Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाला एकदाचा मधुचंद्र आता
झाला एकदाचा मधुचंद्र
आता आदित्य मरायला मोकळा
आता आणा रे त्या फाटक्या चड्डीवाल्याला
कोण आहे रे तिकडे
Not again .. Repeat post
Not again .. Repeat post
.. Repeat
.. Repeat
.. Repeat post... New record
.. Repeat post... New record
>>>>झाला एकदाचा
>>>>झाला एकदाचा मधुचंद्र<<<<<<<
कधीच्या भागात दाखवले हे?
ती मेदे Sweetheart काय म्हणते
आदे अभिनय छान करतो पण मेदे
आदे अभिनय छान करतो पण मेदे अगदीच व्यर्थ आहे
बावळट भवानी.
याच्यापुढे …. श्रावणातील सर्व
याच्यापुढे ….
श्रावणातील सर्व सण , गौरी गणपती , दिवाळी साजरी केल्यानंतर आता कुठलाही सण साजरा करायला शिल्लक नाही , आदित्य मरेल
मेघनाला दिवस ,महिने ,वर्ष ,काहीतरी गेलेले असेल
राक्षस बाळामुळे हे सर्व झाले म्हणून बाबाजी पिसळेल
अशावेळी फाटक्या चड्डी वाला परत येईल
मुरंब्याच्या बरणीला प्रोग्राम मध्ये राहायचे असल्याने ती त्याला आदित्यचा replacement मानेल.
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल
.
आदित्य परत येईल पण फक्त मेघानालाच दिसेल
आदित्यला सुमोचा कंटाळा आल्यामुळे तो घराच्या कोणाशीही संपर्क ठेवणार नाही .
दोन वर्षानंतर
शेवटचा एपिसोड
फाटक्या चड्डी वाला आदित्य ला समोर आणेल
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल>>>>>>>>>
हे भारीये
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल

>>>
ye best hai!
राक्षस बाळामुळे हे सर्व झाले
राक्षस बाळामुळे हे सर्व झाले म्हणून बाबाजी पिसळेल>> हे मलाही असच वाट्लं.
आता तर नाना आणि माई पण बाबाजीच्या नादी लागतील असही वाटतय.
८ पोस्ट्स टू गो! याचे पण २०००
८ पोस्ट्स टू गो!
याचे पण २००० होत येतायेत.
काय रे देवा हे
आदे अभिनय छान करतो पण मेदे
आदे अभिनय छान करतो पण मेदे अगदीच व्यर्थ आहे अरेरे बावळट भवानी.>>>>> ++++1111111
दरवेळी तिलाच नवीन गोष्टी का मिळतात यावर अर्चू वैतागेल>>>>>>>>>

मेदेची सातारा महोत्सवची जाहिरात पाहीली का कुणी??? बापरेच कपडे आहेत तिचे.......आणि तिचा नाच तर काय वर्णावा....
मिरचे ती प्रोफेशनल डान्सर आहे
मिरचे ती प्रोफेशनल डान्सर आहे म्हणे.
काय सही कीस करतो तिला
काय सही कीस करतो तिला मानेवर... एक नंबर
मराठी (शिरेल ) चे पाउल पढते पुढे
दक्षिणा .... ती प्रोफेशनल
दक्षिणा .... ती प्रोफेशनल डान्सर आहे ......??? हो का गं ??? माहितच नव्हतं मला...पहायला हवा कार्यक्रम....पण त्या झलकमध्ये फार नाही वाटत प्रोफेशनल डान्स....त्यात ड्रेस अगदीच काहीतरी आहे....त्यामुळे अजूनच भयानक वाट्ला प्रथमदर्शनी....
काय प्रतिसाद आहेत एक एक
काय प्रतिसाद आहेत एक एक
काल रितेशची एंट्री पण होती.
काल रितेशची एंट्री पण होती. लय भारी प्रमोशनसाठी. सुमोने त्याला पण खिचडी खाऊन जायचा आग्रह केला हो!!
रच्याकने रितेश किती घाण मराठी बोलतो म्हणजे अ..शु..द्ध !!!
लय बेक्कार!
मानेवर किस? जग किती पुढे
मानेवर किस?
जग किती पुढे गेलंय!
२०००
२०००
चला नवा बाफ उघडा..
चला नवा बाफ उघडा..
हि मेघना काय आदित्य ला राहून
हि मेघना काय आदित्य ला राहून राहून बॉक्स उघडायची धमकी द्यायला लागलीय , आदित्य ने पण सूर बदललाय , काकुळतीला येउन समजावतोय
एकदम अवघड जागेवरचे दुखणे आहे हि , सहनही होत नाही आणि कुणाला सांगताही येत नाही
बहुतेक आदेबुवांना उडवणार
बहुतेक आदेबुवांना उडवणार किंवा त्याची जानूबाई सहस्त्रबुद्धे-गोखलेतरी होणार असं दिसतंय एकूणात....मेदेबाई तर इटर्नली डिप्रेस्ड आहेच, पण मेदेचे इटर्नली ऑसम साबा आणि साबुसुद्धा सुखदु:खाचे फेरे, दु:खामुळेच सुखाचं महत्व असतं असं काहीतरी बोलत होते....तसं झालंतर पुन्हा तीच घिसीपिटी गोष्ट....:(
२००४
२००४
बेफी अंजली - अगदी अगदी
बेफी
अंजली - अगदी अगदी अतिशय बेक्कार बोलतो तो मराठी. आणि कालचा रितेशचा भाग अगदीच बोर होता. सुकन्याने तोलून धरला समर्थपणे.
आता रितेश होसूमियाघ मध्ये पण येणार आहे. असं प्रोमोत आत्ताच पाहिलं.
अरे बापरे होसुमीयाघ मधे पण
अरे बापरे होसुमीयाघ मधे पण रितेश! बरंय ती सिरीअल नाही बघत.
आता रितेश होसूमियाघ मध्ये पण
आता रितेश होसूमियाघ मध्ये पण येणार आहे.>>>>>> हो क्का?? आणि श्री भेटुन काय बोलणार??? "तुझ्या बायकोची मेमरी गेली. तुला म्हणे ती ओळखत नाही. च्यामायला लय भारी!!!
"तुझ्या बायकोची मेमरी गेली.
"तुझ्या बायकोची मेमरी गेली. तुला म्हणे ती ओळखत नाही. च्यामायला लय भारी!!!
+१
होसुमी मध्ये रितेश येउन गेला
होसुमी मध्ये रितेश येउन गेला पण तो काय बोलतो तेच समजत नाही
झी मराठी हा विविध प्रकारच्या
झी मराठी हा विविध प्रकारच्या नवर्यानी नटलेला चैनल आहे
७ वाजता / दोन बायकांत ओढाताण होणारा खंडोबा
७.३० वाजता / घरजावई व्हायला नको म्हणून खटपट करणाऱ्या बायकोचा मंदगोळा नवरा राया
८ वाजता / बायकोशी दुसर्या लग्नाचा घाट घालणारा श्री
८.३० वाजता / ८ महिन्याच्या अथक तपस्येनंतर बायको पावलेला आदित्य
९ वाजत / घरी बघत नाही म्हणून सुटलो , पण काहीतरी घटस्फोट वगैरे प्रकरण असावे
Pages