Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36
बर्याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !
अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )
१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत
२) दम आलू
३) ग्रील्ड भेंडी
४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स
५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.
६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो
७) उतप्पा, सांबार आणि चटणी
८) अख्खा मसूर आणि भात
९) भाजूक तूकड्या
१० ) चटणी भाकरी
११) कोबीचे भानोले
१२) उकडपेंडी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अत्यंत किलींग आहे हे भाकरी
अत्यंत किलींग आहे हे
भाकरी भरीत, चटणी भाकरी, भेंडी अत्यंत जीवघेणे!
ए सगळ्यांनी खबरदार!!!! ......
ए सगळ्यांनी खबरदार!!!!
...... मी दिनेशदांना दत्तक घेतले आहे.... कोणीही ढवळा ढवळ केली तर कायदेशीर कारवाई करु.... ( त्यांना दत्तक घेण्यात दुहेरी फायदा... मला मस्त जेवायला मिळेल आणि माझी फर्म पण ते सांभाळतिल)
तुर्त... दिनेशदा तुम्ही ते कोबीचं भानोलं प्रकरण आणि भाजुक तुकडी प्रकरण ह्यांची रेसिपी लौकर टाका.....
इंडोनेशियन करे>>> यात ते
इंडोनेशियन करे>>> यात ते टेन्टॅकल बंद केलेल्या ऑक्टोपस सारखे लाल रंगाचे काय आहे?
मोकिमी अनुमोदन. चला म्हणजे ठाण्यातले रेस्टो फिक्स झाले तर
मोनाली, ती लाल भेंडी वाटतेय
मोनाली, ती लाल भेंडी वाटतेय
अदिति, डिश खाली टाका काय? सांडतील ना सगळे पदार्थ
आज भंकस करायचा मूड आहे
आहाहा.. मस्त वाटले बघुन.....
आहाहा.. मस्त वाटले बघुन..... भुक भुक भुक... (हे भुकेल्या कुत्र्यासारखे वाटायला लागले )
यातल्या सगळ्याच रेसिप्या तुम्ही दिल्या नसतील ना?? ज्या दिल्या नाहीत त्या द्याना.. (मला खरेतर सगळ्याच्याच पाहिजेत, एकेक फोटोची नावे कुठे घेत बसणार.. )
प्रत्येक डिश खाली लिंका टाका
प्रत्येक डिश खाली लिंका टाका ना रेसेपीच्या प्लिज
हे मस्त होईल.. असे करा(च्च)!!!!!!
ती करे सोबत आहे ती लाल मिरची.
ती करे सोबत आहे ती लाल मिरची. मिरची उभी कापून बर्फाच्या थंड पाण्यात ठेवली की अशी उमलते. काकडी, गाजर वगैरेंचे पण असे करता येते.
भेंडी मधे परंपराचा मसाला, लेज वेफर्सचा चुरा आणि थोडा पावाचा चुरा असे मिक्स करून भरलेय. त्यापुर्वी भेडींतल्या बिया काढल्या होत्या, तेच दांडे सांबारात टाकलेत.
बाकी सगळ्या रेसिप्या सोप्प्याच आहेत कि !
Octopus
Octopus
मीरा माँ.... भाजूक तूकड्या
मीरा माँ.... भाजूक तूकड्या आहेत इथे.
भानवल्यासाठी कोबी बारीक चिरून कुस्करायचा. त्यात आले, लसूण, मिरची वाटण, धणे जिरे पूड, लाल तिखट,
मीठ व बेसन घालून सरबरीत भिजवायचे. त्यातच थोडे कच्चे तेल टाकायचे. मग हे मिश्रण मंद आचेवर भाजून काढायचे. आधी वाफवून मग तळले तरी चालते.
१०० - इति उदयन...
१००
- इति उदयन...
