तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..
यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.
उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.
फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..
स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
ज्जे बात! सध्या घरी केबल
ज्जे बात! सध्या घरी केबल नाहीये त्यामुळे याचा वापर रोजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी करणार
हुर्रे.. आला रे आला.. धागा
हुर्रे.. आला रे आला.. धागा आला..
सिडिंग झाली ना जाहीर. नोवाकला प्रथम,नदालला दुसरं,मरेला तिसरं,फेडीला चौथं,वॉरविंका पाचवं
महिलांमध्ये सेरेनाला पहिलं,ली नाला दुसरं.
सेरेनाचे खरेतर काही खरे
सेरेनाचे खरेतर काही खरे नाहीये.. कधीही ढेपाळू शकते परत एकदा..
जीतेगा भाई जीतेगा ..
जीतेगा भाई जीतेगा ..
अरे वा आला का धागा? जोकोच्या
अरे वा आला का धागा?
जोकोच्या चाहत्यांसाठी खास- https://www.youtube.com/watch?v=mKYEhwoqiDg&feature=player_embedded
किती ते माकडचाळे करावेत कोर्टवर
धन्यवाद! धन्यवाद! माय ड्युड,
धन्यवाद! धन्यवाद!
माय ड्युड, द कूलेस्ट!
अरे,किती खाली गेला हा धागा?
अरे,किती खाली गेला हा धागा? मला फार कष्ट करून वर आणायला लागलाय..
पग्या,लै ढिल्ला पड्लायस भौ तू यावेळेस.
ड्रॉ आणि रँकींग अपडेट
ड्रॉ आणि रँकींग अपडेट केली..
मया हो ना. सगळे मिळून जोर लावा...
अरेरे. मला फेडरर वॉरविंका
अरेरे. मला फेडरर वॉरविंका फायनल बघायची होती.
व्हिनस दुसरा सेट हारली की. लि
व्हिनस दुसरा सेट हारली की. लि ना पहिला हारण्याच्या बेतात होती. तिची अपोनन्ट कनिया चांगली खेळत होती.
मी जाणार आहे या वर्षी
मी जाणार आहे या वर्षी विंबल्डनला येत्या शनिवार. लंडनकर कोणी तयार ? मग भेटू विंबल्डन च्या मैदानावर waiting line मधे.
मला मिळेल का center court चे ticket ? मग बघायला मिळेल का murrey vs nadal ? Azerika ला पण पाहायचे आहे, किती स्वप्ने ?
सशल, मी फ्रेन्च ओपन ची फायनल
सशल, मी फ्रेन्च ओपन ची फायनल रेकॉर्ड करुन देखिल जोको हारला म्हणुन पाहु शकले नाही. जरा जास्तच गुंतते मी. ह्या वेळेस जिंकाया हवा.
सुमंगल, जिंकला तर पुन्हा थोडा
सुमंगल, जिंकला तर पुन्हा थोडा दम येईल आपल्या ललकार्यांत ..
जीतेगा भाई जीतेगा!
हो ना!!
हो ना!!
जोको आणि मरेने सुरुवात तर
जोको आणि मरेने सुरुवात तर व्यवस्थीत केलेली आहे.
आमच्या शाळा-कॉलेजच्या दिवसात
आमच्या शाळा-कॉलेजच्या दिवसात खेळ बघत रहाव्या अश्या ह्या तिघी...
आणि हे तिघे..
नादालची मॅच चांगली चालली आहे.
नादालची मॅच चांगली चालली आहे.
जिंकला तो. पण एकूण पाहता
जिंकला तो. पण एकूण पाहता पुढच्या फेर्यांमध्ये अवघड जाईल त्याला जिंकणं असं दिसतय.
वॉर्म अप ला वेळ लागला असेल ..
वॉर्म अप ला वेळ लागला असेल .. फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन मधला दोनच आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे का असं काहितरी वाचत होते मध्ये ..
पुढच्या वर्षी तीन आठवड्यांचा असणार आहे म्हणे ब्रेक ..
लेडीज मध्ये नेहमीप्रमाणे
लेडीज मध्ये नेहमीप्रमाणे भरपूर सीडेड प्लेअर्स बाहेर.. जांकोव्हीच, एरानी, स्टोसुर, स्लोन स्टीफन्स, रॉबर्टा विन्सी, कुझनेत्सोवा..
सोमदेव पहिल्याच फेरीत बाद
सोमदेव पहिल्याच फेरीत बाद झाला.
सोमदेव पहिल्याच फेरीत बाद
सोमदेव पहिल्याच फेरीत बाद झाला...>>>चांगली फाईट दिली पण त्याने १५व्या मानांकीत खेळाडूला...
>>चांगली फाईट दिली पण त्याने
>>चांगली फाईट दिली पण त्याने १५व्या मानांकीत खेळाडूला...
१५व्या मानांकीत खेळाडू= आन्कोविच ( Janowicz) मागच्या वर्षीचा सेमी फायनलीस्ट होता.
सोमदेवची त्याच्या बरोबर ही दुसरी मॅच होती, दोन्ही ५ सेट पर्यन्त चालल्या.
५ सेट तग धरली म्हणजे very good stamina
सोमदेवने बरेच एस + फोरहॅन्ड विनर्स मारले..
राफा ला अवघड आहे ह्या वर्षी
राफा ला अवघड आहे ह्या वर्षी
कालचा त्याचा घसरुनही volley return ला lob चा पॉइन्ट अप्रतिम होता.
राफा कधी पलटवार करेल काही नेम
राफा कधी पलटवार करेल काही नेम नाही. फेडररने जिंकवी स्पर्धा पुन्हा एकदा. सँप्रसचा विक्रम मोडू शकेल तो.
काल राफाची मॅच बघता आली. २
काल राफाची मॅच बघता आली. २ र्या सेट मधे राफा ने सामना फिरवला. २ ब्रेक पॉइंट डाउन असताना गेम जिंकुन त्याने मोमेंट्म स्विंग केला. सामना जिंकला तरी सुरुवात अवघड झालेली आहे.
झी वरच्या मराठी मालिका आणि विश्व चषक फुट्बॉल या कात्रीत आमच विंबलडन सापडलेल आहे.
स्टेपनेक ला सहज हरवून
स्टेपनेक ला सहज हरवून तिसर्या फेरीत प्रवेश .. लगे रहो!
सशल सहज नाही. एका सेटचा बळी
सशल सहज नाही. एका सेटचा बळी देवुन.
दुसर्या टाइ ब्रेकला ५-४ वर
दुसर्या टाइ ब्रेकला ५-४ वर आला म्हण्टले पुन्हा जातो कि काय........
अरे हो की .. मी आधी चुकीचं
अरे हो की .. मी आधी चुकीचं वाचलं बहुतेक .. शेवटचे दोन्हीं टाय ब्रेकर्स .. म्हणजे टफ फाईट दिली वाटतं ..
Pages