बारश्याचा आमंत्रणाचा मायना कोणी देवू शकेल काय...? प्लिज... प्लिज....प्लिज... प्लिज... प्लिज....प्लिज... प्लिज... प्लिज....प्लिज...
भावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.
ह्या वेब वरच्या लिन्का