जिप्सी माझा डुआयडी नाही आहे
जिप्सी माझा डुआयडी नाही आहे हे मी नम्र पणे नमुद करु इच्छितो
मस्त! मुंबई, पूणे, कोल्हापूर
मस्त! मुंबई, पूणे, कोल्हापूर झाल्यावर नागपूरचाही विचार करा प्लीज.... आधी नागपुर्रचा केला तर सोने पे सुहागा...
अतिशय सुंदर फोटो दिनेशदा!
अतिशय सुंदर फोटो दिनेशदा! भेंडी तर अप्रतिम सुंदर! खुप दिवसांनी डोळ्यांना ईतकी सुंदर ट्रिट मिळालीय!!!
तोपांसु...
तोपांसु...
तोंपासु!!!!!
तोंपासु!!!!!
मलाही भेंडी खुप आवडली. नेहमी
मलाही भेंडी खुप आवडली. नेहमी टोके कापुन टाकली जातात. त्या टोकांमुळे अजुन नजाकत वाढलीय असे सतत वाटत राहते.
आणि फोटोसाठी पदार्थांची मांडणीही खुप सुरेख केलीय.
खुप छान वाटले प्रतिसाद
खुप छान वाटले प्रतिसाद बघून... इथे तर खायला काय बघायलाही कुणी नाही माझ्या घरी !
दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत
दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत आहात म्हणून इथे येऊन करा, आम्ही सगळेजण धाड टाकतो की नाही बघा, करुन करुन थकून जाल. तिथुन फोटो टाकून आम्हाला वाकुल्या दाखवताय.
दिनेशदा असले फोटोज् टाकुन
दिनेशदा असले फोटोज् टाकुन प्लिज जळवत नका जाउ हो.
आणि जेवणाच्या वेळेला तर अजिबात नाही.
आता ते कँटीन चे बकवास जेवण कसले नरड्याखाली उतरतेय.
मस्त च मेजवानी माझ्या मुलाने
मस्त च मेजवानी माझ्या मुलाने व सौ ने सुद्धा खूप enjoy केली
मस्त च मेजवानी माझ्या मुलाने
मस्त च मेजवानी माझ्या मुलाने व सौ ने सुद्धा खूप enjoy केली
एक नंबर दिनेशदा..
एक नंबर दिनेशदा..
दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत
दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत आहात म्हणून इथे येऊन करा, आम्ही सगळेजण धाड टाकतो की नाही बघा, करुन करुन थकून जाल. तिथुन फोटो टाकून आम्हाला वाकुल्या दाखवताय>>१
सुंदर! अजून शब्द नाहीत!
सुंदर! अजून शब्द नाहीत!
वाह....तीळ लावलेली भाकरी आणि
वाह....तीळ लावलेली भाकरी आणि भरीत....यम्म...
एकेक पदार्थ- दम आलू काय, आक्खा मसूर काय आणि भाजुक तुकड्या....लाजवाब.....
एक से एक पदार्थ आणि त्याहून बढके त्यांचे सादरीकरण.. मस्तं, मस्तं आणि केवळ मस्तं.
उकडपेंडी मलाआवद्द्द्ते
उकडपेंडी मलाआवद्द्द्ते
उकडपेंडी, माझा सर्वात आवडता
उकडपेंडी, माझा सर्वात आवडता नाश्ता..
करायला जरा पेशन्स लागतो बस.. त्यावर विजय मिळवला कि जमल भजन
ये लो मेरी पेशकश
कोरडि कणीक भाजण्याइतके
कोरडि कणीक भाजण्याइतके कन्टाळवाणे काम दुसरे नाही पण एन्ड प्रोड्क्ट वर्थ ऑल एफर्ट
हा साधा मेनु आहे स्पेशल बेत
हा साधा मेनु आहे स्पेशल बेत काय असेल हा विचार करतोय मी आता! कोबीचे भानोले हा पदार्थ माहित नव्हता. आजच पाहिल्यांदा ऐकतोय!
एकच नंबर
एकच नंबर
Pages