यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी सुरु होत आहे.
पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. शिवाय गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरी केलेला 'स्टॅन द मॅन' आणि डेव्हिड फेरर कसे खेळतात ह्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. यंदाचा क्ले सिझन नदाल साठी संमिश्र गेलेला असल्याने नदाल त्याच्या 'घरच्या' कोर्टवर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.
शारापोव्हाने क्ले सिझनमधली एक स्पर्धा जिंकून आशा निर्माण केल्या आहेत. अर्थात सेरेना, ना ली वगैरेंचे कडवे आव्हान तिच्यासमोर असेलच.
मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.
स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
नेक टू नेक आहे पण अजून एक नेक
नेक टू नेक आहे पण अजून एक नेक टू नेट सेट घेतला की सेमी फायनल .. ती त्या गुब्लिस बरोबर असेल का?
हो.. गुब्लीस बरोबर असेल..
हो.. गुब्लीस बरोबर असेल..
पहिल्या सेटनंतर नादालने
पहिल्या सेटनंतर नादालने फेरेअर ला किरकोळीत काढलं .. मरेकाका मात्र अजूनही झुंजत आहेत वाटतं ..
मरे काका दुसरी मॅच झंजले पाच
मरे काका दुसरी मॅच झंजले पाच सेटपर्यंत..
राफाचे हायलाईट्स पाहिले नाहीत अजून.. आधीच्या मॅचला डाऊन द लाईन फटके फार भारी मारले होते त्याने..
इर्रानी ताई हरल्या.. तिच्यात पोटेंशियल आहे खरं.. फक्त ऐनवेळी नांगी टाकते..
युवती कुठल्या चॅनलवर दिसते
युवती कुठल्या चॅनलवर दिसते फ्रेन्च ओपन इथे?
इ एस् पी एन् २
इ एस् पी एन् २
हा बाफ इतका संथ का आहे
हा बाफ इतका संथ का आहे यावेळेस?सेमिफायनल्स आल्या की....
गुल्बिस सरप्राईज पॅकेज आहे यावेळेस.. ज्योकोबरोबरच्या मॅचला मजा येणार..
महिलांमध्ये माझा सपोर्ट बुचार्डला...
मयुरेश.. तू येऊन ट्रॅफिक
मयुरेश.. तू येऊन ट्रॅफिक वाढवत जा की...
अरे.. इथे कुठेच टेलिकास्ट नाहीये.. त्यामुळे असेल.. नुसत्या हायलाईट्सवर समाधान मानावं लागतय..
बुचार्ड चांगली वाटते आहे..
बुचार्ड चांगली वाटते
बुचार्ड चांगली वाटते आहे....>> म्हणजे काय? चांगलीच आहे ती
तू येऊन ट्रॅफिक वाढवत जा की...>>> तेच केलय मित्रा...
इथे कुठेच टेलिकास्ट नाहीये.. त्यामुळे असेल.. नुसत्या हायलाईट्सवर समाधान मानावं लागतय....> निओ स्पोर्टसवर आहे टेलीकास्ट, डिशवाल्यांचं अॅड ऑन पॅकेज घेतलय मी खास त्यासाठी.. फ्रेंच ओपन संपली की डिशवाल्यांना साभार परत करणार आहे मी
हा.. निओवर आहे.. टाटा स्काय
हा.. निओवर आहे.. टाटा स्काय वाल्याचं पटत नाही म्हणे निओशी हल्ली..
त्यामुळे तिथे अॅड ऑन पण नाहीये..
गेल्यावर्षी होतं टाटास्काय
गेल्यावर्षी होतं टाटास्काय वर. .आणि अॅड ऑन वगैरे नाही. डायरेक्ट स्पोर्टस पॅक मध्येच होतं.. पण यंदा
पग्या,हिम्या, पापं कमी करत जा
पग्या,हिम्या, पापं कमी करत जा लेको...
यावेळेला महिलांच्या आणि पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेर्या दोन वेगवेगळ्या दिवशी न ठेवता निम्म्या निम्म्या का केल्या काही कळालं नाही.
