Submitted by _प्राची_ on 2 July, 2014 - 00:51
भावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.
ह्या वेब वरच्या लिन्का
http://lookiewhaticando.blogspot.in/2010_09_01_archive.html
http://www.kavyanaimish.com/2010/06/watermelon-carving.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच गोड आहे
खुपच गोड आहे
मस्त गोडुल बाळ
मस्त गोडुल बाळ
फारच क्युट आहे. एकदम गोड
फारच क्युट आहे. एकदम गोड
बाळाचे चेहर्यावरचे भाव पण
बाळाचे चेहर्यावरचे भाव पण मस्तंच आलेत.. सही झालय एकदम..
कित्ती क्युटेय... मस्त मस्त.
कित्ती क्युटेय...

मस्त मस्त.
खूप छान.
खूप छान.
भारिच आइडिया आहे हि.....मस्त
भारिच आइडिया आहे हि.....मस्त दिसतय
सुपर क्युट!
सुपर क्युट!
खुपच छान आयडिया
खुपच छान आयडिया
भार्री!
भार्री!
सुरेख...
सुरेख...
cute!
cute!
मस्त जमलंय.
मस्त जमलंय.
कसले गोड आहे हे. मस्त मस्त.
कसले गोड आहे हे. मस्त मस्त.
so cute
so cute
मस्त जमलय
मस्त जमलय
कसलं गोडुलं आहे हे ! खूपखूप
कसलं गोडुलं आहे हे ! खूपखूप आवडलं.
सही, कसलं गोडुलं बाळ
सही, कसलं गोडुलं बाळ
प्राची त्या बाबागाडीतल्या
प्राची त्या बाबागाडीतल्या झोपलेल्या बाळाला तीट लावा बै आधी आणि बाबागाडीला पण.... उगाच कुणाची दृष्ट नक्को बै लागायला....
बाबागाडी आणि गाडीत निर्धास्तपणे झोपलेले पिल्लु दोघही प्रचंड क्युट आहेत...
कसलं गोड प्रकरण आहे..
कसलं गोड प्रकरण आहे..
क्युट!
क्युट!
कसलं क्युट आहे!
कसलं क्युट आहे!
मस्तच आहे बाबागाडी आणि बाळ.
मस्तच आहे बाबागाडी आणि बाळ. खूप सुंदर.
Pages