Submitted by _प्राची_ on 2 July, 2014 - 00:51
भावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.
ह्या वेब वरच्या लिन्का
http://lookiewhaticando.blogspot.in/2010_09_01_archive.html
http://www.kavyanaimish.com/2010/06/watermelon-carving.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुरेख.....
खुप सुरेख.....
क्युट!
क्युट!
ओहो, मस्तच, खरंच क्यूट
ओहो, मस्तच, खरंच क्यूट
मस्त आयडीया.
मस्त आयडीया.
मस्त. !!!
मस्त. !!!
किती छान...
किती छान...:)
कसलं गोडुलं दिसतय!
कसलं गोडुलं दिसतय!
जबरीच..
जबरीच..
मस्तच !!
मस्तच !!
कसलं गोडुलं दिसतय!>>++११ मस्त
कसलं गोडुलं दिसतय!>>++११
मस्त
शो स्वीट
शो स्वीट
awesome ahe he mala khup
awesome ahe he
mala khup avadalay
मस्त!
मस्त!
खूप क्युट.!!
खूप क्युट.!!
खूप सुंदर. मला वेजीटेबल
खूप सुंदर. मला वेजीटेबल कार्विंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे मी पण नेट वर पाहिल्यापासून मनात भरलयं. तुम्ही खूप सफाईदार पणे केलेल आहे. छानच झालय.
मस्त!
मस्त!
खूपच छान .टोपीसाठी पानकोबी
खूपच छान .टोपीसाठी पानकोबी वापरली आहे का ? तसेच डोळे-ओठ-नाक यासाठी काय वापरले आहे.?
सुंदर आहे.
सुंदर आहे.
कसल क्युट आहे हे बाबागाडी
कसल क्युट आहे हे बाबागाडी प्रकरण. बाळ मस्त.
क्युटच आहे.
क्युटच आहे.
किती गोडंय हे!!!
किती गोडंय हे!!! मस्तच...
कलिंगड बॉल्स कशाने केले? मस्त गोल गरगरीत. स्कूप वापरला?
वा! मस्तच!
वा!
मस्तच!
वॉव किती गोडमिट्टं दिस्तंय..
वॉव किती गोडमिट्टं दिस्तंय.. सो युनिक ... मस्त मस्त!!!
एकदम गोड मस्त!
एकदम गोड मस्त!
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प क्यूट
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प क्यूट आहे.
जबरी ! एकदम क्यूट
जबरी !
एकदम क्यूट
कित्ती क्यूट आहे बेबी !
कित्ती क्यूट आहे बेबी !
फार क्युट आहे. कल्पना वेबवर
फार क्युट आहे.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे.
लिंक टाक मेन पेज मध्येच.
सगळ्यानचे आभार. स्कूप करायला
सगळ्यानचे आभार.
स्कूप करायला माझ्याकडे स्कूपर नव्हता. हलकुंडी पुजेची पळी वापरली आहे.
जागू लिन्क्स दिल्या आहेत.
प्राची, मस्तच आहे बाबागाडी
प्राची, मस्तच आहे बाबागाडी आणि बाळ. खूप आवडल.
Pages