यूएस ला तसंच असतं ना. म्हणून
यूएस ला तसंच असतं ना. म्हणून ह्यांनी पण केलं असेल.. पण हे खरंतर चुकीचं वाटत.. एकाला एका दिवसाची जास्तीची विश्रांती मिळते..
शारापोव्हा फायनलला पोचली !!
शारापोव्हा फायनलला पोचली !! सलग तिसरी थ्री सेटर..!
फायनलला ढिसाळपणा करू नये आता फक्त !
शेरापोव्हाला याच्या आधीच्या
शेरापोव्हाला याच्या आधीच्या एटीपीला हॅलेपने धूळ चारली होती. त्याचा फायदा असा(ही) होऊ शकतो की जर हॅलेप फायनलला असेल तर निदान मारियाच्या टीमला डावपेच लढवता येईल. पण फायनल इज नॉट गोइंग टु बी इजी.
मारीया सलग तिसर्यांदा फायनलं
मारीया सलग तिसर्यांदा फायनलं मध्ये :):)
हॅलेप पण चांगली खेळत्ये...तीने ज्यूनिअर रोलंड गॅरॉस जिंकलय....बघू मझ्या मते तिचं हे पहिलंच ग्रॅडस्लॅम असेल जिंकली तर.
या वेळेस विलिय्म्स बघिनी नाहियेत फायनला ते बरयं
मझ्या मते तिचं हे पहिलंच
मझ्या मते तिचं हे पहिलंच ग्रॅडस्लॅम असेल जिंकली तर. >>>> तुमचं मत काहीही असलं तरी पहिलच असेल तिचं हे ग्रॅंडस्लॅम ती जिंकली तर..
आजच्या मेन सेमी फायनल पण मस्त होणार.. ! फॅब फोर पैकी एक जण नाही यंदा..
मरे वि. नदाल! नदाल काढतोय
मरे वि. नदाल! नदाल काढतोय पिसं मरेची.
जोकर पण पोहचेल फायनलला!
रंगासेठ तुम्हारे मुँह में घी
रंगासेठ तुम्हारे मुँह में घी तुम्हारे मुँह में शक्कर..
सशल, मी आहे ना जोको सपोर्टर
सशल, मी आहे ना जोको सपोर्टर तुझ्या सवे.
जोकरने पहिला सेट जिंकला ,
जोकरने पहिला सेट जिंकला , ६-३.
Second set, too. Huushshsh!
Second set, too. Huushshsh!
Joko did it!!!
Joko did it!!!
चार सेट मधे जिंकलेला आहे आपला
चार सेट मधे जिंकलेला आहे आपला घोडा..
जिंकला.. सुरुवातीला अगदी
जिंकला.. सुरुवातीला अगदी किरकोळीत काढेल असं वाटलेलं पण गुल्बीसने जरा फाईट दिली..
जिंकला, जिंकला .. सुमंगल हो,
जिंकला, जिंकला ..
सुमंगल हो, हो .. तुमच्या तोंडात बर्फी, पेढे ..
नदालने अगदीच किरकोळीत काढला
नदालने अगदीच किरकोळीत काढला मर्याला..दोन तासांपेक्षा कमी वेळात..
परवाची फायनल चांगली होणार.. आणि उद्याची पण !
अपेक्षित निकाल....दोन्ही
अपेक्षित निकाल....दोन्ही फायनला रंगतदार होतील अशी आशा आहे.
पोवाबाई अडचणीत. दमल्यात. दोन
पोवाबाई अडचणीत. दमल्यात. दोन सटांत सामना निकाली काढायचा बेत फसला त्यांचा. अवघडे!
-गा.पै.
हॅलेप ने दूसर्या सेट मध्ये
हॅलेप ने दूसर्या सेट मध्ये ट्रायब्रेकर खेचून आणला....हॅट्स ऑफ ...
शारापोव्हाच्या हालचाली थोड्या मंदावल्यात.....
Pages