई दीपक सारे, प्रीत बिछाती जाये राहोमे तारे...
येथेही लोडशेडिंग सोडून एरव्ही सगळे दिवे कोण कशाला विझवेल वगैरे बालसुलभ विचार तिच्या डोक्यात येत नाहीत. त्या मोहिंदर ला तर काहीच झेपत नसावे. कारण शेवटी त्याला अगदी समजावून सांगावे लागते, 'बिछाती जाये राहो मे तारे' म्हणजे कसे ते. त्याच्या चेहर्यावरचे भाव 'चांगली शिवाशिवी खेळत होतो तर हे काय नवीन काढले' असे आहेत. या कडव्यात मागे दिसणारा शिवाजी महाराजांचा पुतळा त्या राज कपूर च्या 'हाले दिल हमारा' मधे दिसणार्या गांधीजींच्या पुतळ्यासारखा प्रतीकात्मक आहे की काय कोणास ठाऊक!
हे गाणे ब्याकग्राउंड ला आहे की प्ल्रेबॅक आहे कळत नाही. का यूट्यूब ची गडबड आहे काय माहीत. तिच्या ओठांच्या हालचाली आणि गाण्याचे शब्द याचा काहीच संबंध वाटत नाही.
त्यामानाने त्यांच्या मोठेपणाच्या व्हर्जन मधे 'चहुबाजूने ऐकू येणार्या गाण्याच्या रोखाने निघालेला नायक' हा फिल्मीपण सोडला तर ठीक आहे.
'चांगली शिवाशिवी खेळत होतो तर
'चांगली शिवाशिवी खेळत होतो तर हे काय नवीन काढले'
Pages